breaking news in marathi

जाणून घ्या कुठल्या बँका बंद होणार आहेत ? किंवा अश्या बँकेचे व्यवहार करणं टाळा?

जाणून घ्या कुठल्या बँका बंद होणार आहेत ? किंवा अश्या बँकेचे व्यवहार करणं टाळा ? (Breaking News In Marathi)

breaking news in marathi
knowurlife.com

Online Marathi News

नमस्कार, मित्रांनो आज तुम्हाला मी बँकेबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहे (Breaking News In Marathi)। आता मी जे तुम्हाला सांगणार आहे तो सर्वांसोबत SHARE करा जेणे करून सर्वाना माहित पडेल कि खरं काय आणि खोटं काय आहे।

आजच्या टेकनॉलॉजि च्या जगात कधी काय होईल सांगता येत नाही। कारण आजच्या वेळात ONLINE FRAUD आणि फसवेगिरी खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे। तर पहिलं म्हणजे आपल्या बँकेची माहिती कुठल्या हि अनोळखी व्यक्ती सोबत SHARE करू नका

तर आजचा आपला विषय असा आहे कि कुठल्या बँका बंद होणार आहेत. आपल्या विषयात पहिली जी बँक आहे ती म्हणझे PMC बँक

पंजाब अँड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक सध्या बंद होण्याच्या स्थिती मध्ये आहे। कारण कि ह्याच प्रमाणे PMC बँकेचे लाखो ग्राहक हि चिंते मध्ये आहेत कारण त्यांचे सर्व जागेवरून TRANSACTION सुद्धा बंद केलेले आहेत पर्यंतू RESERVE bank OF INDIA च्या आताच्या नियमा नुसार प्रति महिना १०,००० रुपये पर्यंत रक्कम ग्राहक बँकेतून काढू शकतात तरी जर कोणाचे पैसे PMC बँकेत असल्यास त्वरित काढून घ्या कारण कि हि मुदत किती दिवस चालू असणार ते अजून काही माहिती नाही तरीही आपण लवकरात लवकर बँके सोबत संवाद साधून आपली उरलेली रक्कम काढून घ्या जेणे करून पुढे आपले काही नुकसान नाय होणार।

breaking news in marathi
www.Knowurlife.com

जर कुठल्या ग्राहकाचे लोन चालू असल्यास तर ते लोन त्वरित दुसऱ्या बँके मध्ये ट्रान्सफर करून घ्या कारण एकदा की बँक बंद झाल्यास पुढे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतील।

बँक बंद होण्याचं कारण खूप सारे होऊ शकतात कारण कि जर बँकांनी आपले लोन जर मोठं मोठ्या उद्योजकांना दिल्यास त्यावर जर ते आपले हफ्ते भरू शकले नाही तर बँक त्याच्यावर व्याज लावते आणि त्यावर ते व्याज वाढवून खूप सारे पैसे होऊ शकतात।

आणि साधी गोष्ट आहे कि जर मोठं मोठे उद्योजक लोन घेत असतील तर ती काय छोटी रक्कम नसते. आणि तरी सुद्धा बँक एवढी मोठी रिस्क घेते।

आणि नंतर त्या उद्जयोकांना पैसे भरता आले नाही तर ते इथून दुसऱ्या देशा मध्ये पलायन करतात. कारण कि आता तुमच्या समोर काही उदाहरण सुद्धा आहे। विजय मल्ल्या आणि निरव मोदी

हिच गोष्ट तुमच्या सोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट्स
सुरक्षीत रहावे असं वाटत असतील तर तुम्हाला तुमचे अकाउंट्स सरकार च्या बँकामध्ये सुरु ठेवावे लागतील कारण तिथेच तुमचे अकाउंट्स सुरक्षित असतील आताच्या वेळी मध्ये।

आणि मित्रानो सध्या एक अजून मेसेज VIRAL होतंय कि अजून काही बँका बंद होणार आहेत तर त्यावर तुम्हाला एक सांगू इच्छितो कि असं काही सुद्धा होणार नाही हे सर्व सांगण्यात येत आहे ते म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून अश्या viral होणाऱ्या मेसेज ला तुम्ही इग्नोर करा।

तर मित्रानो अशा करतो कि तुम्हाला हि पोस्ट (Breaking News In Marathi) तुम्हाला आवडली असणार। जर हि पोस्ट आवडली असल्यास तर share आणि comments करायला विसरू नका।

जय हिंद । जय महाराष्ट्र

Join Us On – FACEBOOK GROUP

KnowUrLife.Com | Every Moment Matters