messages in marathi

1000+ बेस्ट शुभ रात्री सुविचार, Good Night Messages In Marathi, शायरी, Sms – 2020

shubh ratri in marathi

नमस्कार मित्रानो, आज आम्ही लिहले आहे सगळ्यात #INTERESTING विषय त्याचा नाव आहे (GOOD NIGHT MESSAGES IN MARATHI). मित्रानो रात्री आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा मित्राला, परिवाराला शुभ रात्री चा #मेसेजे पाठवायचा असतो त्याच साठी मी आज हे सुविचार लिहले आहेत. त्यामध्ये खूप सारं प्रेम लपलेलं आहे. ते पाठवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमच्यात प्रेम सुद्धा वाढेल. तर मित्रानो मी आशा करतो कि तुम्हाला हे आवडतील.

(Good Night Messages In Marathi)

good night in marathi image

(मेणबत्ती जळत नाही लाईट विना, चंद्र चमकत नाही नाईट विना, तर आम्ही कसं झोपू शकतो तुम्हाला #GOOD NIGHT बोलल्याविना.)

good night image in marathi

(प्रत्येक जण झोपून जातो उद्या साठी, पण हे विचार करत नाही, आज ज्यांचं मन दुखवलंय ते झोपले असतील कि नाही. GOOD NIGHT)

*Good Night Wishes*

good night sms with images

(रात्रीची वेळ असो, नदी चा किनारा असो, गाल तुमचा असो आणि #KISS आमचा असो. शुभ रात्री)

(आपल्या आतमधल्या अहंकाराला काढून स्वतःला हलका करा कारण उंच तोच उडतो जो हलका असतो. शुभ रात्री)

*Latest Good Night Messages*

(आयुष्य एक रात्र आहे, ज्याच्यात काय माहित किती गोष्टी लपल्या आहेत, जो भेटला आहे तो आपला आहे आणि जो तुटला आहे तो स्वप्न आहे. GOOD NIGHT)

good night marathi images

(पावसाचा १ थेंब तुम्हाला आनंद देवो.
२ थेंब हसू देवो.
३ थेंब तंदरुस्ती देवो.
४ थेंब यशस्वी आयुष्य देवो.
५ थेंब..बस करा आता नाहीतर सर्दी होईल. शुभ रात्री)

*Good Night Quote*

(आठवण त्यानाच येते जे आपले असतात. शुभ रात्री)

(रात्र आहे खूप थंडी हवा चालत आहे, आठवणीत तुमच्या कोणाचं तरी मन खिळलं आहे, त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत तुम्ही हरवून जा, डोळे करा बंद आणि आरामात झोपुन जा. शुभ रात्री)

*Good Night Messages Marathi*

(आयुष्य खूप लहान आहे तर प्रत्येक क्षणेची मजा घ्या आणि मजेशीर आयुष्य जगा.)

(मित्रानो हि लोकं, हि दुनिया त्यांनाच आठवण ठेवते जे यशस्वी होतात. शुभ रात्री)

*Good Night Quotes In Marathi*

(मला प्रश्न पडला आहे कशी जाईल हि रात्र तुझ्याविना. शुभ रात्री)

(प्रत्येक स्वप्न काही मिळाल्याने पूर्ण होत नाही, कोणी कोणाच्या विना अधुरा नसतो, जो चंद्र रोशन करतो रात्र भर सगळ्यांना, प्रत्येक रात्र तो सुद्धा पूर्ण होत नाही. शुभ रात्री)

*Good Night Quotes In Marathi*

good evening sms in marathi

(झाली आहे #BLACK NIGHT, आता बंदच करून टाका #WHITE WHITE LIGHT, #SWEET SWEET स्वप्नांची पकड #FLIGHT, #OH MY LOVELY DEAR GOOD NIGHT)

(एक जोडपं होतं, ते दोघे जीवापाड प्रेम करायचे पण ते आयुष्यात कधीच एकमेकांना भेटलेच नाही, कारण तो दिवस होता आणि ती रात्र होती. शुभ रात्री)

*Good Night Marathi*

(हे चंद्र ताऱ्यांनो, जरा याना एक लाथ मारा, जरा #BED वरून ह्यांना खाली पाडा, करा ह्यांच्या सोबत #FIGHT, कारण हे महारथी झोपले आहेत बिना बोले #GOOD NIGHT)

(जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे एकट्याने जगायला आणि लढायला शिका. शुभ रात्री)

*Good Night Message In Marathi*

(तुम्ही जर कोना कडून कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा ठेवली असाल तर ते तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही, कारण हि दुनिया फक्त बोलते पण करून दाखवण्याची हिंमत नाही. शुभ रात्री)

(आयुष्य तुम्हाला चालायला शिकवणार त्या नंतर पळायला तुम्हाला लागेल. GOOD NIGHT)

*Good Night In Marathi*

(प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. शुभ रात्री)

(सूर्याची किरणे तेज देवो तुम्हाला,
फूलणारे फुल सुगंध देवो तुम्हाला,
देणारा आयुष्य भरभरातुन आनंद देवो तुम्हाला,
शुभ रात्री)

*Shubh Ratri Sms Marathi*

(जाणारी वेळ आपण बदलू शकत नाही पण येणारी वेळ मात्र आपल्या हातात असते. शुभ रात्री)

(वेळेचा काम तर जाणं आहे, वाईट असेल तर वाट पहा, चांगला असेल तर आभार माना, शुभ रात्री)

*गुड नाईट मराठी*

marathi messages in marathi font

(जीवनात २ गोष्टी कधीच व्यर्थ जाऊ नाही दिलं पाहिजे, अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला. शुभ रात्री)

(रात्रीच्या वेळी लवकर झोपा,
सकाळच्या वेळी लवकर उठा,
माणसाला आतमधून स्वस्थ आणि बुद्धिमान बनवतो,
म्हणून लवकर झोपा. शुभ रात्री)

*Good Night Marathi Message*

(आयुष्याची एक रात्र आहे काय माहीत त्यात किती गोष्टी लपलेल्या आहेत,
जो भेटला आहे तो आपला आहे आणि जो तुटला आहे तो स्वप्न आहे.)

(सगळी लोकं एक सारखी नसतात, काहीजण जवळ असून हि आपले नसतात, पण काही पास होण्या विना आपले असतात. शुभ रात्री)

*शुभ रात्री संदेश मराठी*

(महत्वाचं ते नाही कि आपल्या सोबत कोण आहे, महत्वाचं तर ते आहे कि कठीण परिस्थितीत आपल्या सोबत कोण आहे. शुभ रात्री)

(जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहेत. शुभ रात्री)

*Good Night Sms*

(आरामात झोपा, उद्या रविवार आहे.)

(त्या जीवन सोबत प्रेम करा जे तुम्ही जगात आहात, त्या जीवनात जगा ज्यांच्या सोबत तुम्ही प्रेम करता. शुभ रात्री)

*Marathi Sms Good Night*

(डोळे उघडले तर चेहरा माझ्या मित्राचा असो,डोळे बंद झाले तर स्वप्न माझ्या प्रेमाचा असो. शुभ रात्री)

(तुम्हाला झोप डोळे बंद केल्याने नाही तर, मोबाईल चे नेट बंद केल्याने येईल, चल कर बंद आणि झोप. शुभ रात्री)

*GN Sms In Marathi*

(जगातील सगळ्यात बेस्ट #MUSIC म्हणजे कोणाचं तरी हृदय आपल्यासाठी धडकणं. शुभ रात्री)

(आपली वेळ कोणी महत्वाच्या व्यक्ती साठी देणं म्हणजे प्रेम. शुभ रात्री)

*Shubh Ratri Sms In Marathi*

(चंद्राचा रंग आहे #WHITE,
रात्री चमकतो #BRIGHT,
आम्हाला देतो मस्त #LIGHT ,
कसा मी झोपू बिना बोले #GOOD NIGHT)

(नेहमी आनंद रहा कारण तुमच्यामुळे आम्ही आनंदी राहतो. शुभ रात्री)

*Shubh Ratri Marathi Sms*

(यात्रियांनो कृपया ध्यान द्या.
स्वप्नांमध्ये जाणारी शुभ रात्री एक्सप्रेस येत आहे. शुभ रात्री)

(तुमच्या गोड स्वप्नांना सलाम आमचा, झोपणाऱ्या डोळ्यांना सलाम आमचा, हृदयात राहो प्रेमाची जाणीव जिवंत सदा. शुभ रात्री)

*Good Night Msg In Marathi*

(एक रात्र तुम्हाला आठवण आली पाहिजे, ताऱ्यामध्ये तुमचा फोटो दिसला पाहिजे, प्रत्येक वेळी तुम्हाला आमची जाणीव झाली पाहिजे. शुभ रात्री)

(गोड गोड स्वप्न बघा आणि मस्त झोपा आणि आमची आठवण असुद्या. शुभ रात्री)

*Good Night Marathi Shayari*

(रात्र असतेच मनाला आवडणाऱ्या माणसाला आठवायला आणि त्याच्यात सुंदर स्वप्नात जायला. शुभ रात्री)

(प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळेल असं नाही कधी कधी तुम्हाला पराभावाचा सामना सुद्धा करावा लागेल. शुभ रात्री)

*Good Night Sms For Best Friend*

(प्रत्येक वेळी आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. शुभ रात्री)

(चुकीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांपेक्षा एकटे चाललेले कधी हि चांगले. शुभ रात्री)

*Gud Ni8 Sms*

(चांगली माणसं सदैव सोबत राहतात, हृदयात सुद्धा आणि आठवणीत सुद्धा. शुभ रात्री)

(वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनिया पेक्षा खरी आहे, पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बारी आहे. शुभ रात्री)

*गुड नाईट मेसेज मराठी*

(आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका, बंद पडलेला घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते. शुभ रात्री)

(लोकं तुझ्या बंदुकी पेक्षा माझ्या डोळ्यांना घाबरतात. शुभ रात्री)

*GN Marathi Sms*

(वाईट वेळ जेव्हा येते तेव्हा सगळ्यांना आपली जागा दाखवतो. शुभ रात्री)

(ज्यांनी तुम्हाला कठीण वेळेत तुमची साथ दिली त्यांना कधीच विसरू नका. शुभ रात्री)

*Marathi Good Night*

(प्रत्येक वेळी त्याच गोष्टीचा विचार करा कि तुम्ही यशस्वी कसे व्हाल, कारण पराभवाने माणूस संपत नाही मात्र जेव्हा प्रेतन्य करणं सोडतो तेव्हा तो संपतो. शुभ रात्री)

(जर तुमच्या आयुष्यात परावभ झालाच नाही तर समजून जा तुम्ही यशस्वी झालाच नाही. शुभ रात्री)

*Good Night Sms In Marathi Language*

(आयुष्य नम्रतेत जगा तेव्हाच तुम्हाला या जगामध्ये स्थान मिळेल. शुभ रात्री)

(जर नातं टिकवायचे असेल तर नेहमी शांत मनाने विचार करा. शुभ रात्री)

*GN Msg In Marathi*

sad good night quotes

(तुम्हाला माणसाची किंमत तो पर्यंत समजणार नाही जो पर्यंत तो तुम्हाला सोडून जात नाही. शुभ रात्री)

(वेळेची कदर करा काय माहित उद्या वेळ तुमची कदर करेल. शुभ रात्री)

*Good Night Marathi Quotes*

(तुम्हाला जे पाहिजे ते नक्की मिळेल फक्त तुमच्या कडे संयम असला पाहिजे. शुभ रात्री)

(आयुष्य मजेदार आहे तर त्या प्रत्येक क्षणाची मजा घेत चला. शुभ रात्री)

*Good Night Sms In Marathi*

(प्रेम त्यांच्यावरच करा जे तुम्हाला त्यांच्या श्वासाच्या जास्त प्रेम करतात. शुभ रात्री)

शुभ रात्री मराठी फोटो

(प्रेम ते असते जे कठीण काळात तुम्हाला एकटं सोडत नाही, प्रत्येक वेळेचा सामना करावं लागतो. शुभ रात्री)

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “GOOD NIGHT MESSAGES IN MARATHI” (GOOD NIGHT MESSAGES IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters