motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Thoughts In Marathi

किती दिवस जॉब करणार आहात खरतर हीच संधी आहे स्वतःचा
बिझनेस सुरु करण्याची,
हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायाचे मालक व्हा..!!

🔷🔷🔷🔷🔷

Great Marathi Quotes

संकट कितीही मोठं असुदे
त्याच्यासमोर ताठ मानेने उभं रहायचं…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Success Status In Marathi For Boys

भरपूर गोष्टी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न्य करतील
पण तुम्ही मात्र तुमच्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या…!!

🔷🔷🔷🔷🔷

Nice Marathi Thoughts

उठा नवीन सुरुवात करा आणि प्रत्येक
नवीन दिवसात येणाऱ्या संधीचा उपयोग करा..!!!

🔷🔷🔷🔷🔷

ज्यांचे प्रयत्न्य दमदार असतात,
त्यांनाच यशप्राप्ती होते…
केवळ पंख असून फरक पडत नाही,
जिद्दीने उड्डाण सफल होते…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Positive Quotes In Marathi

कधीही एका इनकम #SOURCE वर अवलंबून राहू नका,
त्यांची गुंतवणूक करावा आणि दुसरा इनकम #SOURCE निर्माण करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुमचबी सर्व स्वप्न पूर्ण होतील
फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न्य करत रहा….!!!

🔷🔷🔷🔷🔷

Education Quotes In Marathi

भविष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यासाठी
आजच तयारी करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷