motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Life Quotes In Marathi

मेहनत करण्यात सातत्य ठेवा
एक दिवस नक्की जिंकाल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

दुसऱ्याची हमाली सोडा
स्वतःचा ब्रँड तयार करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Must Read:- बेस्ट *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी

स्वतःमध्ये सतत सुधारणा करत रहा कारण
तुमची खरी स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आज गेम खेळण्यात घालवलेला वेळ
उद्या तुमच्या आयुष्याचा गेम करेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्ही स्वप्न आणि तुमची सध्याची
परिस्तिथी यामध्ये अंतर फक्त तुमच्या प्रयत्नांचं आहे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणतीच जोखीम घयायला तयार नसाल
तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे हे लक्षात ठेवा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *