motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Motivational Quotes In Marathi

तो पर्यंत मेहनत करा जो पर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची
गरज नाही लागली पाहिजे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्हाला जर विश्वास असेल
तुम्ही यशस्वी होणार तर मेहनतीला घाबरू नका…!!!

🔷🔷🔷🔷🔷

त्या जगलेल्या रात्री आणि सकाळी लवकर उठण्याचं
फळ एक दिवस नक्की मिळेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

हे वाचायला विसरू नका:-

1) 100+ जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ सुविचार
2) {Best} Instagram Marathi Status

एक दिवस मी माझी सगळी
स्वप्न पूर्ण करेन…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आव्हानं स्वीकारायला नेहमी तयार रहा,
तुमचा अर्धा विजय तिथेच झालेला असतो…!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता
हेच महत्वाचं आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

मी जिंकून दाखवेन
अडचणी भरपूर आहेत पण त्यातून मी बाहेर पडेन,
मी माझं काम करत राहीन, हार तर कधीच मानणार नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

लोकांना तुमचं यश दिसत
पण त्यामागील कष्ट दिसत नाहीत…!!!

🔷🔷🔷🔷🔷