marathi motivational images

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Suvichar In Marathi

🔥हरशील त्या दिवसाची कथा लिहून ठेव
मित्र जिंकल्यावर तीच वाचून दाखवायची आहे…!!🔥

⭐⭐⭐

इतरांच्या चुकांपासुन शिका कारण सर्व चुका स्वतः करून
शिकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आयुष्य खूप लहान आहे…!

⭐⭐⭐

😎तुमचं डोकं हीच सर्वात महत्वाची प्रॉपर्टी आहे,
त्यात चुकीच्या गोष्टी भरून ठेवू नका…!!😎

⭐⭐⭐

Thoughts In Marathi

😎तुम्ही प्रॉब्लेम वर फोकस केलात तर प्रॉब्लेम वाढतील
तुम्ही स्वतःवर फोकस करा तुमची वाढ होईल…!!😎

⭐⭐⭐

जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्ही
स्वतःवर विश्वास ठेवा तिथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकता…!

⭐⭐⭐

एक दिवस मी माझी सर्व
स्वप्न पूर्ण कारेन…!

⭐⭐⭐

The Great Marathi Quotes

काही गोष्टी फक्त बोलून नाही
तर करून दाखवायच्या असतात…!!

⭐⭐⭐

🔥अडचणी कितीही आल्या तरी अगदी शेवटपर्यंत लढत रहा एक दिवस
तुम्ही नक्कीच जिंकाल…!!🔥

⭐⭐⭐

🔥जगाच्या रंगमंचावर असे वावरा कि तुमची
भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजताच राहिल्या पाहिजेत…!!🔥

⭐⭐⭐

तरुणांनो बिझनेस च्या सुरुवातीला किती पैसे कमावता येतील या पेक्षा
किती नवीन गोष्टी शिकायला मिळतील याकडे लक्ष द्या…!!

⭐⭐⭐

Marathi Motivational Quotes

One thought on “{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Comments are closed.