motivational quotes in marathi language

1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

Table of Contents

Inspirational Quotes In Marathi

तुम्हाला कधीच #WEEKEND नसतो,
जेव्हा तुमचे #GOAL CHASE करत असता…!!!

🔷🔷🔷🔷🔷

यश सुद्धा त्यांनाच मिळतं
ज्यांचे कष्ट दमदार असतात…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Motivational Marathi Quotes

आपल्याला पडावं लागणारच जर पडलोच नाही तर कळणार कसं
आपण दगडाचे आहोत कि काचेचे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Must Read:- 2020 – एकदम कडक प्रेरणादायक सुविचार

स्वप्न ती नाही जी झोपेत पडतात
स्वप्न ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत…!!!

🔷🔷🔷🔷🔷

कुणाच्या मागे फिरून कार्यकर्ता बनण्यापेक्षा,
स्वतः कष्ट करून राजा बना…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Good Thoughts Marathi

वय लहान असलं तरी जिद्द मोठी ठेवा
ध्येय गाठलं जातंच…!!!

🔷🔷🔷🔷🔷

यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे,
नेहमी अजून एक वेळ जास्त प्रयत्न्य करणे…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Motivational Status In Marathi

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही,
कारण ज्याच्यात हिंमत, त्यालाच किंमत..!!!

🔷🔷🔷🔷🔷