marathi good thoughts

1000+ बेस्ट प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi, Status, Sms – 2020

marathi thoughts on success

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला प्रेरणा देण्याचं ठरवलं आहे (Motivational Quotes In Marathi) ज्यामधून तुम्हाला सतत सतत प्रेरणा घेण्याची गरज नाही हे प्रेरणादायक सुविचार एकदा वाचलात ते नेहमी तुमच्या मनात रुजू राहील आणि त्यातून विश्व निर्माण करण्याची ताकत सुद्धा मिळेल. आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याला #मोटिवेशनल राहणं खूप गरजेचं आहे. जेवढी प्रेरणा तुमच्या कडे असेल तेच तुम्ही दुसऱ्यांना पुढे जाण्यासाठी द्याल. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Motivational Quotes In Marathi)

marathi whatsapp status on life

यशस्वी ते होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, जे घेतलेला निर्णय योग्यची सिद्ध करतात ते.

मेहनत हि अशी एक चावी आहे जी बंद भाग्याचा दरवाजा सुद्धा खोलते.

marathi status images

जी गोष्ट करण्याची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट करा आणि करत राहा.

(Marathi Quotes)

marathi images

सुरवात करण्यासाठी महान होणं गरजेचं नाही पण महान होण्यासाठी सुरवात करणं गरजेचं आहे.

उठा, जागा, उभे राहा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुम्हाला तुमचं लक्ष मिळत नाही तो पर्यंत थांबू नका.

विश्वास ह्या शब्दाच्या दमावर उभे राहिलेले स्वप्न असंभव सारख्या शब्दाना ओळखत नाही.

(Marathi Suvichar)

जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्या पेक्षा ऐकण्याची सवय लावा.

लोक जेव्हा विचारतात कि तुम्ही काय काम करता ?….. खरं तर ते हिशोब लावत असतात कि तुम्हाला किती इज्जत दिली पाहिजे.

जर आयुष्यात शांती पाहिजे असेल तर लोकांचं बोलणं हृदयावर घेऊ नका.

(Suvichar Marathi)

तुमच्या स्वप्नांना जिवंत ठेवा…. जर तुमच्या स्वप्नांची चिंगारी विझली तर समजून जा तुम्ही जिवंत आत्महत्या केली आहे.

स्वास्थ्य सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे, सगळ्यात चांगला नातं आहे.

माणूस आपल्या विचाऱ्यानी निर्मित प्राणी आहे, तो जो विचार करतो तोच तो बनतो.

(Good Thoughts In Marathi)

एक छोटा बदल मोठ्या यशाचा भाग असतो.

जर हरण्याची भीती वाटते, तर जिंकण्याची इच्छा कधीच ठेवू नका.

जीवन सोप्पं नसतं तर त्याला सोप्पं बनवावा लागतो.

(Suvichar In Marathi)

आनंदी राहा त्यांच्या साठी जे तुम्हाला आनंदी बघू शकत नाही.

काही गोष्टी रडण्याने नाही तर संयम ठेवल्याने मिळतात.

माझी चूक मलाच सांगा दुसऱ्यांना नाही कारण सुधारायचा मला आहे दुसऱ्यांना नाही.

(मराठी सुविचार)

suvichar in marathi love

आयुष्य हे एका विडिओ गेम सारखं झालंय, एक लेवल क्रॉस केली तर दुसरी लेवल अजून कठीण येते.

ह्या जगात बिना स्वार्थाच्या फक्त आई वडीलच प्रेम करतात.

मला उंचच उंच बघून काही लोक जळतात पण त्या मागचं कष्ट नाय माहित.

(Marathi Thoughts)

वेळेची हत्या करणं हत्या नाही आहे, तर आत्महत्या आहे.

कष्ट हे सगळ्यांना यशस्वी बनवतो, पण कोणी जास्तच यशस्वी होतात तर काही कमी… त्याचा कारण फक्त तुमची विचार आहेत.

आयुष्य जेवढं कठीण असेल तेवढेच #STRONG तुम्ही बनाल, तुम्ही जेवढे #STRONG बनाल आयुष्य तेवढीच सोप्पी होईल.

(Marathi Quotes On Life)

नॅनो कार वाल्या सारखं विचार ठेऊन तुम्ही #AUDI कार कधीच घेऊ शकत नाही, म्हणूनच विचार मोठे ठेवा रस्ते देव स्वता बनवेल.

१६ ते ३० वर्षाच्या दरम्यान जो प्रेम सोडून आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करतो तो आयुष्यामध्ये सगळं काही प्राप्त करू शकतो.

फक्त ९० दिवस मन लावून कष्ट करा लक्षात ठेवा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप पुढे जाल. तुमचा पुढचा वर्ष वेगळं असेल.

(सुविचार मराठी)

जर आयुष्यात तुम्ही निराश आहात तर तुम्ही निराश होऊ नका कारण कमजोर तू नाही तर तुझी वेळ आहे.

स्वप्न एक बघाल समस्या हजार येतील, पण ती वेळ खूप छान असेल जेव्हा यश धिंगाणा घालेल.

स्वप्न नेहमी मोठ्यातले मोठे बघा मित्रानो चंद्र नाही भेटला, तर काय झालं आकाशा पर्यंत तरी पोहचाल.

(Quotes In Marathi)

महान लोकांची पहिलं यश त्यांची झोपेवर होते, जेवढे मोठे स्वप्न असतील झोप तेवढीच कमी होते उठा आणि मेहनत करा तुम्ही वेळ वाया करायला नाही आलात ह्या दुनियेमध्ये.

आयुष्य छोटं आहे, म्हणून कोण्या माणसाचा पाठलाग करण्याच्या चांगलं आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा.

आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा कि, कोणी तुमच्या सोबत असेल किंवा नसेल त्या गोष्टीचा फरक नाही पडला पाहिजे.

(Inspirational Quotes In Marathi)

एकटा आहे म्हणून याचा म्हणणं असं नाही का चुकीच्या रस्त्यावरून चालत आहे, एकटा त्यासाठी आहे कारण मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे आणि मोठे स्वप्नांचा पाठलाग एकट्यालाच करावं लागतो.

नेहमी त्याच लोकांसोबत राहा किंवा फिरा जे तुमची #LEVEL वाढवायला मदत करतील.

शिकणं सोडू नका कारण ज्ञानाची सीमा नसते आणि शिकणं एक अशी #INVESTMENT आहे जी तुम्हाला पूर्ण आयुष्यभर #RETURNS देतच राहील.

(The Great Marathi Quotes)

आयुष्यामध्ये प्रेमाचा भूत चढेल तर हृदय तुटेल आणि जर यशाचा भूत चढेल तेव्हा रेकॉर्ड नक्की तुटतील.

२-३ वर्षांमध्ये कष्ट एवढे करा कि पुढे जाल, कि तुमचा पाठलाग करणाऱ्यांना तुम्ही रस्त्यावर दिसू पण नका.

आता बुद्धिमान तेच आहेत जो आपल्या वेळेचा उपयोग आपल्या क्षेत्रातला #RELATED पुस्तक वाचत आहे.

(Thoughts In Marathi)

गर्दी तुमच्या मागे एक दिवस नक्की येणार फक्त तुमच्या मध्ये एकटं चालण्यासाठी #SELF CONFIDENCE असणं गरजेचं आहे.

लक्षात ठेवा एक वेळ तुमच्या स्वतःच्या पैश्याने घेतलेली पाण्याची #BOTTLE पण वडिलांच्या पैश्याने घेतलेल्या #MOBILE ला पेक्षा खूप चांगलं आहे.

आयुष्यात तुम्हाला #SET च करायचं आहे ना तर #G FOR गर्लफ्रेंड नाही तर #G FOR GOAL सेट करा.

(Marathi Inspirational Quotes)

मोठं यश मिळवण्यासाठी मोठी #RISK सुद्धा घ्यावी लागते.

स्वतःला कोणी दुसऱ्या सोबत #COMPARE करू नका. जर तुम्ही असं करत असाल तर समजून जा तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

तुमची चुकी शोधून त्याला सुधारायचा प्रेतन्य करा.

(Quotes On Life In Marathi)

जर तुम्हाला यश मिळवायचं आहे तर एकच मंत्र वाचा. #I AM NOT INTERESTED IN बाबू सोना. #BUT I AM INTERESTED IN SUCCESSFUL होणं.

ज्या मुली मुलांना #IGNORE करू शकतात ते आयुष्यात काही पण करू शकतात.

रात्री २ वाजेपर्यंत #BF सोबत बोलण्यापेक्षा लाख पटी ने चांगला हे आहे कि, सकाळी ४ वाजता उठून आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करा.

(Nice Thoughts In Marathi)

एका #TOPPER ला विचारलं कि तुम्ही किती वेळ अभ्यास करता, त्याने उत्तर दिलं जो पर्यंत मी बनवलेल्या दिवसाचा #GOAL पूर्ण होत नाही तो पर्यंत मग भले त्या #GOAL ला पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशीचा सूर्य हि उगवुदे.

happy thoughts marathi

नोकरी कधी भुका तर नाही मरून देत पण खरं हे आहे कि नोकरी कधी पुढे जाऊ देत नाही.

समजदार मुलगी श्रीमंतांच्या मागे नाही धावत पण ते स्वतः श्रीमंत बनण्याची प्रेतन्य करतात.

(Famous Marathi Quotes)

१ वर्षाची किंमत त्याला विचारा, जो परीक्षे मध्ये नापास झाला आहे.

महान माणूस बनण्याचा एक अजून रस्ता आहे कि तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर प्रेम करा ना कि मुलगी वर.

नोकर तर ९०% दुनिया आहे परंतु #BUISNESS हि अशी #FIELD आहे ज्यामध्ये काम करण्याची आणि पैसा कमवण्याची काही #LIMIT नसते.

(Motivational Quotes In Marathi For Success)

जर प्रेमवेडे प्रेमाने बनत असतील तर नेहमी लक्षात ठेवा #LEGEND सुद्धा #RISK ने बनतात.

१६ ते ३५ वर्ष जे बिना काम करे #AISH आणि मौजमजा करतात तेच लोक नंतर आयुष्य रडत जगायला लागतो.

जास्त बोलणारे काहीच करू शकत नाही आणि काही तरी करून दाखवणारे जास्त बोलत नाही.

(Motivational Thoughts In Marathi)

ज्याला एकट्याला रडून शांत होणं आणि आपलं दुःख लपवणं येतं तो माणूस आज च्या दुनियेत सगळ्यात ताकतवर आहे.

एवढी मेहनत करा कि ५ वर्षा नंतर कुठे हि जा तिथे गेल्यावर तुमच्या पेक्षा मोठं कोणीच नसला पाहिजे.

आपलं लक्ष मिळवण्यासाठी लगातार कष्ट करा जे लोकं तुम्हाला गमावणार ते आयुष्यभर रडणार.

(Marathi Thought)

जो माणूस आपल्या मनाला कंट्रोल करत नाही, त्यांच्यासाठी त्यांचा मन दुश्मना समान काम करतो.

जिम्मेदारी हि एक अशी गोष्ट आहे जी कधी देत नाही तर घेतली जाते.

६ महिन्याची कडक मेहनत आणि फोकस तुम्हाला आयुष्यात ३ वर्ष पुढे नेऊन सोडतो.

(Positive Thoughts In Marathi)

तुमच्या सोबत खरं प्रेम तोच करतो जो तुम्हाला प्रेरणा देतो तर तो नाही कि तुमच्या साठी अजून #PROBLEMS CREATE करतो.

जो वेळेवर घाम गाळत नाही ते नंतर आयुष्य भर आश्रू गाळतात.

एकटे राहा पण त्यांच्या सोबत राहू नका, जे तुम्हाला महत्व देत नाही.

(Marathi Motivational Quotes)

एवढे मोठे व्हा कि जे तुमचा मजाक उडवतात त्यांची बोलती नेहमी साठी बंद झाली पाहिजे.

सुविचार मराठीत

वाईट सवयी आणि वाईट लोकांपासून दूर राहण्याची हिंमत करणारे लोकच आयुष्यात काही तरी मोठं करतात.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “1000+ बेस्ट प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi, Status, Sms – 2020

Comments are closed.