marathi motivational images

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Marathi Thoughts

संकटाना घाबरून जाऊ नका या काळात
असं काहीतरी करा ज्याचा कोणी विचार केला नसेल…!!

⭐⭐⭐

स्वतःला सतत सांगत रहा,
आपल्याला जिंकायचंय…!!!

⭐⭐⭐

त्या प्रत्येकाला खोटं ठरवायचंय
ज्याने मला कमी लेखलं होतं…!!!

⭐⭐⭐

Marathi Sms Sangraha

😎लोक तुम्हाला हसली तरी चालेल
पण तुमचं वेगळेपण जपा…!!😎

⭐⭐⭐

😎प्रॉब्लेम हाच आहे कि आपल्याला असं वाटत आपल्याकडे भरपूर वेळ आहे
आणि त्यामुळेच आपण बराचसा वेळ वाया घालवतो…!!😎

⭐⭐⭐

😎पैसे कशावर खर्च करायचे याची प्लॅनिंग भरपूर लोक करतात,
पण पैसे कमावण्यासाठी सुद्धा ते तेवढीच प्लॅनिंग करत नाहीत…!!😎

⭐⭐⭐

पुढच्या ५ वर्षात तुम्हाला कसं जगायचंय हे आताच ठरवा
आणि त्यासाठी मेहनत करा…!!

⭐⭐⭐

श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत तर त्यांचा ते त्यांचा
पैसे त्यांच्यासाठी कामाला लावतात…!!

⭐⭐⭐

Quotes On Life In Marathi

🔥यशस्वी होण्यासाठी चांगला चेहरा किंवा बॉडी असण्याची गरज नाहीय,
तर तुमच्याकडे स्किल्स आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे..!!😎

⭐⭐⭐

🔥स्वप्नपूर्तीचा दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल तुम्हाला सर्व काही मिळवून देणार नाही,
आज जी लोक तुमहाला यशस्वी दिसतायत त्यांनी त्यासाठी खूप काही सक्रिफीचे केलंय…!!🔥

⭐⭐⭐

One thought on “{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Comments are closed.