motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Motivational Thoughts In Marathi

वाट बघा…
तो दिवस सुद्धा लवकरच येईल,
जेव्हा तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जे मिळवायचं आहे
त्याचाच विचार करा,
१ नाही १०० मार्ग दिसतील…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Thoughts Of Life In Marathi

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
शहाणं नाही वेडं बनाव लागत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

स्वतःला एकाच व्यसन लावून घ्या
ध्येय पूर्ण करण्याचं…!!!

🔷🔷🔷🔷🔷

सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत
एक दिवस त्यासाठीच तर मेहनत करतोय…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Hard Work Quotes In Marathi

जास्त पगाराची अपेक्षा सर्वच करतात, तुम्ही जास्त
टूर्न ओव्हर चा विचार करा, उद्योजक व्हा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

स्वतःला घडवण्यात एवढे व्यस्त रहा कि लोक काय बोलतायत
याचा तुम्हाला कधीच फरक नाही पडला पाहिजे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Marathi Inspirational Thoughts

मला विश्वास आहे कि
सामान्य माणसं सुद्धा असामान्य कार्य करू शकतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷