marathi status

2020 – Best Marathi Status For Whatsapp | Royal Attitude Quotes | Marathi Quotes |

नमस्कार मंडळी आज मी घेऊन येतोय नवीन विषय तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्या विषयाचा नाव आहे (MARATHI STATUS) जेव्हा तुम्ही तुमचा #WHATSAPP उघडता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो कि आज स्टेटस कुठला ठेवायचं किंवा कोना मित्राला, किंवा प्रियकराला, कुटुंबातील सदस्यांना कुठलं #SMS पाठवायचे त्यासाठीच मी हे #ATTITUDE, प्रेरणादायक आणि प्रेम ह्या विषयावर एक पोस्ट लिहिली आहे. आशा करतो हि पोस्ट तुम्हाला आवडेल तुम्हाला जे आवडते त्याच्याबद्दलच लिहलं आहे.

Marathi Status

(Marathi Status)

“तुझ्या #ATTITUDE वर लोकं जळत असतील, पण माझ्या #ATTITUDE वर लोकं मारतात.”

“सिहांच्या शांत होण्याने जंगल कधी कुत्र्यांचा नाही होत.”

“तुम्ही जळत राहणार आगीच्या सारखे आणि आम्ही फुलत राहू गुलाबा सारखे.”

“प्रेम आहे तर ठीक आहे जर #ATTITUDE आहे तर #BABY तू तुझ्या घरीच बरी आहेस.”

“खूप साधा आहे मी जो पर्यंत कोणी उंगली नाय करत.”

{Whatsapp Status Attitude}

भीत तर कोणाच्या बापाला नाय फक्त #RESPECT नावाची गोष्ट मधी येते.”

“जळू नका, बरोबरी करा.”

“फक्त वय छोटं आहे पण आख्या दुनिये ला आपल्या मुठीत ठेवायचं दम ठेवतो.”

“दुश्मन बोलला कि महाग पडेल हि दुश्मनी मी पण बोललॊ सस्ती तर आम्ही कॉफी पण पीत नाय.”

“जखमी वाघाचा श्वास हा त्याच्या डरकाळी पेक्षा हि जास्त खतरनाक असतो.”

“१०० दिवस शेळी सारखा जगण्या पेक्षा त्यातला एक दिवस वाघासारखा जगा लोक तुमचं नाव १०० वर्ष काढतील.”

{Marathi Quotes}

“असा कुठला शहर नाही जिथे आपला दरारा नाही
आणि अशी कुठली गली नाही जिथे आपला चालत नाही.”

“एक ती आहे जी मला समजत नाही आणि इथे जमाना आहे जिथे माझे #STATUS बघून दिवाने होत चालले आहेत.”

“मला मुलगी पाहिजे ते पण #KURKURI सारखी तेढी असली तरी चालेल पण माझी असेल.”

“आम्ही आमचे #STATUS हृदयावर #UPDATE करतो #WHATSAPP वर नाही.”

{Motivational Quotes In Marathi}

“वडीलांसमोर अय्याशी आणि आमच्या समोर बदमाशी चुकून पण करू नका.”

“एक दिवस आमची पण #ENTRY वाघासारखी होईल जिथे आवाज कमी आणि दरारा जास्त असेल.”

“पूजा पण करतो, जप पण करतो, कधी देव ना बनू त्यासाठी पाप पण करतो.”

“आमच्याशी बोलायचं असेल तर हृदयाने बोला कारण #TIMEPASS तर आम्ही #SELFIE पण काढतो.”

“जीवनात #PROBLEMS येतील त्या #PROBLEMS च्या बरोबर दुनिया ची वाट लावून टाका असा #ATTITUDE असणं गरजेचं आहे.”

{Attitude Quotes}

ती सुंदर तेचि राणी, मी #ATTITUDE चा राजा, खट्टी मिट्टी आमची प्रेम कहानी, थोडा कमी आणि थोडा जास्त.”

“कधी भांडणं करायचा असेल तर मैदानात ये, वरच्याची शपथ तलवार पण तुझीच आणि तुकडे पण तुझेच.”

“जर कोणाला त्याच्या औकाती पेक्षा जास्त इज्जत दिली तर तो तुम्हाला तुमचा बाप समजतो.”

“तुम्ही केली ती चुकी, आणि आम्ही केला तो बदला.”

{Attitude Status In Marathi}

एवढा #ATTITUDE दाखवू नको पगली माझ्या फोन ची #BATTERY तुझ्या पेक्षा जास्त #HOT आहे.

“ऐक वेडे जर तू तुझ्या वडिलांची #PRINCESS अशील तर मी सुद्धा माझ्या आईचा लाल आहे.”

“कहानी संपली पण अशी संपली कि लोक रडले टाळ्या वाजवता वाजवता.”

“ज्या लोकांकडे दाखवण्यासाठी #TALENT नसतो ते प्रत्येक वेळी त्यांची औकात दाखवतात.”

“सॉरी वेडे तू तर #LATE झालीस तुझ्या चक्कर मध्ये तुझी मैत्रीण सेट झाली.”

“काही नाते फायदा नाही, देत पण श्रीमंत नक्की बनवतात.”

(Marathi Whatsapp Status On Life)

“गाढव हुकूमाची वाट बघत असतो, सिंह #SITUATION नुसार काम करतो.

“नाही तडपवणार, नाही हृदयाला धडकवणार, माझी वाली येणारी असेल तर छप्प्ड फाडून येईल.”

“मित्रा डिग्री तर तुला प्रत्येक कॉलेज मध्ये भेटेल, पण #KNOWLEDGE तर माझ्या स्टेटस वरूनच मिळणार.”

“धोका द्यायची गोष्ट करू नको वेडे, इथे जर इच्छा पूर्ण झाली नाही तर देवाला बदलतात तर तू काय चीज आहेस रे.”

{I Love You In Marathi}

“आम्हाला लग्नाची कुठलीच घाई नाही आहे पण शपथ ये तर येणाऱ्या पोरांची जिद्ध आहे कि #MUMMY पाहिजे.”

“हात पकड वेडे आता तुझा आहे गर्दी खूप आहे हरवून पण जाऊ शकतो.”

“तुझा #ATTITUDE तुझ्या कडेच ठेव वेडे आपल्या कडे हि शान खानदानी आहे, हे नाही बदलणार तूच तुझे नखरे कमी कर.

“राहतात जवळ पास, पण सोबत येत नाही, काही लोक जळतात माझ्याशी पण राख होत नाही.”

जे माझे मित्र आहेत त्यांच्या साठी मी ताकत आहे, आणि जे दुश्मन आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी #PROBLEM आहे.

{Love Quotes In Marathi}

“#OII वेडे आकड मध्ये राहणं बंद कर ते आहे कि तुझ्याशी प्रेम करतो नाहीतर गरज नाही कोणाच्या बापाची.”

“सांगून ठेव तुझ्या शेरी मध्ये राहणार्यांना औकातीत राहायचा नाहीतर जेव्हा मी बिघडेन ना शहर पण आपलं आणि तू पण आपली.”

{Heart Touching Love Quotes In Marathi}

“बघ एवढा #ATTITUDE नको दाखवूस जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हापासून तुझ्या सारख्या पोरीनं सोबत मी #HOMEWORK पूर्ण करून घायचो.”

“बघ जानू फोटो माझा चांगला आहे, विचार माझे चांगले आहेत, जर अजून तुला आवडलो नाही तर तू अजून छोटी पोरगी आहेस.”

“अरे पागल तुझ्या १ #SMILE साठी दुनिया ला विसरेल, तर विचार कर १ अश्रू साठी किती जणांना झोपवीन.”

“मला वाटतंय माझ्या हातामध्ये प्रेमाची रेषा नाही आहे साला पहिला जलजिरा चाटता चाटता ती पण साफ केली.”

“आम्ही तेच आहोत बस फक्त ठिकाण बदलला आहे तुझ्या हृदयातून निघून आपल्या औकातीत राहतोय.”

{Whatsapp Status In Marathi}

“ते तर चांगला आहे कि माझे शौक खूप मोठे आहेत काय माहित माझे मित्र कोना कोणाला वाहिनी बनवतील.”

“चांगली चांगली लोक आपल्या बघून खातात झटके कारण आपली #STYLE जरा हटके.”

“तसा तर तुझ्या आठवणीतच मरणार होतो मग नंतर आठवलं तसे तर हिंदुस्तानात वाघ राहिलेत तरी किती.”


“जर तुमच्या परिवारा मध्ये अजून कोणी करोडपती जन्माला आला नसेल तर तुम्हाला हीच संधी आहे करोडपती बनण्याची.”

{Attitude Status In Marathi For Boys}

“तुझ्यावर मरणारे खूप असतील, पण आपण पण काही कमी नाय जिथे जाऊ तिथे फक्त एकाच बोलतात बघा बघा माझा नवरा आला.”

“जर एकदा कि आपण दुःखामधून बाहेर निघालो तर नंतर आपला हात प्रत्येक देशात पोहचेल.”

“लक्षात ठेवा जर तुम्हाला आकाशात उंचच उडायचा असेल तर पहिला आपला घरटं सोडा.”

“जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करायला लागतंय तर तेव्हा लक्षात ठेवा देवांनी पण त्यालाच संधी दिली आहे ज्याच्यात जिकंण्याची जिद्ध आहे.”

“जर तुम्हाला जीवनात खूप मेहनत करायला लागत आहे तर एक लक्षात ठेवा विमान कधी हि हवेच्या विरुध्द दिशेनेच उडतो.”

{Status Marathi}

“आमच्या आयुष्याची अशी एक कहाणी आहे जिथे हिरो पण मीच आहे आणि विलंन पण मीच आहे.”

“जर आयुष्या मध्ये तुम्हाला पुढे जायचा असेल तर फक्त खरा बोला.”

“ज्याच्या आयुष्या मध्ये संघर्ष नाही आहे त्याच्या आयुष्य मध्ये काहीच नवीन होत नाही.”

“वाघाचा एक गुण मला खूप आवडतो कारण तो जे काही करतो पूर्ण जोशाने करतो आणि पूर्ण ताकत लावतो त्या गोष्टीला.”

“रावणाचा एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करायचा त्याला जी गोष्ट आज करायची आहे ती आता करायचा, आणि जी गोष्ट त्याला उद्या करायची आहे तो आज करायचा.”

{Marathi Attitude Status}

“जो पर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत तो पर्यंत समजून जा आपले स्वप्न खूप छोटे आहेत.”

“पैसे कमवायचेच आहेत ना तर एवढे कमवा कि दुबई स्वस्त वाटली पाहिजे.”

“फक्त तुझ्या समोर साधा बनायचं दिखावा करतो नाहीतर येऊन बघ जिथे पाय ठेवतो सलाम करण्यावाल्यांची #LINE लागते.”

“मेहनत तो पर्यंत करा जो पर्यंत आपला नाव इतिहासाच्या पानावर येत नाही.”

“२५ व्या वर्षाला माझ्या मित्रांना लग्न करून पोरं पाहिजे, आणि मला २५ व्या वर्षाला माझे आई वडील #BMW मध्ये पाहिजेत.”

{Marathi Whatsapp Status}

“जेव्हा पण तुम्हाला सगळं संपलं असा वाटेल तेव्हा डोळ्या समोर रतन टाटा, स्टिव्ह जॉब्स, ELON MUSK, वॉरेन BUFFET, सचिन तेंडुलकर यांचा आदर्श ठेवा.”

“तुमची जिद्ध, तुमचा अभ्यास, तुमचा प्रेतन्य ठरवतो कि तुम्ही किती टोकाला जाऊ शकता तुमचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी.”

“जेव्हा तुम्हाला कुठल्या हि गोष्टीची किंवा बिझनेस ची सुरवात करणार असाल त्याच्या आधी एकदा तरी रायगडावर या मुजरा करायला.”

“काही लोकं फक्त आगीने नाही जळत तर काही लोक माझ्या सत्याला आणि माझ्या कामाने ने सुद्धा जळतात”

“आपल्याला कोणी म्हटलं साहेब या वर्षी जत्रेला या तेव्हा तुम्ही तुमच्या #AUDI कार मध्ये जत्रेला गेलं पाहिजे आणि जंगी स्वागत तुमचं केलं पाहिजे.”

{Status In Marathi}

“दम एवढा असला पाहिजे कि आपल्या विरुद्ध बोलणाऱ्यांनी पण १०० वेळा विचार केला पाहिजे कि नक्की काय बोलावं.”

“जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे.”

“जेव्हा तुम्हाला यश मिळेल त्या वेळी ला प्रत्येकानी तुम्हाला मान वरती करूनच बघितलं पाहिजे.”

“आपल्या नावात एवढी ताकत पाहिजे कि नाव घेताच समोरच्याची फाटली पाहिजे.”

“तुम्ही जस जसे मोठे होत जाता तुम्ही काय बोलता, कसा वागता, कसा राहता ह्यावर सगळ्यांचा लक्ष असतं.”

{Status For Whatsapp Marathi}

“आयुष्यात एवढे पैसे कमवा कि लाख लाख रुपये आपल्या १० – २० रुपये प्रमाणे वाटले पाहिजे.”

“यश तर मिळणारच, प्रत्येक दिवस रुबाबाने जगणारच, प्रत्येकाची जळवणारच, आणि एक दिवस आई वडिलांन सोबत आपल्या #MERCEDES मध्ये फिरणारच.”

“आयुष्यात इतके पैसे कमवा कि कोणी तुमच्या ऑफिस आलं आणि म्हटलं कि साहेब गावची जत्रा आहे तर तुम्ही २-३ लाखाची मदत करा असा म्हटल्यावर जागेवरच तुम्ही २५ लाखाचा रुपयाचा चेक दिला पाहिजे इतके पैसे कमवा.”

“मला तो बनायचा आहे जो प्रत्येक जागेवर जाईल आणि म्हणेल कि हे मीच बनवलं आहे.”

“माझे दुश्मन माझा आनंद नाही बघू शकत पण ते लोकं, माझा काही उखडू पण शकत नाही.”

(Marathi Status Whatsapp)

“स्वप्नं हमेशा मोठे बघा विचार तर लोकांचे छोटेच आहेत.”

“#ATTITUDE तर बालपणापासूनच आहे कारण जेव्हा जन्मलो तेव्हा पासून दीड वर्ष कोणाशी बोललॊ नाही.”

“आपली वेळ अशी येईल कि जो तिरस्कार करतायेत त्यांना सुद्धा आम्ही आवडू.”

“#ATTITUDE तर आपला खूप #DANGER आहे एकदा का विसरलो तर विसरलो नंतर एकच शब्द तोंडातून येतो कोण आहेस तू.”

“लोक सांगतात तुझे मित्र कमी आहेत मी सांगितलं जेवढे पण आहेत ना #TIME BOMB आहेत.”

(Whatsapp Marathi Status)

“मी असा आहे जो माश्याला पाण्यात डुबवून मारू शकतो तर तुम्ही तर पिल्लं आहेत.”

“स्वतःशिवाय दुसऱ्यांना अधिक महत्व देऊ नये, ती आपली हार असते महत्व द्यावे त्याच्या विचारांना गुणांना, त्याच्यात असलेल्या मानवतेला मग स्वतःची किंमत आपोआपच कळते.”

“काही जण असतात वेळोवेळी मदत करणारे आपल्या सुख दुःखात सहभागी होणारे मनाला आधार देणारे आपल्यावर प्रेम करणारे.”

“मोठ्यानं पेक्षा लहानच फार हुशार असतात, कमी वयात फार काही शिकून घेतात, पण नसते जोड अनुभवाची म्हणूच असते भीती, प्रवाहा बरोबर वाहून जाण्याची.”

“बदलतं… प्रेमात सर्व काही बदलतं, माणसं बदलतात सवयी बदलतात, आणि कधी न दिसलेलं दिसू लागतं, गवतावर पडलेलं दवं दिसतं, आकाशात पडलेलं चांदणं दिसतं, मग वाऱ्यात असलेल्या गारव्याची जाणीव होते, ओठांवर गाणं गुणगुणू लागतं, कळत नकळत आपण सपनांच्या गावात शिरतो, आणि कधी न घडलेलं, डोळ्यांना दिसू लागतं, कदाचित ह्यालाच प्रेमात पडणं म्हणतात.”

{Good Status In Marathi}

“अभिमान होता समुद्राला कि मी आख्या दुनियेला डुबवू सकतो, पण तेलाची एक थेंब त्यावर तरुण पुढे गेली.”

“हाता मध्ये किती पण महाग घडयाळ घाला वेळेला मी विकत घेतलं आहे.”

“कोणाच्या बापा मध्ये एवढी औकात नाही कि आम्हाला रडवेल.”

“वेडे एवढा #ATTITUDE नको दाखवूस ज्या साबणाने तू आंघोळ करतेस त्याच साबणाने आम्ही आमच्या कुत्र्यांची आंघोळ करतो.”

माना कि माझे मित्र कमी आहेत पण सगळे #NUCLEAR BOMB आहेत..

{Marathi Latest Status}

“होती मनात उत्सुकता एकमेकांना जाणून घेण्याची म्हणून आपली ओळख झाली नकळत ओळखीच रूपांतर मैत्रीत झाल, आप आपल्या वाटेवर सरळ चालताना आपण, मैत्रीच्या वाटेवर हातात हात घेऊन चालत होतो, कधी भांडत, कधी रागवत, एकमेकाना सांभाळत होतो, अशीच आपली मैत्री मोठी होत गेली, मैत्री मध्ये विश्वासाची ताकत आली,समजूतदार पणा, सहनशीलता, आदरभाव यांनी आपली मैत्री फुलली.”

“वाईट आहोत म्हणून तर जगतोय नाही तर चांगले लोक कुठे जगू देतात.”

“आज सकाळी सकाळी #INCOME TAX वाल्यांचा #CALL आला बोलले एवढा चांगले #टाकू नका नाहीतर #TAX लावू.”

“आमच्या बद्दल लोकं काय विचार करतात जर आपण त्यांच्या तेच विचार करत बसलो, तर लोक काय विचार करतील.”

“एकाने खूप चांगलं सांगितलं आहे, फक्त गुलाब देण्याने जर प्रेम होत असतं तर माळी या शहराचे #AASHIQ असतं.”

{What’s App Status In Marathi}

“देवा महाग घडयाळ दे पण कठीण वेळ कोणालाच नको देऊ.”

“आई: – कुठल्या वयातल्या मुलीशी लग्न करणार तू. मी: – ३२, आई: – जर ३२ वर्षाची मुलगी नाय भेटली तर, मी: – १६ -१६ वर्षाच्या २ घेऊन ये.”

“हृदय लुडो सारखा झालंय, ४ लोकं येतात खेळतात आणि जातात.”

“एक गोष्ट लक्षात ठेवा राजा कधीही एकटा असतो.”

“जे लाखो आणि करोडो मध्ये येतात, ते आम्हीच आहोत.”

“शिकारी तर आम्ही पण आहोत पण, आम्ही कुत्रे मारले नाहीत.”

{Best Status In Marathi For Whatsapp}

“जसे आहात तसेच राहा कॉपी पेक्षा #ORIGINAL कीमत जास्त असते.”

“कोणाचं डोकं चालतंय, कोणाचं रुपया चालतो, आपला तर #ATTITUDE चालतो.”

“लक्षात ठेवा जरी तुमची कासवा सारखी गती असली तरी चालेल हळू हळू का होईना तुम्ही पुढे जात राहाल.”

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (MARATHI STATUS) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “2020 – Best Marathi Status For Whatsapp | Royal Attitude Quotes | Marathi Quotes |

Comments are closed.