motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Marathi Inspirational Quotes

जिद्दी रहा,
एका रात्रीत कोणी यशस्वी होत नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

त्या जगलेल्या रात्री आणि सकाळी लवकर उठण्याचा फळ
एक दिवस नक्की मिळेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Best Marathi Thoughts

जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत या लढाईचा अंत होणं शक्य नाही,
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेल, पण लढली मात्र जरूर आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

मी जिंकून दाखवेन
अडचणी भरपूर आहेत पण त्यातून मी बाहेर पडेन,
मी माझं काम करत राहीन, हार तर कधीच मानणार नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

New Thought In Marathi

नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यातून जेव्हा तुम्ही बाहेर याला तेव्हाच
तुम्हाला यश मिळवणे शक्य होईल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

नक्की वाचा:-  300+ Motivational Quotes Collection (2020)

जग रडणाऱ्यांना नाही
लढणाऱ्यांना लक्षात ठेवत…!!

🔷🔷🔷🔷🔷

माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी मार्ग शोधेन,
आणि नसेल तर तो निर्माण करेन…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Success Thoughts In Marathi

मार्ग सापडत नसेल तर
स्वतःचा रस्ता तयार करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷