मराठी attitude स्टेटस

{बेस्ट} Attitude Status In Marathi | जबरदस्त रुबाबदार सुविचार | Images – 2020

marathi love status for whatsapp in marathi language

नमस्कार मित्रानो, आज तुमच्यासाठी एका भन्नाट विषयावर सुविचार लिहलेले आहेत. त्या टॉपिकच नाव आहे (Attitude Status In Marathi) . ह्यामध्ये तुमच्या दुश्मनांची किंवा विरोधकांची कशी जिरवायची हे सुविचार लिहलेले आहेत. काहीच न बोलता समोरच्याची चांगल्याच पद्धतीने जिरवु शकता. तर मित्रानो आशा करतो तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Attitude Status Marathi)

marathi status

आम्ही बोलणं संपवत नाही, तर कहाणीच संपवून टाकतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
whatsapp status attitude

वेळेवर जाणीव करवून देऊ, काही तलाव स्वतःला समुद्र समझून बसले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
status marathi

आम्ही तर हृदयाचे बादशाह आहोत, जे ऐकतो सुद्धा हृदयाची आणि करतो हि हृदयाची.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
attitude status in marathi

माणूस फक्त आगीने जळत नाही, काही लोक अंदाजाने सुद्धा जळतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
marathi sms

जो आम्हाला समजू नाही शकला, त्याला हक्क आहे आम्हाला वाईट समजण्याचा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
marathi attitude status

वाघाला जागवणं आणि आम्हाला झोपवणं हे सगळ्यांच्या औकातीच्या बाहेर आहे, आम्ही तिथे उभे राहतो जिथे मॅटर मोठे असतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

ऐक बाळा, तुझ्या रक्तामध्ये फक्त जळणा लिहलेलं आहे आणि आमच्या रक्तामध्ये आहे फक्त जळवणा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
ही पोस्ट सुद्धा नक्की वाचा.
  1. Santa Banta Jokes In Marathi | एकदम कडक जोक्स
  2. Breakup Status In Marathi | जबरदस्त मराठी ब्रेकअप सुविचार
  3. टॉप 5000+ प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
  4. बेस्ट *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी
  5. *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

औकात नाही, दुश्मनांच्या डोळ्याला डोळा मिळवायची आणि गोष्ट करतात कि साल्याला घरातून उचलू.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वेळच तर बदलणार आहे, आज तुझा आहे उद्या माझा असणार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

त्याच गोष्टीवरून माझ्या ओळखीचा अंदाज लाव, ते मला सलाम करतात, ज्यांना तू सलाम करतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वेडी तू काय तुझी मैत्रीण सुद्धा,
आमचा फोटो
बघून #CONFUSED होते कि पहिलं #LIKE करू कि #SAVE.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जो पर्यंत शांत आहे आवाज कर कारण जेव्हा आमची वेळ येईल आवाज सुद्धा काढू नाही शकणार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आमच्या अफवेचा धूर तिथून तिथून उठतो,
जिथे आमच्या नावाने आग लागते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जर मी औकात बघून मैत्री केली असती तर तू माझ्या आसपास सुद्धा नसती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आमचा #LOOKचा #ATTITUDEवाला आहे,
हृदयात कोणतीच घमंड नाही आमच्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बादशाह नाही तर #TIGER आहे,
म्हणूनच लोक इज्जतीने नाही तर माझ्या परवानगीने मिळतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आम्ही आमचा #ATTITUDE तर वेळ आल्यावर दाखवतो,
शहर तू विकत घे त्यावर राज आम्ही करून दाखवू.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आमचे स्टेटस नशा सारखे असतात,
एकदा का चुकून सवय लागली तर विना वाचल्या राहणं खूप कठीण आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

औकात ची गोष्ट करू नको वेडे,
लोक तुझ्या बंदुकी पेक्षा आमच्या दाढीला घाबरतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तो हृदयच काय जो कोणासाठी धडकत नाही,
तो #ATTITUDE च काय जो कोणासाठी खटकत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तुझ्या #ATTITUDE ने लोक जळतात,
पण आमच्या #ATTITUDE वर लोकं मरतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

ज्यांच्या नजरेमध्ये आम्ही चांगले नाही,
त्यांनी त्यांचे डोळे दान केले तरी चालतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

औकात नाही डोळ्याने डोळा मिळवायची,
आणि गोष्ट करतात कि आमच्या नाव मिटवण्याची.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

टक्कर ची गोष्ट नको करुस ज्या दिवशी,
सामना होईल त्या दिवशी पूर्ण अंशच मिटवून टाकू.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

हत्यार तर आमच्या आवडी साठी ठेवतो,
भीती साठी तर आमचा नावच खूप आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एक ती वेडी आहे जी मला समझत नाही,
आणि इथे जमाना माझे स्टेटस बघून दिवाना होत चालली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

फेसबुक वर जितक्या मुली #ATTITUDE दाखवतात,
त्यांच्या कितीतरी जास्त सुंदर मुली आमच्या शेतीमध्ये गहू कापायला येतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बापाच्या समोर अय्याशी, आणि आमच्या समोर बदमाशी, बाळा चुकून सुद्धा करू नकोस.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अत्तुटुदे तर छोटी मुलं दाखवतात, आम्ही तर त्यांची औकात दाखवतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मी कधीच लोकांची #INSULT नाही करत,
मी बस त्यांना त्यांची औकात दाखवतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दहशत बनवा तर वाघासारखी,
खाली घाबरावणं तर कुत्र्यांना सुद्धा येतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आम्ही वाईटच ठीक आहोत, चांगले होतो तेव्हा कुठे मेडल भेटला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आमचा नाव आणि काम दोन्ही एवढे खतरनाक आहेत कि,
नावाने लोकं घाबरतात आणि कामाने संपूर्ण दुनिया.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

प्रेम करतो म्हणूनच फिकीर करतो,
तिरस्कार केला तर विषय सुद्धा येणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

नको प्रेतन्य करुस आमच्या सारखं बनण्याची,
वाघ जन्म घेतो, बनवत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

भले हि सगळं संपेल पण हा माणूस कधीच कोणासमोर झुकणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अट्टीतुडे चा तो नशा चढला आहे, जो कधी उतरणार नाही,

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

डोळे नको फाडुस हृदयाला आराम दे,
मला काय बघतेस तुझ्या वाल्या वर ध्यान दे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दहशत डोळ्यात असावी लागते, हत्यार तर चौकीदार कडे सुद्धा असतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बदला तर ते घेतात ज्यांचा हृदय छोटा असतो,
आम्ही तर माफ करून हृदयातून काढून टाकतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वेळ आल्यावर दाखवतो आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय काय करू शकतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जर आम्ही सुधारलो तर त्यांचा काय होईल, ज्यांना आमच्या वेडेपणासोबत प्रेम आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आम्ही रॉयल #ATTITUDE ठेवतो आणि लोकांना वाटतो कि आमची सवयी खराब आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तू असा विचार नको करुस कि मी तुटून जाईन, खूप कडक आहोत, तुझ्या पेक्षा भारी पटवणार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आज तो वेडा बोलला,
महाग पडेल तुला हि दुश्मनी, मी सुद्धा सांगितलं कि सस्ती तर मी काजल सुद्धा लावत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुलगा समझदार पाहिजे,
पागल तर मी त्याला करून टाकेन.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एवढा पण #ATTITUDE नको दाखवूस वेडे,
जसे रोज स्टेटस बदलतो एक दिवस तुला हि बदलून टाकेन.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

ब्लॉक कर मला नाहीतर प्रेम होईल तुला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वय कमी आहे माझं,
पण #ATTITUDE ने नाव खूप कमावलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संधी सगळ्यांना मिळते,
आता माझी वेळ पहिलं जे काही केलंस त्याचा गम नाही…
आणि आता जे करेन ते कोणापेक्षा कमी नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जास्त स्मार्ट बनण्याचा प्रेतन्य नको करुस वेडे कारण, माझे केस सुद्धा तुझ्या औकाती पेक्षा मोठे आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मला नको शिकवू प्रेमाची गोष्ट,
ज्या पुस्तकातून तु प्रेम शिकली आहेस ते पुस्तक आम्ही लिहलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

खूप विचार केलं कि तुझ्यासोबत बोलणार नाही, मग विचार केलं कि भांडण कोणासोबत करणार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

चांगला आहे तर चांगलाच राहूद्या, वाईट झालो तर झेलण्याची औकात नाही तुझी.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अट्टीतुडे तर आहे पण विना कुठल्या गोष्टी शो नाही करत, आणि गरज पडल्यावर संधी नाही सोडत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

फ्री मध्ये कोणाला शिव्या देत नाही, स्माईल तर दूरची गोष्ट आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आम्ही थोडंस गप्प काय झालो,
मुलं ओरडायला लागले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एवढा #ATTITUDE नको दाखवूस, माझ्या फोन ची बॅटरी तुझ्यापेक्षा हॉट आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वाळवंट सुद्धा हिरवं बनतं,
जेव्हा आपल्या सोबत आपले भाऊ सोबत राहतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दुश्मन समोर यायला घाबरतात,
आणि ती वेडी हृदयासोबत खेळून गेली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वाघाच्या पायामध्ये काटा घुसला तर याचा अर्थ असा नाही कि आता कुत्रे राज करतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तुम्ही जळत राहणार आगी सारखे,
आणि आम्ही फुलत राहणार गुलाबा सारखे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मजबूत नाते आणि गरम चहा हळू हळू बनतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सिगारेट वाल्या सोबत उधार आणि सुदंर मुली सोबत प्रेम किती सुद्धा थांबवलं ते होतोच.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सगळी बोलतात कि यार सांगना भावा कशी आहे ती, तर मित्रानो ऐका दिसायला भोली आहे पण बंदूक ची गोळी आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तुझा #ATTITUDE मला दुःख देईल, पण माझा #ATTITUDE तुला संपवून टाकेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

डेअरी मिल्क पेक्षा जास्त गोड़ आहेस तू,
आणि #SWEET तर मला पहिल्या पासून आवडतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अट्टीतुडे तर बालपणापासून आहे,
जेव्हा जन्म घेतला तेव्हा दीड वर्ष कोणाशी बोललो नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तुझा #ATTITUDE माझ्या समोर चिल्लर आहे, कारण माझी स्टाईल किल्लर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आता आम्ही पतंग उडवायचं नाही तर लोकं उडवायचो शौक ठेवतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर उघडत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

लोकांनी आम्हाला त्यांच्या कामासाठी वापरलं, कारण त्यांचं नाव होतं आणि आमचं नाव होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

काही तरी मिळवण्यासाठी काही गमवावं नाही तर काहीतरी करण्यासाठी लागतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

माझ्या औकाती पेक्षा माझ्या नावाचे चर्चे आहेत,
आणि तुझ्या औकाती पेक्षा माझ्या सिगारेट चे खर्चे आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “ATTITUDE STATUS MARATHI” (ATTITUDE STATUS MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “{बेस्ट} Attitude Status In Marathi | जबरदस्त रुबाबदार सुविचार | Images – 2020

Comments are closed.