Skip to content
Advertisement

08th Pass Jobs- 56000+ Vacancies

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

marathi motivational images
Advertisement

Good Thoughts In Marathi

😎स्वप्न पूर्ण होतात रे
फक्त जेवढी मोठी स्वप्न तेवढी जास्त मेहनत घ्यावी लागते…!!!😎

Advertisement

⭐⭐⭐

🔥आयुष्यात असं काहीतरी बना
कि लोक बघून बोलतील व्हायचंय तर यांच्यासारखं…!!🔥

⭐⭐⭐

🔥एखाद्या गोष्टीची फक्त आवड असून चालत नाही तर ती
मिळवण्यासाठी आपल्याला जिद्द ठेवून भरपूर मेहनत सुद्धा करावी लागते..!!!🔥

⭐⭐⭐

😎प्रत्येक वेळी बोलून दाखवण्यापेक्षा
करून दाखवा…!!!😎

⭐⭐⭐

Inspirational Quotes In Marathi

🔥आधी स्वतःला कमी समजणं बंद करा,
कारण हीच सर्वात मोठी अडचण असते..!!!🔥

⭐⭐⭐

🔥फक्त बिल्स भरण्यासाठी काम करू नका,
स्किल्स शिकून स्वतःला अपग्रेड करा..!!!🔥

Advertisement

⭐⭐⭐

नक्की वाचा:- Motivational Quotes In Marathi | 2020 – एकदम कडक प्रेरणादायक सुविचार

🔥यशस्वी लोक स्वमध्ये #INVEST करतात,
आणि बाकीचं वेळ फक्त #WASTE करतात…!!🔥

⭐⭐⭐

😎जर तुम्हाला जिंकायचं असेल
तर मेहनत हि तुम्हालाच करावी लागेल…!!😎

⭐⭐⭐

😎यशस्वी व्हायचं असेल तर एक लक्षात ठेवा
लोक काय म्हणतील हा विचार कधीच करू नका…!!!😎

⭐⭐⭐

😎सामान्य माणसांना त्यांच्या सभोवती फक्त समस्या दिसत असतात
एक उदयॊजक त्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उत्तर शोधत असतो…!!😎

⭐⭐⭐

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

Comments are closed.