marathi motivational images

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Marathi Suvichar

😎कठीण काळाला दाखवून द्या
तुम्ही त्यापेक्षाहि कठीण आहात…!!😎

⭐⭐⭐

🔥जेव्हा तुमची भरारी आभाळाला भिडणारी असेल ना तेव्हा
समजून जा पंख कापायला कोणीतरी नक्कीच येणार…!!!🔥

⭐⭐⭐

😎दुसऱ्यांकडून कशाची अपेक्षा करून निराश होण्यापेक्षा स्वतःची
कंपनी #ENJOY करणं कधीही चांगलं…!!😎

⭐⭐⭐

🔥आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणं
नाहीतर स्वतःला घडवणं…!!!🔥

⭐⭐⭐

🔥असे मित्र बनवा जे तुम्हाला
अपग्रेड करायला मदत करतील…!!!!🔥

⭐⭐⭐

😎कधीच न मिळालेलं यश मिळवण्यासाठी कधीच न केलेले
कष्ट करावे लागतात…!!!😎

⭐⭐⭐

😎तुमच्या विचारसरणीत बदल घडवा
नेहमी सकारात्मक विचार करा आणि
स्वतःमध्ये रोज प्रगती करत राहा…!!😎

⭐⭐⭐

🔥स्वप्न पूर्ण करण्यासाठी
शहाण नाही वेड बनाव लागतं…!!🔥

⭐⭐⭐

🔥शाळा कॉलेज मध्ये नाही मला
गुगलवर टॉपला यायचंय…!!!!🔥

⭐⭐⭐

😎एखादी गोष्ट मिळवण्याचा जर तुम्ही विचार करू शकता तर ती
गोष्ट नक्कीच मिळवू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता…!!😎

⭐⭐⭐

One thought on “{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Comments are closed.