marathi motivational images

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Marathi Quotes

🔥संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही
तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असते…!!!🔥

⭐⭐⭐

🔥मोठी स्वप्न असणाऱ्यांनी
छोटा विचार करून चालत नाही..!!!🔥

⭐⭐⭐

🔥तुमचे विचार तुम्हाला काय हवंय हे ठरवतात
तुमची मेहनत तुम्हाला काय मिळणार हे ठरवते…!!!🔥

⭐⭐⭐

🔥फक्त शालेय शिक्षण पुरेसं नाहीय,
नवनवीन गोष्टी शिकून तुमचे स्किल्स वाढवा..!!🔥

⭐⭐⭐

😎भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरा आणि आता नव्याने सुरुवात करा आणि जे
हवंय ते मिळवण्यासाठी मेहनत करा…!!!😎

⭐⭐⭐

😎तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी #SACRIFICE करायला तयार नसाल तर तुम्हाला
तुमची स्वप्नच #SACRIFICE करावी लागतील..!!😎

⭐⭐⭐

😎संधी ओळखता आली पाहिजे
दूरच विचार करता आला पाहिजे
भविष्य पाहता आलं पाहिजे..!!!🔥

⭐⭐⭐

🔥आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते आपण
यशस्वी का होत नाही हा विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी
काय केलं पाहिजे हा विचार करा…!!!🔥

⭐⭐⭐

😎ते मला बोलत होते तू करू शकणार नाहीस,
मी त्यांना करून दाखवलं…!!😎

⭐⭐⭐

🔥तुम्ही भीतीवर विजय मिळवू शकत नसाल
तर तुम्ही कधीच यश मिळवू शकणार नाही…!!!🔥

⭐⭐⭐

One thought on “{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Comments are closed.