funny jokes on corona virus

{अनलिमिटेड} *कॉमेडी Corona Virus Jokes In मराठी* Funny Jokes, Images, Sms – 2020

covid -19 jokes in marathi

नमस्कार मित्रानों, आज आख्खं जग कोरोना व्हायरस सोबत लढत आहे. तरी आपण आज आपण सगळीजण कोरोना व्हायरस च्या रोगा मुळे घरी बसलो आहोत. त्याच साठी लोकांना मनोरंजन म्हणून मी आज काही (CORONA VIRUS JOKES IN MARATHI) हा विषय लिहला आहे. आज आपल्याला करण्यासाठी काहीच आशा करतो कि तुम्हाला हे आवडतील.

(Corona Virus Jokes In Marathi)

funny jokes marathi

#LOCKDOWN च्या चालत्या ज्याचं लग्नं राहिलं, निसर्गाने त्यांना पुनर्विचार करण्याची एक संधी दिली आहे. Stay Home & Stay Safe

पप्पू #SANITIZER घायला मेडिकल स्टोर ला निघाला होता, पोलिसांनी एवढ्या जोरात काठी मारली कि तो आता #IODEX बघतोय. Stay Home & Stay Safe

आराम करता करता वैतागलो आहे, आता विचार करतोय थोडा वेळ आराम करतो परत उठून आरामात आराम करेन.

मास्क लावल्यानंतर अशी #FEELING येते कि असं वाटतं कि आपणच कोणी छोटा मोठा डॉक्टर आहे. Stay Home & Stay Safe

(Qurantine Jokes In Marathi)

new marathi jokes for whatsapp

घाबरू नका #CORONA VIRUS जास्त दिवस टिकणार नाही कारण तो #MADE IN CHINA आहे.

कोरोना विरस चीन मधून आलाय दुसऱ्या नंबरचा असा #VIRUS आहे कि खूप वेगाने पसरत आहे पहिल्या नंबर वर अजून हि #TIKTOK आहे. Stay Home & Stay Safe

एक चिमटी #SANITIZER ची किंमत तुला काय माहीत. कोरोना बाबू

करीना आणि कोरोना मध्ये फरक काय आहे. सैफ करीना च्या संकाटात आहे आणि कोरोनाच्या संकाटात कोणी सैफ नाही आहे. Stay Home & Stay Safe

(Covid – 19 Jokes In Marathi)

घराच्या बाहेर जाऊ तर भीती वाटते कोरोना ची, ऑफिस मध्ये राहिलो तर भीती वाटते टार्गेट पूर्ण करण्याची, घरी राहिलो तर ये कोरोना तो कोरोना.

आज तर उशी पण बोलली, अरे साल्या थोडा वेळ तर उठ मला पण आराम करू दे.

एक दिवस आपल्या सगळ्यांना मारायचं आहे, मग काय कशाला रोना. Stay Safe

corona funny jokes in marathi

कोरोना तर नंतर मारेल पहिले कॉल केल्यानंतर खोकणारा म्हातारा पहिला मारेल.

(Qurantine Special Quotes In Marathi)

जेव्हा पासून #LOCKDOWN सुरु झाला आहे, तेव्हा पासून स्वतःला #QURANTINE पण करायची गरज नाही एवढं एकटं राहतो घरात. Stay Home

जर मरून मरूनच चालायचं होता तर #JIO नाव का ठेवलं. Stay Safe

पेपर मध्ये आज चा राशीफळ लिहला होता कि, यात्रेचा योग्य आहे, हे पेपर वाले पण ना संपूर्ण अंगाची हाडं तुडवायला निघालेत. Stay Home & Stay Safe

ठाकूर साहेबांचा कोरोना काहीच बिघडवू शकत नाही, कारण ना कोणाशी हात मिळवतात, ना नाव खाजवतात, ना डोळ्यांना हात लावतात. Stay Home & Stay Safe

(Marathi Joke Latest)

#CID मधला साळुंखेच हा असा एकमेव माणूस आहे कि सगळ्यांना #VIRUS वर दवा बनवू शकतो.

#LOCKDOWN जर जास्त वेळ चालला तर रविवार त्याची इज्जत घालवेल.

संपूर्ण देशात लोक देत आहेत खुली धमकी कि येऊ का भेटायला. Stay Home & Stay Safe

सध्याच्या अशा परिस्थितीत ट्रेन च्या डब्या मध्ये बसल्या सारखं वाटतंय, कारण टॉयलेट जाऊ तर परत जाऊन आपल्या जागेवर बसायला लागतंय. Stay Home & Stay Safe

(Jokes In Marathi)

बघ मित्रा, आम्ही तर मच्छी झालो आहोत, हात लावाल तर भीती वाटते आणि बाहेर निघालो तर मरून जाऊ.

सगळ्या जास्त कठीण परिस्थितीत तर ते लोकं आहेत, ज्यांच्या घरी २-३ पाहुने आले होते आणि #LOCKDOWN च्या मुळे ते जाऊ नाही शकले.

कधी कधी तर विचार करतो कि जो #LOCKDOWN च्या पहिला जो मुलगी घेऊन पळाला असेल तर तो आता कुठे थांबला असेल.

बघ मित्रा, आपण ऑनलाईन हवन करतो, मी कोरोना लिहतो तू स्वाहा लिहून ताक.

(Jokes Marathi)

पाकिस्तान ची जेवढी #GDP आहे, तेवढ्या लोकांनी तर आमच्या इथे दारू विकत घेतली आहे.

प्रत्येक वेळी #LOCKDOWN वाढतां बघून असं वाटतंय कि आपल्याला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट लाच मिळणार. Stay Safe

जर कुठे फिरायचं मन करत असेल तर #GOOGLE MAP वर फिरा, मी आता फ्रान्स मध्ये आहे आता जपान ला जायला निघणार आहे. Stay Safe

बघ मित्रा, जशी प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते तशीच प्रत्येक शिंक कोरोना नसते.

(Marathi New Jokes)

बघ, काही दिवसानंतर अश्या बातम्या येतील, #LUDO खेळताना झालं प्रेम #LOCKDOWN संपल्यानंतर लगेच लग्न झालं. Stay Safe

मित्रानो ६ दिवस अजून राहिलेत #LOCKDOWN वाढण्यासाठी.

लोकडोन च्या चालत्या पंडित जी ने ऑनलाईन लग्न लावलं, बायको ने सुद्धा केलं #SOCIAL DISTANCING चा पाळण. Stay Safe

आज मी लवकर झोपणार कारण उद्या उठून आराम करायचं आहे ना. Stay Safe

(Marathi Funny Jokes Against Covid – 19)

marathi jokes latest

घरातून बाहेर निघू नका मित्रानो कारण बाहेर पोलीस वाले #PUBG खेळत आहेत.

कोरोना मुले आज समजलं कि तूर डाळ कुठे असते, धना डाळ कुठे असते ते.

काही महिला तर त्या साठी सुद्धा मास्क लावतात कारण त्यांची लिपस्टिक संपलेली आहे.

२१ दिवसात आम्ही खाऊन खाऊन असे होऊ कि १७ मे ला जेव्हा मोदी जी संबोधित करतील तेव्हा बोलतील. मेरे प्यार हाथियो. Stay Safe

(Best Jokes In Marathi)

रामायणाच्या एका पात्राचा अनुकरण करून कोरोना ला आपण १००% मात देऊ शकतो आणि तो पात्र आहे कुंभकर्ण. Stay Safe

कोरोना मुळे माझ्या इंग्रजी मध्ये एक चांगलाच बदल झाला आहे, आता मी #SANITIZER पण बोलायला शिकलो.

आज चा दिवस आपल्याच घरी बसून राहा नाही तर १३ दिवस लोक बसायला येतील आणि बोलतील माणूस तर चांगला होता पण ऐकत कोणाचा नव्हता.

पाकिस्तान मध्ये २ लोकांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले, परिवाराने आनंद म्हणून फायरिंग केली त्यात ५ लोकांचा मृत्यू झाला.

(Funny Jokes In Marathi)

आज लुडो खेळताना एक गोष्ट शिकलो, जी सोनटी घरी राहील त्याला कोणीच मारू शकत नाही.

पहिल्यांदाच गर्मीच्या वातावरणात नवऱ्याला सुट्टी पडली आहे आणि बायकोची #CANCEL झाली आहे.

उल्का पिंड पृथ्वीवर कधी येईल ते तर माहीत नाही, पण जे पण बिना कामाचे बाहेर फिरतायेत त्यांचा उल्का पिंड पोलीस नक्की सुजवतात.

वेळे वेळेची गोष्ट आहे, कधी घरी पडलेल्या बेरोजगार बोलायचे आता मात्र समजदार बोलतात.

(Whatsapp Funny Jokes In Marathi)

थाळी वाजवली आहे तर २१ दिवसाचं सुतक तर पाळायला लागेलच.

घरातून बाहेर निघाल्यावर जर गोळी मारण्याचे ऑर्डर जरी आली, तरी काही आता शहाणी माणसं खरंच गोळ्या मारतात कि नाही ते बघण्यासाठी बाहेर येतील.

रस्ते बोलावतात,बुलाती है मगर जाने का नाही जर गेलो तर लाठी झाल्याशिवाय येऊ नये.

#CORONA VIRUS हा दुनियातला पहिला असा युद्ध आहे कि घरी राहून जिंकू शकतो.

(Marathi Whatsapp Jokes)

कोरोना विरस एक अंधश्रद्धा आहे, खरं सांगू तर यमराजाचा मार्च एंड चालू आहे त्याला पण टार्गेट पूर्ण करून देवाला उत्तर द्यायचा आहे.

इथे कोरोना चा टेंशन संपला नाही आणि तिथे पृथ्वीच्या दिशेने उल्का पिंड खूप वेगाने टक्कर देणार आहे खूप टेंशन आहे आयुष्यात. Stay Safe

कोरोना मास्क च्या मुळे लिपस्टिक च्या विक्री मध्ये आली आहे मोठी घट.

जेव्हा पोलिस आणि डॉक्टर देव बनलेच आहेत तर तुम्ही बाहेर फिरून राक्षस होण्याचा परिचय का देत आहात. Stay Safe

(Funny Marathi Jokes)

हे देवा, २०२० ला #DELETE कर आणि त्याला परत एकदा इन्स्टॉल कर यांच्यात #VIRUS आहे.

कोरोना च्या या युद्धा मध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या मातृ भूमीला वाचवायचा आहे.

#LOCKDOWN च्या चक्कर मध्ये एवढा पण सामान खरेदी करू नका कि नंतर गाडा घेऊन विकायला नाही लागली पाहिजे. Stay Safe

शहरातला सन्नाटा सांगत आहे, माणसाने निसर्गाला खूप नाराज केलं आहे.

(Funny Whatsapp Jokes In Marathi)

वेळ तर खूप आहे आज काळ पण सुख नाही. Stay Safe

जे सांगायचे ना मरायला सुद्धा वेळ नाही पण तेच लोकं आज घरी बसले आहेत.

अशी पण वेळ येईल वाटलं नव्हतं कि माणूसच माणसाला घाबरेल.

new marathi jokes on corona

ते बघत होते मला विसरायला, #QURANTINE ने ते सोप्पं करून टाकलं.

(Jokes For Whatsapp In Marathi)

best corona virus funny jokes

चला म्हातारपणा साठी एक #DIALOGUE तर बनला, कि रोग आमच्या काळात झाला होता.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “Corona Virus Jokes In Marathi” (Corona Virus Jokes In Marathi) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “{अनलिमिटेड} *कॉमेडी Corona Virus Jokes In मराठी* Funny Jokes, Images, Sms – 2020

Comments are closed.