motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Marathi Quotes

जेव्हा मी कारण देणं बंद केलं
तेव्हा मला चांगले #RESULTS मिळाले…!!

🔷🔷🔷🔷🔷

खूप ऐकलं लोकांचं, आता स्वतःच ऐकायचं, निर्णय चुकले तरी चालतील,
पण मी प्रयत्न्य करत राहीन, कारण जिंकणार मीच आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

डोक्या नवनवीन आयडिया आणि मेहनत करायची तयारी असते अशी व्यक्ती
डोक्यात फक्त पैसा असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होते…!!!

🔷🔷🔷🔷🔷

बिझनेस सुरु करायला घाबरू नका घाबरायचंच असेल तर
३०-४० वर्ष नोकरी करायला घाबरा..!!!

🔷🔷🔷🔷🔷

स्वतः निवडलेल्या मार्गावर चला
आणि विश्वास ठेवा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

नाव एका दिवसात बनणार नाही
पण एक दिवस नक्की बनेल फक्त रोज मेहनत करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
शहाणं नाही वेड बनाव लागतं…!!!

🔷🔷🔷🔷🔷

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न्य करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते…!!

🔷🔷🔷🔷🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *