Skip to content
Advertisement

08th Pass Jobs- 56000+ Vacancies

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

marathi motivational images
Advertisement

Marathi Status

🔥काम करताना कितीही अडचनी आल्या तरी शेवटपर्यंत जे हार
मानत नाहीत तेच यशस्वी होतात…!!!🔥

Advertisement

⭐⭐⭐

🔥तुमच्या आई वडिलांना कधीच विसरू नका ज्यांनी
तुम्हाला सर्व दिल तुमच्या यशामध्ये मोठा वाटा त्यांचाच आहे..!!!🔥

⭐⭐⭐

🔥कंफोर्ट झोन मध्ये राहून तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल पण तिथे
राहून तुम्ही काही मोठं #ACHIEVE करू शकत नाही…!!!🔥

⭐⭐⭐

🔥तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडणारच
तुम्ही त्यांना कसे सामोरे जात हे महत्वाचे आहे…!!🔥

⭐⭐⭐

🔥जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल जास्त विचार करत असता
तेव्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता…!!!🔥

⭐⭐⭐

🔥तुमचा वेग कमी असला तरी चालेल पण
सातत्याने पुढे जात रहा…!!🔥

Advertisement

⭐⭐⭐

🔥आज जे यशस्वी लोक दिसतायत
त्यांना सुद्धा अपयश आलंच होत
पण त्यांनी हार मानली नाही आणि
त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत…!!🔥

⭐⭐⭐

😎तुम्हाला कास आयुष्य जगायचंय
हे तुम्ही आताच ठरवलं पाहिजे
आणि त्यासाठी मेहनत केली पाहिजे…!!😎

⭐⭐⭐

हे सुद्धा नक्की वाचा:- ५००+ शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार (2020) | Motivational Quotes Collection |

😎जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नसतं,
एखादी गोष्ट पुरीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय…!!!!😎

⭐⭐⭐

😎तुमच्या कडे २ पर्याय आहेत
दिवसभर आळस करत पडून राहणे,
उठून आपल्या ध्येय्यासाठी काम करणे…!!!!😎

⭐⭐⭐

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

Comments are closed.