motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Marathi Thoughts

या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आपल्या स्वप्नांपासून भरकटू नका असे खूप प्रसंग येतील
जेव्हा सगळं सोडून द्यावं असं वाटेल, पण
तिथेच तुमची खरी परीक्षा असते…!!!

🔷🔷🔷🔷🔷

काळ कसोटीचा आहे
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जग तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहते ते महत्वाचे नाही,
तुम्ही स्वतःला कसे पाहता ते खरे महत्वाचे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

थोडा उशीर होणार
पण तयारीत येणार…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत या लढाईचा अंत होणं शक्य नाही,
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेल,
पण लढली मात्र जरूर आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुमचे विचारच आहेत जे तुम्हाला
इतरांपासून वेगळं बनवतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *