marathi friendship status

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

Maitri Status

रोज आठवण न यावी असे होतंच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात,
आणि तुला याची खरी आहे यालाच मैत्री म्हणतात…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Friendship Shayari In Marathi

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण एक मिनिट पण राहू शकत नाही…!!!

🔸🔸🔸🔸🔸

मराठी मैत्री शायरी

एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे…
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फक्त खास आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Marathi Status For Friends

मैत्री म्हणजे आपल्या विचारात, सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला, भरभरून प्रेम देणं असतं….!!!

🔸🔸🔸🔸🔸

Marathi Friendship Message

मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर ती आपल्या
सोबत असावी…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Fb Captions For Friends

मित्र गरीब आहे कि श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात
किती खंभीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

> {Top} 300+ Motivational Quotes Collection (2020)

Marathi Maitri Status For Whatsapp

मैत्री म्हणजे अत्तराची इवलीशी कुपी दुखावरची हळुवार
जादूची झप्पी…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Friendship Day Quotes In Marathi

मैत्री साठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं…
पण जीवनभर विश्वासाने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Dosti Status In Marathi

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे, पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील, पण माझ्यासाठी फक्त तू आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Dosti Marathi Status

देव मला सांगून गेला, पोटापुरतेच कमव…
जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *