Skip to content
Advertisement

08th Pass Jobs- 56000+ Vacancies

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

marathi motivational images
Advertisement

मराठी सुविचार

😎अशा लोकांच्या सानिध्यात रहा जे तुम्हाला आधीपेक्षा अधिक
बेटर बनायला प्रोत्साहन देत असतात…!!😎

Advertisement

⭐⭐⭐

😎तुम्हाला सर्वात हुशार असण्याची काहीच गरज नाहीय तर
इतरांपेक्षा वेगळा विचार करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची गरज आहे…!!!😎

⭐⭐⭐

😎तुम्हाला येणाऱ्या #IDEA या १००% बरोबर असतील
असं नाही तुम्ही त्यांच्यावर काम करायला सुरुवात करा
खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील…!!😎

⭐⭐⭐

गणितात कच्चा होतो पण
हिशोबात मात्र मी पक्का आहे…!!

⭐⭐⭐

Marathi Inspirational Quotes

एक गोष्ट मनाशी पक्की करा
आता माघार घयायची नाही…!!

⭐⭐⭐

मला यशस्वी व्हायचंय
याशिवाय दुसरा पर्याय नाही…!!!

Advertisement

⭐⭐⭐

🔥तुम्ही फक्त एखाद्या गोष्टीतच स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण
करण्यासाठी कधीच मेहनत घेतली नाही तर त्या स्वप्नाचा
काहीच उपयोग नाहीय…!!🔥

⭐⭐⭐

🔥आता तेव्हाच थांबायचं
जेव्हा सगळी स्वप्न पूर्ण होतील…!!!🔥

⭐⭐⭐

Marathi Suvichar Sms

🔥सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा,
तुम्ही जेवढं जास्त शिकाल तेवढेच जास्त पैसे कमवाल…!!🔥

⭐⭐⭐

🔥स्वपेक्षा हुशार लोकांसोबत संवाद साधा अशा लोकांसोबत
रहा जे तुमच्यापेक्षा यशस्वी आहेत,
त्यांच्या सहवासात तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता…!!🔥

⭐⭐⭐

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

Comments are closed.