marathi friendship status

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

Marathi Status Attitude

मी तुझा कॉपी, तू माझा पेस्ट,
मित्रा आपली जोडी सगळ्यात बेस्ट…!!!

🔸🔸🔸🔸🔸

पैशाचा नाही रे भाव फक्त मित्रांचा माज आहे
आणि जिंदगी अशी जगतो कि बापाचा राज आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

मैत्री नेहमी वेड्यांबरोबर करावी, कारण अडचणीच्या काळात
शहाणे नेहमी माघार घेतात…!!

🔸🔸🔸🔸🔸

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो…!!

🔸🔸🔸🔸🔸

जिथे स्वार्थाच्या उग्रतेचा गंध नसतो….
जिथे मनाचा कलुषित रंग नसतो….
जिथे फक्त एकमेकांचा अतूट संग असतो…
आणि, ज्या नात्याला कधीही कोणताच अंत नसतो…
त्या नात्याला मैत्री असं नाव आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला….
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते….
तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले…!!!

🔸🔸🔸🔸🔸

एक चहा, दोन खरी, आपली मैत्री
तर लय भारी…!!!

🔸🔸🔸🔸🔸

एक दिवस प्रेमाने मैत्री विचारले, जगात मी हजार असताना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली, जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला…!!!

🔸🔸🔸🔸🔸

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…!!!

🔸🔸🔸🔸🔸

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *