konkani jokes

Best Marathi Jokes | Husband Wife Jokes | Jokes In Marathi | Images & Sms

jokes in marathi

नमस्कार मित्रानो, आज आम्ही सगळ्यांना हसवण्याचा मूड मध्ये आहोत विषयच तसा लिहला आहे ना. कारण आज प्रत्येक जण घरी आहे कशा आणि कशामध्ये तरी वेळ ढकलत आहेत त्यासाठीच आम्ही मराठी जोक्स लिहलेले आहेत (Jokes Marathi). हे जोक्स इतर कोणत्याच जागेवर तुम्हाला मिळणार नाही हि आमची गॅरंटी आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हे जोक्स वाचणार तेव्हा तेव्हा तुमचं पोट दुखणार. तर आशा करतो मित्रानो तुम्हाला हे जोक्स आवडतील.

(Jokes Marathi)

funny jokes

“टीचर: जर रात्री मच्छर चावला तर काय करायला पाहिजे?
मुलगा: चुपचाप खाजवून झोपलं पाहिजे! कारण तुम्ही कोणी रजनीकांत तर नाही जो मच्छर च्या तोंडातून सॉरी बोलून घेणार.”😂😂

marathi jokes

“वडील: तू माझ्या मुलीशी कधी पासून प्रेम करतोस?
मुलगा: पाठच्या ७ महिन्या ने!
वडील: पण मी कसा विश्वास ठेवू?
मुलगा: ठीक आहे मग अजून २ महिने थांबा.”🤣🤣

“फॅन तर माझे पण खूप आहेत, पण हिवाळ्यामुले घरातले चालवू देत नाही.”🤣

whatsapp jokes

“लग्नामध्ये बुटांच्या ऐवजी नवऱ्याचा मोबाईल लपवा, ५००च्या जागेवर ५०००० पण देईल! विचार बदला आणि पैसे कमवा.” HAHAHA😂

“गर्लफ्रेंड चा नाव ‘पपा म्हणून #SAVE आहे, बायको स्वतःच घेऊन येते.”🤣

“एक आजोबा: त्याची अंतिम श्वास घेत होता आणि बोलला कि माझी बायको कुठे आहे ?
बायको: मी इथेच आहे
आजोबा: माझी मुलगी कुठे आहे?
मुलगी: मी इथेच आहे
आजोबा: माझा मुलगा कुठे आहे?
मुलगा: इथेच आहे.
आजोबा: साल्यानो सगळी इथे आहेत तर दुकानावर कोण आहे?”😂

नक्की वाचा: 1000+ बेस्ट मराठी जोक्स, Funny Status, Jokes Marathi

“एका बाई चा जावई खूप काळा होता…
सासू: जावई तुम्ही १ महिना इथेच थांबा आणि दूध दही खा, मजा करा आणि आरामात राहा इथे.
जावई: अरे वाह मामी, आज खूप प्रेम आले आहे माझ्यावर!
सासू: अरे प्रेम वैगरे काही नाही. ते आमच्या म्हशींचा बछडा मेला, कमीत कमी तुला बघून ती दूध तरी देईल.”😂😂

“एक कस्टमर बँकेत आला आणि तिथेच झोपला, आणि बराच वेळ झोपल्यानंतर त्याला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उठवलं आणि म्हणाले सर तुम्ही इथे का झोपलात तेवढ्या त्या कस्टमर ने सांगितलं कि इथे सोन्यावर कर्ज मिळतो ना म्हणून.”🤣🤣🤣

“एक बोलला – माझ्या मुलाने जुडवा #PICTURE बघितला आहे आणि तिला २ जुडवा मुले झाली.
दुसरा बोलला – तू बरोबर बोलत आहेस, माझ्या बायकोने सुद्धा ३ इडियट बघितली आणि एक साथ ३ मुले झाली.
एवढं ऐकून तिसरा उठला आणि पळाला….. दोनी मित्र बोलले अरे कुठे चालला, सांगून तर जा तिसरा मित्र ओरडत ओरडत म्हणाला घरी चाललो आहे……
माझी बायको सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि टीव्ही वर अलीबाबा चाळीस चोर बघत आहे.”LOL….😂😂

“नवरा: अच्छा सांग मग कि आपण पाणी का पितो?
नवरी: कारण आपण पाण्याला चावू शकत नाही म्हणून त्याला पितो.”🤣🤣

“मुलगा: तुला काहीतरी सांगायचं आहे, सांगू का?
मुलगी: हा सांग ना
मुलगा: मी तुझ्यावर प्रेम करतो.
मुलगी: कर कर मी पण कोणावर तरी करतो, सगळीच कोणी आणि कोणावर प्रेम करतात. मुलगा बेशुद्ध”😂

“सगळ्यांचे चांगले दिवस येतील पण,
.
भेळपुरी वाल्यांचे चांगले दिवस कधीच येणार नाहीत…
.
कारण ते मुलीचे भय्या आहेत आणि भय्याच राहतील.”😂😂

“करण: मराठी आपली मातृभाषा आहे, पितृभाषा का नाही?
सचिन: तूच सांग ना
करण: कारण माताजी ने पिताजीला कधीच बोलून दिलं नाही.”🤣🤣🤣🤣

नक्की वाचा: {अनलिमिटेड} *कॉमेडी Corona Virus Jokes In मराठी*

“हार्ट अटॅक सारखी हालत होते, जेव्हा कोणी बोलतं कि तुझ्या बद्दल काहीतरी समजलं आहे.”😂😂😂

“मुलगा जसा कॉलेज मध्ये पोहोचला आनंदाने उड्या मारू लागला
मित्र: काय झालं एवढा आनंद कशाबद्दल.
मुलगा: आज पहिल्यांदा कोणी मुलींनी मेट्रो मध्ये बोलली.
मित्र: वाह भावा चांगली गोष्ट आहे.
मुलगा: मी बसलो होतो, मुलगी बोलली उठा हि #LADIES SEAT आहे.”🤣🤣

“खरे मित्र तेच जे मदत करण्याच्या आधी दुनिया भर च्या शिव्या देतात.”😆😆

“नवरा: तू कुठे आहेस?
नवरी: तुमच्या हृदयात आहे
नवरा: तुला किती वेळा सांगितलं आहे कि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको म्हणू.”🤣🤣🤣

“पत्नी: लॉक डाउन संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऑफिस ला जाऊ देणार नाहीत.
नवरा: कारण
पत्नी: मला कामवालीच्या जास्त तुमचा काम चांगला वाटतो;”😁😁

“पत्नी: ऐकता का, तुम्हाला ऑफिस ची फिक्र आहे पण घराची फिक्र नाही.
नवरा: काय झालं?
पत्नी: वाटतं आहे कि आपल्या मुली ने बाहेर कोणासोबत तरी सेटिंग केली आहे.
नवरा: तुला कसं माहित?
पत्नी: आज काळ मोबाईल चे पैसे सुद्धा मागत नाही….. नवरा बेशुद्ध”🤣🤣🤣

“काही महिला तर ह्यासाठी सुद्धा मास्क लावत फिरत आहेत कारण लिपस्टिक संपली आहे.”🤣🤣

“घराची इज्जत मुलींच्या हाथामध्ये असते आणि प्रॉपर्टी चे कागद नालायकांच्या हाथामध्ये.”

“आमच्या भारतामध्ये लोकांना गिफ्ट्स मिळाल्यावर थँक्स नाही बोलत तर बोलतात कि ह्याची काय गरज होती.”😆😆😆

“आजोबा हॉस्पिटल मध्ये गेले ईलाज करायला,
नर्स: मोठा श्वास घ्या
आजोबानी मोठा श्वास घेतला
नर्स: कसा वाटत आहे तुम्हाला.
आजोबा: कुठला #PERFUME मारून आला आहात, मजा आली.”😁😆

“सचिन: पप्पा मला एक मुलगी पसंद आहे, मी तिच्या सोबत लग्न करणार आहे.
पप्पा: ती पण तुला पसंद करते का
सचिन: हो हो
पप्पा: ज्या मुलीची पसंद अशी असेल तिला मी माझी सून बनवू शकत नाही.”🤣😆

“पहिला मित्र: #OYE ऐक ना २nd YEAR चा #RESULT आला का?
दुसरा मित्र: हा आला आणि जरा तोंड सांभाळून बोल.
पहिला मित्र: का?
दुसरा मित्र: कारण आता मी तुझा सिनियर आहे.”😃😄

“दुकानदार: मी तुम्हाला दुकानातली एकूणएक चप्पल दाखवली, आता तर एक सुद्धा बाकी नाही.
महिला: त्या समोर च्या डब्या मध्ये काय आहे.
दुकानदार: ताई, जरा रहम कर, त्या मध्ये माझा जेवण आहे.”😂🤣

“दुकानदार: कसा शूट दाखवू?
महिला: असा दाखवा कि शेजारी तडपून तडपून जीव सोडला पाहिजे.”😆😆😆

“दोन शेजारी आपापसात बोलत होत्या…
पहिली शेजारीण: तुला माहित आहे का २४ वर्षा पर्यंत मला मुलबाळ झालं नाही.
दुसरी शेजारीण: तर मग तू काय केलस
पहिली शेजारीण: मग जेव्हा मी २४ वर्षाची झाली तेव्हा घरातल्यानी लग्न लावून दिले आणि मला मुलगा झाला.
दुसरी शेजारीण अजून हि #ICU मध्ये भरती आहे.“😂😂

“आजकाल च्या मुलांपेक्षा मच्छर जास्त #RESPONSIBLE आहे कारण संध्याकाळ झाल्यावर घरी तरी येतात.”🤣🤣

“संजू: आज तर फेसबुक ने वाचवलं
राहुल: कसा काय?
संजू: आज बायकोचा वाढदिवस होता.”😂

“दुकानदार: सांगा तुम्हाला काय पाहिजे?
राहुल: माझ्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्याला केक पाहिजे.
दुकानदार: इथेच खाणार कि पॅक करू.”🤣

“संजू: पंडित जी कोणी सुंदर मुलीचा हात मिळवण्यासाठी काय करू?
पंडित: कोणत्या हि मॉल च्या बाहेर मेहंदी लावायचा काम सुरु कर.”😆😆

“बाबुराव: ऐ राजू, आज माझ्या कुत्री ने अंडा दिला.
राजू: हि कुत्री कधी पासून अंडा द्यायला लागली.
बाबुराव: हि बाबुराव ची स्टाईल आहे…. माझ्या कोंबडीचा नाव कुत्री ठेवलं आहे.”😆

“#EMPLOYEE : हॅलो सर, मला आतंगवाद्यांनी पकडलंय, दोन्ही हात कापून टाकलेत, दोन्ही डोळे फोडले आहेत, किडनी काढली आहे.”
बॉस: बघ, जर जमलं तर ये. कारण आज ऑडिट आहे ना.”🤣

“कुत्रा: काळ माझ्या मालकाने रात्री २:३० ला चोर पकडला
दुसरा कुत्रा: तू कुठे होतास
पहिला कुत्रा: कुत्रा आहे माणूस थोडी जो रात्र भर नेट चालवत राहू……. मी तर आरामात झोपलो होतो.”😂

“मुलगी: हि टीव्ही किती रुपयाचा आहे.
दुकानदार: ५००००/- रु
मुलगी: एवढा महाग का ? असा काय खास आहे.
दुकानदार: हि #LIGHT गेल्यावर ऑटोमॅटिक बंद होतो.
मुलगी: हो मग पॅक करून टाका.”😆😆

“काकी: बेटा पहिल्यांदा घरी आला आहेस, काहीतरी घयायला लागेल.
सचिन: ठीक आहे मग तुमची मुलगी द्या.
काकी: साल्या निघ चाल घरातून, परत आलास ना दोन्ही पाय तोडून टाकीन.”😂😂😂😂😂

“पहिला मित्र: भावा कुठे आहे?
दुसरा मित्र: शॉपिंग वाहिनी सोबत.
पहिला मित्र: मुलगी कधी पटवलीस.
दुसरा मित्र: नाही यार भावाची गर्लफ्रेंड आहे.
पहिला मित्र: आणि हा भाऊ कोण आहे.
दुसरा मित्र: तू साल्या.”😁😁😁

“आई: जा किचन मधून एक छोटी प्लेट घेऊन ये.
सागर: मला छोटी प्लेट दिसत नाही.
आई: ठीक आहे मग गॅस चालू कर आणि आग लावून टाक…. मग दिसेल तुला प्लेट.”🤣🤣🤣🤣

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “jokes marathi” (JOKES MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “Best Marathi Jokes | Husband Wife Jokes | Jokes In Marathi | Images & Sms

Comments are closed.