business ideas in india

First Time Business Ideas In India In Marathi.

“Business Ideas In India”

मित्रांनो आज मी तुम्हाला “Business Ideas In India” सांगणार आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मदत करतील। तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा तुमचं कॉलेजचं आयुष्य संपतं तेव्हा पहिला तुमच्या मनात विचार येतो कि नोकरी करायची कि उद्योजक व्हायचा पण ९९% मुलं नोकरी करायचा विचार करतात आणि त्यामधले फक्त १% मुलं उद्योग करायचं ठरवतात पर्यंतू नोकरी करून फक्त गरजा पूर्ण होतील “स्वप्न” नाय स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उद्योगजच व्हावा लागेल।

पहिला म्हणजे उद्योग उभं करण्यासाठी तुम्हाला Market Research करणं गरजेचं आहे त्यासाठी नेटवर्क वाढवायला लागेल त्यावर तुम्हाला स्मार्ट वर्क करावा लागेल। उद्योग सुरु करताना तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्याच्या आधी प्लॅन करा “PLAN A ” तयार ठेवा जर तो नसेल चालत तर “PLAN B ” सुद्धा तयार ठेवा। आणि कधी आपले सर्व पैसे एका गोष्टी मध्ये गुंतवू नका । अश्या खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला कराव्या लागतील मित्रानो मी जी तुम्हाला माहिती देईल ते मी स्वतः करत आहे याचा तुम्हाला पूर्ण पणे फायदा होईल याची मी (GUARANTEE ) देतो।

                 उद्योगाची यादी 

१) Affiliate Marketing

२) Blogging

३) Coffee Mugs

४) Franchise Business

५) Sell Product On Amazon

६) Studying Business

७) Self Publishing E-Books

८) Poultry Farming

९) Vehicle Washing Business

१०) ATM Installation

मित्रानो मागील मुद्दे मी आता तुम्हाला पूर्ण सविस्तरपने सांगणार आहे।
त्यातला पहिला मुद्धा आहे।

१) AFFILIATE MARKETING – हा असा एक उत्पन्नाचा मार्ग आहे जिथे तुम्ही घर बसल्या ३-४ लाख रुपये सहज कमवू शकता। ऍमेझॉन AFFILIATE त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्ट सेलिंग वर कमिशन देते म्हणजे समजा एका फ्रिज ची विक्री किंमत ३५,००० आहे तर ऍमेझॉन त्यावर १०% कमिशन नुसार ३,५०० तुम्हाला देईल तुम्हाला फक्त त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टची मार्केटिंग करायचं आहे जेणेकरून तो प्रॉडक्ट विकला जाईल आणि तुम्हाला त्याचा कमिशन मिळेल। अमेझॉन Affiliate सोबत जोडण्यासाठी रेजिस्ट्रेशन साठी “GOOGLE ” वर जाऊन Amazon Affiliate Marketing असं SEARCH करायचं आहे।

तिथे जाऊन तुम्हाला Register करायचं आहे आणि एकदा रेजिस्ट्रेशन केल्या नंतर तुम्हाला तिथे “PRODUCT LINKING ” मध्ये PRODUCT LINKS असा Option मिळेल त्यानंतर तुम्हाला एक TRICK सांगतो तुम्ही पहिले Most Selling Product कुठला आहे ते बघून त्याची मार्केटिंग करून तुम्ही तो प्रॉडक्ट विकू शकता। आणि त्यावर हा एक असं उत्पन्नाचा मार्ग आहे जिथे तुम्ही Unlimited Earning करू शकता। जो मी स्वतः हि करतो आणि त्या मुळेच मी तुम्हाला हा Best Earning Source सांगतोय। जर मी स्वतः करू शकतो तर तुम्ही हि करू शकता।

More Interesting Topic Is :- Best Friend Quotes For Girls & Boys

2) Blogging – ब्लॉगिंग हा असं एक “SIDE INCOME SOURCE ” आहे ज्या मध्ये तुम्ही FULL TIME दिलात तर त्यामध्ये काहीही न करता खूप पैसे कमवू शकता। तुम्हाला पहिलं म्हणजे GODADDY ह्या वेबसाइट वरून डोमेन घ्यावा लागेल। आणि Hosting घ्यावी लागेल एकदा का तुम्ही सर्व सेट केलं। नंतर तुम्हाला फक्त CONTENT पोस्ट करावे लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कि तुमच्या प्रत्येक कन्टेन्ट सर्वांपेक्षा वेगळा हवा असतो। एकदा कि तुम्ही १५ कन्टेन्ट पोस्ट केल्यानंतर तुम्ही GOOGLE ADSENSE साठी APPLY करा जेणेकरून तुमची Earning सुरु होईल आणि जेवढे तुमचे दिवसाला VISITORS येतील त्यानुसार तुम्हाला तेवढी जास्त पैसे मिळतील।

३) Coffee Mugs – हा असा Business आहे ज्या मध्ये जेवढी मार्केटिंग तेवढे जास्त पैसे मिळतील। म्हणजे मी हा उद्योग ह्याच वर्षी सुरु केला आहे जिथे मी काही न करता मी १००+ प्रॉडक्ट विकले गेले। फक्त तुमचा प्रॉडक्टमध्ये कसा Design करताय, प्रॉडक्ट ची Quality कशी आहे। हे सर्व बघितलं जात। ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला ७०% Margin मिळेल। फक्त तुम्हाला ह्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग जोरात करावी लागेल। कारण Without मार्केटिंग साधा पेपर पण विकता येत नाही। ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला फक्त Blank Mugs विकत घेऊन त्याला प्रिंट करून विकायचे आहेत। प्रॉडक्ट कुठून घायचे ह्याचा सर्व सपोर्ट आम्ही देऊ तुम्हाला बिसनेस कसा सेटअप करायचा ते आम्ही सांगू।
आमचा Mobile No – ९००४१०९६८४ ह्या नंबर वर कधी हि कॉल करू शकता

Interesting News साठी आमच्या वेबसाईट वर VISIT करा :- KnowUrLife.Com

४) Franchise Business – ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला मोठ मोठ्या कंपनीचे ब्रँड नाव वापरून बिसनेस सुरु करू शकता त्यालाच “FRANCHISE BUSINESS ” म्हणतात। समजा एक ब्रँड नाव आहे Tree House Preschool जर समजा तुम्हाला हि SCHOOL सुरु करायची आहे तर तुम्हाला TREE HOUSE PRESCHOOL ला कॉन्टॅक्ट करून त्यांना स्कूल ची Franchise Cost द्यावी लागेल त्यांची Cost आहे २-३ LAKH असू शकते हि घेऊन तुम्ही सुरु करू शकता त्यांच्या ब्रँड ची स्कूल। आणि भरपूर पैसे कमवू शकता।

business ideas in india
business ideas in india

५) Sell Product On Amazon – जर तुमच्याकडे स्वतःचा प्रॉडक्ट असेल तर तुम्ही ते प्रॉडक्ट ऑनलाईन विकून खूप पैसे कमवू शकता। जर तुम्हाला हा बिसनेस सुरु करायचा असेल तर तुम्ही AMAZON SELLER CENTRAL वर रजिस्टर करून तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट ची Listing करून तुम्ही Selling सुरु करू शकता। त्यामध्ये तुम्हाला फक्त ऍमेझॉन ला त्यांची डिलिव्हरी कॉस्ट आणि त्यांची फीस द्यावी लागेल। अश्या खूप साऱ्या मोठ्या ऑनलाईन कंपनी मध्ये सेलर रजिस्टर करून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकणं सुरु करू शकता।

६) Studying Business – ह्या बिसनेस मध्ये तुमचा Knowledge Matter करतो। ह्या मध्ये जर समजा तुम्हाला Online Business कसा सुरु करायचा ह्याचे प्रशिक्षण पाहिजे असेल तर ते तुम्ही शिकवण्याचे पैसे घेऊ शकता। ह्यामध्ये तुम्ही Online Courses हि सेल करू शकता। तर ह्यामध्ये तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता।

७) Self Publishing E-Books (Business Ideas In India) – ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा इन्व्हेस्ट करायची गरज नाय ते सर्व तुम्ही Free Of Cost करू शकता। म्हणजे तुम्हाला जर एका विषय मध्ये तुम्ही Expert असाल त्यावर तुम्ही E-Book लिहू शकता। जे मी आता केलाय तेच तुम्हाला करायचं आहे।

८) Polutry Farming – ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला सुरवातीला ५-६ लाख इन्व्हेस्ट करावे लागतील। आणि कोंबड्या विकत घ्यावी लागतील आणि त्या कोंबड्यांचा खाद्य पदार्थ विकत घ्यावा लागेल।
त्यांच्यासाठी पिंजरे बनवावी लागतील। आणि ह्या बिसनेस मध्ये तुमच्या कडे जागा असणं खूप गरजेचं आहे जर सर्व खर्च काढल्यानंतर तुम्हाला १-२ लाख रुपये फायदा नक्की होईल।

९) Vehicle Washing Business – ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला फक्त Vehicle Cleaningसाठी Washer घ्यावा लागेल। जर तुम्हाला सामान घायचा असेल तर ते तुम्ही ऍमेझॉन वरून ऑर्डर करू शकता। थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल। पण ह्या बिसनेस मध्ये १००% फायदा आहे। तुमच्या जवळीक कोणावर Car किंवा Bike असेल तर त्यांना तुम्ही सांगून त्यांची गाडी रोज क्लीन करू शकता। आणि त्यावर तुमचा नेटवर्क वाढवा। जेणे करून तुम्हाला फायदा होईल। जर समजा तुमच्या कडे फक्त १०० Bike असतील Cleaning साठी जर तुम्ही ५० रुपये Per Bike Charge करत असणार तर तुम्हाला दिवसाला ५००० रुपये मिळतील। ते पण फक्त Bike पासून तर हा बिसनेस नक्की करा।

१०) Atm Installation – ह्या बिसनेस मध्ये तुमच्या कडे Atleast १०० Sqft जागा असेल तर तुम्ही ATM चा बिसनेस सुरु करू शकता। ह्या बिसनेस मध्ये तुम्हाला फक्त हे जाणून घायचे आहे कि कुठल्या बँकेचा ATM जवळ पास नाही आहे तर त्यासाठी बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। त्यावर बँक तुम्हाला प्रति महिना १५ – ४० हजार रुपये देईल। काहीही न करता खूप पैसे छापू शकता।

आशा करतो मित्रानो तुम्हाला “१० Business Ideas In India ” आवडल्या असतील। आवडल्या असतील तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की Share करा।

आम्ही ऍमेझॉन वर कॉफी Mugs विकतो जर तुम्ही ऍमेझॉन वर गेलात ना तर त्यावर तुम्ही COFFEE MUGS OF TIJESTO असा SEARCH करा। तेव्हा तुम्हाला आमचे Mugs मिळतील

गूगल काय आहे हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा : “GOOGLE KAY AAHE”

लवकरच तुम्ही उद्योग सुरु करणार अशी आशा बाळगतो आणि हि माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा जेणेंकरून ते सुद्धा आपला उद्योग उभा करू शकतात. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून आभार

And Join Our FACEBOOK PAGE

KnowUrLife | Every Moment Matters