motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Good Thoughts In Marathi

यशाचा आनंद घ्या
पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका…!!!

🔷🔷🔷🔷🔷

भविष्यात काय करणार आहात ते जगजाहीर करायचे नसते,
ते प्रत्येक्षात उतरवायचे असते…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Success Status In Marathi For Students

आपला बिझनेस आपल्यालाच वाढवायचा आहे.
दुसरा कोणी येऊन आपला बिझनेस वाढवणार नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

मनाशी ठरवलेलं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय शांत बसू नका
नाहीतर जे मिळालं तेवढ्यावरच समाधानी राहायची सवय लागेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Good Quotes In Marathi

लोक आयुष्यभर ९ ते ५ काम करण्यास तयार होतील, पण
व्यवसाय सुरु करून ३-४ वर्ष कष्ट घेण्यास तयार होणार नाहीत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Motivational Sms In Marathi

तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातातून
निसटला का असेनात तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता…!!!

🔷🔷🔷🔷🔷

बाकीचे तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही
स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Suvichar Marathi Sms

२० ते ४० या वयात व्यवसाय सुरु करा, जरी तुम्ही अपयशी झालात
तरी मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला नंतर मोठं यश मिळेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷