motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Marathi Quotes On Life

जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यापासून
काम करायला सुरुवात करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

१०० लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी ९९ लोकांपेक्षा
काहीतरी वेगळं करावं लागत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Thoughts On Life In Marathi

लोकांना मोठ्या कंपनीत नोकरी हवी असते,
पण मला कंपनीचा मालक व्हायचंय…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जेव्हा तुमची सही लोकांसाठी ऑटोग्राफ बनेल
तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असे समजा…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Best Quotes In Marathi

आयुष्य सोप्पं होणार नाही
तुम्हालाच मजबूत व्हावं लागेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

जर तुम्ही पुढे पाऊलच टाकत नसाल, तर जिथे
आहे तिथेच आयुष्यभर असाल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्ही सर्वोत्तम नसलात तरी चालेल पण इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे
कारण ग्राहक सर्वोत्तमच्या नाही तर वेगळेपणाच्या शोधात असतो…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Nice Marathi Status

एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे करायचं होत त्यासाठी
तुमच्याकडे वेळ उरणार नाही म्हणून जे करायचंय ते आताच करा…!!!

🔷🔷🔷🔷🔷