joke marathi

{Best} Husband & Wife Jokes In Marathi | Marathi Jokes | विनोदी जोक्स |

short funny jokes in marathi

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा आलो आहोत (JOKES IN MARATHI). तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल कि मी कुठल्या विषयाबद्दल बोलतोय ते हो तर आखं जग कोरोना सोबत लढत आहे सगळी घरी बसलेले आहेत खूप जण वैतागले सुद्धा असतील तर त्या साठीच मी आज तुम्हाला खूप हसवणार आहे. तुम्ही #LOCKDOWN त सुद्धा मजा कराल आणि मज्या घ्याल. तुम्ही स्वता हि हसा आणि दुसऱ्यांना सुद्धा हसवा. तर मित्रानो आशा करतो तुम्हाला हे जोक्स आवडतील.

(Jokes In Marathi)

marathi jokes in marathi

{आयुष्य चांगलं एकटं होतं,
माझा कोणी मित्र नव्हता,
मग तुम्ही आले माझ्या आयुष्यामध्ये,
मग मला समजलं कि,
एकट्यामध्येच शांतता होती.}

————————————-

latest jokes in marathi

{मला माहित आहे तुम्ही खूप व्यस्त आहात,
.
.
म्हणूनच मी काहीच लिहलं नाही नाहीतर लागलं असतं.}

—————————————

marathi funny joke

{मॅडम: रिकामटेकडा आणि ऑफर मध्ये काय अंतर आहे?
विद्यार्थी: सोप्पं आहे, मॅडम
मुलगा #I LOVE YOU बोलला तर रिकामटेकडा
आणि,
मुलगी #I LOVE YOU बोलली तर ऑफर.}

—————————————

(Jokes Marathi)

marathi joke latest

{कोणी तुम्हाला दुःख दिलं तर आणि तुमच्या डोळ्यात आश्रू आले, तेव्हा त्याच विश्वासाने डोळे पुसा कि आता ह्याची वाट लावायची आहे.}

—————————————

marathi whatsapp jokes

{इंग्रज: गांधींचे दोन्ही कान कापून टाका,
गांधी: नको मी आंधळा होईन,
इंग्रज: अरे कान कापल्यावर कोणी आंधळा होतो का?
गांधी: अरे चष्मा काय तुझ्या बापाच्या कानाला लावू का?}

—————————————

{१ माणसाला रस्त्यात एक दगड भेटला,
त्यावर लिहलं होतं कि दगडाला पलटी करा तुम्ही काहीतरी बनणार….
जसा त्याने पलटलं दुसऱ्या जागेवर लिहलेलं होतं कि: मूर्ख बनले.}

—————————————

(Funny Jokes In Marathi)

हे सुद्धा नक्की आणि आठवणीने वाचा.
  1. 2020 – कडक मराठी जोक्स | Jokes In Marathi
  2. {बेस्ट} Funny Whatsapp Jokes In Marathi 2020
  3.  *Attitude Status In Marathi*, जबरदस्त शक्तिशाली सुविचार
  4. बेस्ट *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी
  5. {Best} *Instagram Marathi Status*

{कोणी मला माझं वय विचारलं,
मी सांगितलं –
चेहऱ्याने १६ वर्ष,
कपड्याने १९ वर्ष,
हास्याने ७ वर्ष,
डोळ्याने ८ वर्ष,
सगळं मिळवून ५० वर्ष!
काही कमी तर सांगितलं नाही ना.}

—————————————

{माणूस देवाला –
जमिनीपासून ते आकाशापर्यंत रोड बनव,
देव: असंभव, दुसरं काहीतरी माग?
माणूस: बायकोला आज्ञाधारी बनव आणि अकल दे!
देव: रोड सिंगल बनवू कि डबल.}

—————————————

{चोरांनी बघितलं,
सोन्याच्या तिजोरीवर लिहलं होती कि तोडायची गरज नाही, बटन दाबा, उघडेल!
बटन दाबताच पोलीस आले.
चोर: आज माझ्या माणसावरचा विश्वासच उडाला.}

—————————————

(Marathi Funny Jokes)

{एक मुलगी: हे देवा, माझं लग्न कोणी समजूतदार माणसाशी कर,
देव: घरी जा पोरी, समजूतदार पुरुष कधीच लग्न करत नाहीत.}

—————————————

{वडील: बाळा, माझ्यासाठी १ ग्लास पाणी घेऊन ये,
मुलगा: नाही आणणार,
दुसरा मुलगा: राहू दे पप्पा, हा तर हरामखोर आहे, तुम्ही स्वतः घ्या आणि मला पण १ ग्लास घेऊन या.}

—————————————

{पप्पू ची झाली एका सरांसोबत भांडण…
सरांनी पप्पू ला खूप मारलं…
पप्पू चा रक्त गरम झालं
आणि गेला कब्रिस्तानात सरांची फोटो टांगून लिहलं #COMING SOON.}

—————————————

(Best Marathi Jokes)

{मुलगी: जर मी मेलो तर तू काय करणार.
मुलगा: मी सुद्धा मरणार.
मुलगी: पण का?
मुलगा: कधी कधी जास्त आनंद सुद्धा जीव घेतो.}

—————————————

{एक माणूस धावता धावता अचानक थांबला,
का?
.
.
दमला होता तो माणूस आहे यार तो, तुम्ही पण ना यार मारणार का माणसाला.}

—————————————

{मुलगी: काळ मी राखी बांधायला आली होती, पण तू का बांधून दिली नाहीस,
मुलगा: जर मी तुझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन आलो तर घालून देणार का.}

—————————————

(Marathi New Jokes)

{पंडित: तुमच्या हवन मध्ये काळी माताला आनंदी करण्यासाठी एक दारू ची बॉटल, १ बकरा आणि ५००० रुपये लागतील.
सागर: मला हवन करायचं आहे कि काळी मातासाठी पार्टी नाही द्यायची.}

—————————————

{मी ऐकलं आहे कि तुम्ही खूप कमजोर झाला आहात,
फिट राहण्यासाठी रोज १ चमचा अंबुजा सिमेंट चा कारण ह्या सिमेंट मध्ये जान आहे.}

—————————————

{मयूर: तुझ्या घरातून नेहमी हसण्याचा आवाज येतो, एवढ्या आनंदाचा राज काय आहे?
अविनाश: माझी बायको मला बुटं मारते,
लागलं तर ती हसते,
आणि नाही लागलं तर मी हसतो.}

—————————————

(New Jokes In Marathi)

{माकडाची मुलगी बोलली कि पप्पा मला लग्न करायचं आहे,
माकड बोलला थोडी वाट बघ,
नवरा आता #SMS वाचत आहे, वाचून झाल्यावर हसला तर नाता पक्कं.}

—————————————

{मॅडम: एवढे दिवस कुठे होतास?
विद्यार्थी: बर्ड फ्लू झाला होता.
मॅडम: पण हे तर पाखरांना होतो?
विद्यार्थी: तुम्ही मला माणूस समजलंच कुठं आहे, रोज तर कोंबडा बनवता.}

—————————————

{मुलगा: पप्पा तुम्ही मम्मी सोबत का झोपता?
पप्पा: बाळा ह्याने प्रेम वाढतं.
मुलगा: पप्पा येडं नका बनवू, सोबत झोपल्याने प्रेम नाही तर परिवार वाढतं.}

—————————————

(Joke In Marathi)

{बॉयफ्रेंड: उद्यापासून आपण दुसरीकडे भेटत जाऊ.
गर्लफ्रेंड: का?
बॉयफ्रेंड: हरामखोर आहेत साले, तुझ्या गल्लीतली मुले,
गर्लफ्रेंड: काय झालं?
बॉयफ्रेंड: कुत्रे पाठी सोडून बोलतात कि, प्यार किया तो डरना क्या ?}

—————————————

{पुरुष: सर माझी बायको हरवली आहे,
पोस्टमन: हा पोस्ट ऑफिस आहे, पोलीस स्टेशन आहे.
पुरुष: ओह माफ करा, आनंदामध्ये कुठे जा.. काहीच समजत नाही.}

—————————————

{२ मित्र वर्षानंतर भेटले, माहित पडलं कि दोघांच लग्न झालं आहे,
पहिला मित्र: कशी आहे तुझी बायको?
दुसरा मित्र: स्वर्गातली अप्सरा आहे आणि तुझी?
पहिला मित्र: माझी तर जिवंत आहे.}

—————————————

(Marathi Joke)

{यमराज: तुम्ही पाप आणि पुण्य दोन्ही केलं आहे… म्हणूनच स्वर्गातच नरक मिळेल….
पुरुष: ते कसं?
यमराज: पुढच्या जन्मी लग्न तर होईल पण जुनी बायको सोबत.}

—————————————

{मॅडम ने गाढवाच्या समोर १ दारू ची आणि १ पाणी ची बाल्दी ठेवली, गाढवाने पाणी पिले.
मॅडम: तु ह्यातून काय शिकलास.
विद्यार्थी: जो दारू पित नाही तो गाढव असतो.}

—————————————

{वडील: बाळा जर सासरच्यांनी स्कूटर दिली तर कार माग.
कूलर दिली तर #AC माग,
मुलगा: पप्पा जर त्यांनी मुलगी दिली तर तिची आई पण मागू का?}

—————————————

(Comedy Jokes In Marathi)

{एक गरीब पुरुष बोलला:- अश्या आयुष्याने मरणं चांगलं?
अचानक यमदूत आला आणि बोलला: तुझा मृत्यू घेण्यासाठी आलोय.
पुरुष बोलला: घ्या आता गरीब माणूस मजाक सुद्धा करू शकत नाही.}

—————————————

{ईश्वर आणि डॉक्टर ला कधीच नाराज करू नका, कारण ईश्वर नाराज तर तुम्ही डॉक्टर कडे आणि डॉक्टर नाराज तर तुम्ही डायरेक्ट ईश्वराकडे.}

—————————————

{एक माशी गंजेच्या डोक्यावर बसली होती,
दुसरी बोलली कि काय घर भेटलं आहे तुला,
पहिली माशी: नाही रे आता तर फक्त प्लॉट खरेदी केला आहे.}

—————————————

(मराठी जोक्स विनोद)

{लेडी टीचर: मला मुलांच्या चेहऱ्यावरूनच समजून जातं कि त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे?
विद्यार्थी: तरी पण तुम्ही तुमची ओढणी सरळ करत नाही.}

—————————————

{मुलगी: प्रार्थना कर कि मी #FAIL होऊ दे?
मित्र: का?
मुलगी: वडिलांनी सांगितलं आहे कि पहिली आलीस तर लॅपटॉप देईन, दुसरी आलीस तर मोबाईल देईन आणि जर #FAIL झाली तर लग्न करून टाकेन.}

—————————————

{माझी गोष्ट नीट ऐका, जर कोणी तुम्हाला वेडं म्हटलं तर टेन्शन घेऊ नका आणि रडू हि नका फक्त आरामशीर खुर्ची वर बसून विचार करा कि साल्याला समजलं कसं.}

—————————————

(Comedy Jokes Marathi)

{एक माणूस मेडिकल शॉपवर विष घयायला गेला…
माणूस: एक विषाची बॉटल द्याना?
दुकानदार: बिना चिट्टीच्या विष मिळू शकत नाही?
माणूस: माणसाने लग्नाचा कार्ड दाखवला.
दुकानदार: बस कर वेड्या, रडवणार का आता… मोठी बॉटल देऊ कि छोटी}

—————————————

{मुलगा: आई आपण दिवाळी चे सारे फटाके ह्याच दुकानातून घेऊ ?
आई: बाळा हा दुकान नाही तर गर्ल्स हॉस्टेल आहे.
मुलगा: पण पप्पा बोलतात कि इथे एक से एक फटाके आहेत.}

—————————————

{एक परिवार शोले #MOVIE बघून घरी आली…
तेव्हा नवऱ्याने आपल्या अंदाजामध्ये बायको ला म्हटलं नाच बसंती नाच…
तेव्हा त्यांचा छोटा मुलगा बोलला, कि मम्मी ईस कुत्ते के सामने मत नाचना..}

—————————————

(Best Jokes In Marathi)

{गर्लफ्रेंड: माझ्या मम्मी ला तू खूप आवड्लास.
पप्पू: वेडी आहेस का, काही पण होउदे मी लग्न फक्त तुझ्यासोबतच करेन… काकी ला सांग मला विसरून जा.}

—————————————

{मुलगा: पप्पा सर्कस बघायला जायचं?
पप्पा: मी व्यस्त आहे.
मुलगा: पप्पा त्यामध्ये एक मुलगी बिना कपड्याच्या वाघावर फिरते..
पप्पा: खूप जिद्दी आहेस, चल खूप दिवस झाले वाघ बघितला नाही.}

—————————————

{बायको: जणू आपण ना?
सोमवारी: शॉपिंग ला जाऊ
मंगळवारी: हॉटेल
बुधवारी: फिरायला
गुरुवारी: डिनर
शुक्रवारी: मूवी ला
शनिवारी: पिकनिक ला, किती मजा येईल ना.
नवरा: रविवारी मंदिरात…
बायको: मंदिर का?
नवरा: भीक मांगायला.}

—————————————

(Very Funny Jokes In Marathi)

{एका मुलीनांच्या मरणानंतर,
तिची मैत्रीण तिच्या बॉयफ्रेंड च्या जवळ गेली आणि म्हणाली मी तिची जागा घेऊ शकते?
चांगला उत्तर…
बॉयफ्रेंड: मला काय प्रॉब्लेम नाही, कब्रिस्तान वाल्याना विचार.}

—————————————

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “JOKES IN MARATHI” (JOKES IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters