motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Quotes In Marathi

प्रत्येक जण तुम्हाला समजू शकणार नाही पण
तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आला आहात
लोक काय बोलतील हा विचार करायला नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नसतं,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय..!!!

🔷🔷🔷🔷🔷

Marathi Good Thoughts

सुरुवात करायला उशीर होणं म्हणजे अपयशी होणं नाही,
कदाचित तुम्ही मोठं यश मिळवण्यासाठी तयारी करत असाल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

कितीही वाईट प्रसंग येउद्या, पण सुरुवात नक्की करा
तुम्ही त्या लोकांपेक्षा पुढेच असाल ज्यांनी कधी प्रयत्नच केले नाहीत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Changle Vichar Marathi

ज्यावेळी तुमच्यासाठी यश मिळवणं श्वास घेण्याइतकं महत्वाचं
होईल त्यावेळेसच तुम्ही यशस्वी व्हाल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जगातील १०% जे लोकं आहेत जे यशस्वी आहेत.
ते असे काम करतात जे ९०% लोकं करत नाहीत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Best Marathi Quotes

खरी स्वप्न तीच जी आपल्याला रात्री उशिरा पर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Motivational Quotes Marathi

चूक झाली तरी चालेल
पण आधी सुरुवात तर करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷