marathi friendship status

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

Instagram Marathi Status

त्या जुन्या शाळेतल्या मित्रांना परत भेटून त्यांच्यासोबत घालवलेला दिवस
हा विसरण्यासारखा नसतोच…!!!

🔸🔸🔸🔸🔸

आयुष्यात काही फ्रेंड्स असेही असतात ज्यांच्यासोबत #FRIENDSHIP
तुटण्याच्या विचाराने पण आपल्याला भीती वाटते….!!!

🔸🔸🔸🔸🔸

मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर मैत्री बोलतात…!!!

🔸🔸🔸🔸🔸

> 1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार

मित्र कमी असावेत,
पण त्यांना तोड नसावी…!!!

🔸🔸🔸🔸🔸

रक्ताची नाते जन्माने मिळतात पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात
त्या बंधनांना मैत्री म्हणतात…!!!

🔸🔸🔸🔸🔸

मैत्रीचं शिखर सर करायचं असेल तर
विश्वासाचा रोप मजबूत असावा लागतो…!!!

🔸🔸🔸🔸🔸

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्यच सोनं होतं…!!

🔸🔸🔸🔸🔸

जो फरक औषधांनी पडत नाही तो
दहा मिनिटे मित्रांशी बोलून पडतो…!!!

🔸🔸🔸🔸🔸

दोस्त म्हणजे मित्र म्हणजे नक्की काय खरंच असतं
भर उन्हात सावली देणारं बहरलेलं झाड असतं…!!

🔸🔸🔸🔸🔸

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर ती कधी आम्हाला तोडता येणार नाही
एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल पण आम्हाला ते कधी
जमणारच नाही हाक तुमची साथ आमची…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *