motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Motivational Whatsapp Status

न थांबता न थकता प्रयत्न्य
करणाऱ्यासमोर नशीब सुद्धा हरतं…!!!

🔷🔷🔷🔷🔷

नेत्यांच्या नाही तुमच्या
स्वप्नांच्या मागे धावा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

नक्की वाचा:- {बेस्ट} *Good Thoughts In Marathi*

सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत
एक दिवस त्यासाठीच तर मेहनत करतोय…!!!

🔷🔷🔷🔷🔷

वेळ त्यांचीच येते
जे त्यासाठी मेहनत करतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Status For Whatsapp In Marathi One Line

कठीण काळाला दाखवून द्या कि
तुम्ही त्यापेक्षा हि कठीण आहात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा कि तुम्हाला
दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Success Quotes In Marathi

स्वतःच असं व्यक्तिमत्व बनवा ज्याला माघार घेणं
म्हणजे काय हे माहितीच नसेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात, ज्या दिवशी
मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷