motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Quotes On Life In Marathi

जिंकलात तर आनंद मिळेल
आणि हर्ळात तर अनुभव मिळेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत
फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Motivational Messages In Marathi

येताना बिन नावाचे आलो आहोत
पण जाताना नाव बनवूनच जाऊ…!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्ही जे करताय त्यात खरंच आनंदी असाल
तर लोकांचा विचार अजिबात करू नका…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Success Status In Marathi For Everyone

कितीही वाईट प्रसंग येउद्या त्यातून पुन्हा उभं
राहायला शिका…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्हाला शिकण्याची इच्छाच नसेल तर कोणी तुम्हाला मदत करू शकणार नाही
पण तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक असाल तर कोणीही तुम्हाला आडवी
शकणार नाही….!!!

🔷🔷🔷🔷🔷

बिझनेस सुरु करण्यासाठी
कोणतीही वेळ चांगलीच असते…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आता थांबायचं नाही
कितीही संकट येउदे, सहन करेन पण आता मागे हटणार नाही,
वेळ आणावी लागते ती कधी येत नाही…!!!