marathi friendship status

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

मराठी स्टेटस फेसबुक

मित्र दिवा मातीचा आहे कि सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात
प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Friendship Status In Marathi Language

समोरच्याला मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Marathi Friendship Quotes

चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते…
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभावू शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजू शकेल…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Marathi Maitri Sms

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्यानाची उणीव…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Best Status In Marathi For Whatsapp

आज काळ जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या…
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Marathi Status Friendship

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो…!!

🔸🔸🔸🔸🔸

Maitri Status In Marathi

जीवन आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे, आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Friendship Messages In Marathi

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Facebook Status Quotes In Marathi

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तारीरही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Happy Friendship Day In Marathi

मैत्री म्हणजे आपल्या विचारात,
सतत कुणी येणं असतं…!!!

🔸🔸🔸🔸🔸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *