whatsapp images in marathi

{Best} – प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार | मराठी स्टेटस | Heart Touching Love Quotes

love marathi status for whatsapp

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्या साठी हृदयस्पर्शी सुविचार (Heart Touching Love Quotes In Marathi) लिहले आहेत. ते तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ला पाठवून तुमच्यातलं प्रेम अजून वाढवू शकता. ह्याशायरी मध्ये एवढं प्रेम आहे कि ते पाठवताच समोरच्या च्या चेहऱ्यावर लगेच हसू येईल. मित्रानो आणि मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे प्रेम असतं आपल्या सर्वांचं सेम असतं. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Heart Touching Love Quotes In Marathi)

marriage quotes in marathi

एकमेकांत भांडण होऊन सुद्धा,
एकमेकांची काळजी घेणं,
यालाच प्रेम म्हणतात.

===================================================
(Marathi Status)
marathi love status for boyfriend

एक खरा जीवनसाथी तोच असतो,
जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो,
मग तो किती हि #STRONG असुदे.

===================================================
(I Love You In Marathi)
marathi love status for boyfriend

डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे,
पापण्या तिथेच झुकवते जिथे,
प्रेम होणं जरुरी आहे.

===================================================
(Status Marathi)
whatsapp marathi love status

सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून,
आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून,
सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत,
तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.

===================================================
(Love Quotes In Marathi)
marathi msg for love

तू दूर रहा किंवा जवळ,
बस तू कशी आहेस ते सांगत जा,
जेव्हा कधी नजरे शोधतील तुला,
तू #ONLINE येत जा.

===================================================
(Whatsapp Status Marathi)
love shayari in marathi

पहिलं प्रेम विसरलं जाऊ शकतं,
जर दुसरीवाली फटाका असेल तर.

===================================================
(Whatsapp Status In Marathi)
marathi heart touching status

त्यांची जेव्हा मर्जी असते,
तेव्हा ते आमच्या सोबत बोलतात,
आमचं वेडेपण तर बघा आम्ही तर पूर्ण दिवस,
त्यांच्या मर्जीची वाट बघत असतो.

===================================================
(Marathi Love Status)
हे सुद्धा नक्की वाचा.
  1. {Best} Husband & Wife Jokes In Marathi
  2. {बेस्ट} *Attitude Status In Marathi*, जबरदस्त शक्तिशाली सुविचार
  3. बेस्ट *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी
  4. {Best} *Instagram Marathi Status*| Whatsapp Status In Marathi
  5. {अनलिमिटेड} *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

डोळ्याने इशारे समजू शकत नाही,
ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही,
आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू,
कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.

===================================================
(Marathi Shayari)

तो रागवून बोलला,
तुझ्या प्रत्येक तक्रारी माझ्यासोबतच का आहेत,
मी सुद्धा डोकं वाकवून बोललो,
आमच्या प्रत्येक उमेद सुद्धा तुझ्याकडूनच आहे.

===================================================
(Love Shayari Marathi)

कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही…
पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.

===================================================
(Sad Status In Marathi)

आयुष्य सुरु होतं नात्याने,
नाते सुरु होतं प्रेमाने,
प्रेम सुरु होता आपल्याने,
आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…

===================================================
(Status Love Marathi)

आयुष्यात कोणी जर चांगला वाटला,
त्याला फक्त पसंद करा,
प्रेम करू नका…
कारण,
प्रेम संपत पण,
आवड कधीच संपत नाही.

===================================================
(I Love You In Marathi)

प्रेम ते नाही जो तुला माझं करून देईल,
प्रेम तर ते आहे तुला दुसरा कोणाचा होऊनच देणार नाही…

===================================================
(Marathi Whatsapp Status)

तू कधी विचार केला आहेस,
जेव्हा तू कोणाशी बोलतेस,
मला किती जळण होते.

===================================================
(Marathi Love Status For Whatsapp In Marathi Language)

डोळ्याच्या नजरेने नाही तर,
आम्ही हृदयाच्या नजरेने प्रेम करतो.

===================================================
(Shayari Marathi)

प्रत्येकाला तेवढीच जागा द्या,
हृदयात,
जितकी तो तुम्हाला देतो,
नाहीतर तुम्ही स्वतः रडणार किंवा,
तो तुम्हाला रडवणार.

===================================================
(Marathi Love Quotes)

खूप छान असते,
एक तर्फा “प्रेम”,
नाही तक्रारी असतात,
आणि नाही एकटेपणा.

===================================================
(Whatsapp Status In Marathi Language)

माहित आहे आम्हाला प्रेम करणं येत नाही,
पण जितकं केलं फक्त तुझ्यासोबत केलं.

===================================================
(Prem Status In Marathi)

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात,
तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात,
पण हकीकत तर हि आहे कि,
आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

===================================================
(Shayari In Marathi)

जिथे कदर नाही,
तिथे जाणं चुकीचं आहे,
मग तो कोणाचं घर असो,
किंवा कोणाचं हृदय.

===================================================
(मराठी शायरी प्रेम)

तुला भेटेल माझ्या पेक्षा चांगला,
मला भेटेल तुझ्या पेक्षा चांगला,
पण कधी कधी वाटतो कि,
आपण एक मेकांना भेटलो तर चांगलं होई.

===================================================
(Marathi Status In Love)

माझ्या आयुष्यात ही तो क्षण येऊ दे,
कि माझी शायरी वाचताना कोणाला माझ्यासोबत प्रेम होईल.

===================================================
(Whatsapp Status In Marathi On Love)

काही तरी विचार केला असेल त्याने,
नाहीतर इतक्या मोठ्या जगात फक्त तुझ्याशीच बोलणं नसतं झालं.

===================================================
(Whatsapp Marathi Status In One Line)

आम्हाला #ONLINE बघून ते विचार करतात,
कि आम्ही दुसऱ्या कोणाशी बोलत असणार,
पण त्यांना काय माहित आम्ही तर शांततेने,
फक्त त्यांनाच #ONLINE बघत असतो.

===================================================
(Marathi Status For Whatsapp In Marathi Language Love)

खूप चांगलं झालं असतं,
जर आपला हृदय आपल्याच नियंत्रणात असता,
नाही कोणाची आठवण आली असती,
आणि नाही कोणासोबत प्रेम झालं असतं.

===================================================
(Love Thoughts In Marathi)

कुठे मिळेल तुला माझ्या सारखा,
जो तुला सहन हि करेल,
आणि तुझ्यासोबत प्रेम हि करेल.

===================================================
(मराठी स्टेटस नाती)

सगळ्यांना प्यारं आहे आयुष्य,
आणि तू मला आयुष्यात पेक्षा जास्त प्यारी आहेस.

===================================================
(Love Messages For Husband In Marathi)

एकदा माझ्या आयुष्यात पाऊल तर ठेव,
संपूर्ण आयुष्य तुझ्या पाउलाजवळ नाही ठेवलं तर बोल.

===================================================
(Status For Whatsapp Marathi)

व्यक्ती किती हि व्यस्त असुदे,
जर तो तुमच्यासोबत खरं प्रेम करतोय तर,
तो तुमच्यासाठी वेळ नक्की काढेल.

===================================================
(Marathi Status Whatsapp)

तुझ्या तिरस्कारात तेवढा दम कुठे आहे,
जो माझ्या पसंदीत आहे.

===================================================
(Whatsapp Status Marathi Love)

१० वेळा #BYE बोलण्यानंतर हि फोन ना ठेवणं,
हीच आहे खऱ्या प्रेमाची निशाणी.

===================================================
(Short Status For Whatsapp In Marathi)

हजारो रात्री मध्ये एक रात्र असते,
आराम मिळतो जेव्हा तुझ्यासोबत बोलणं होता.

===================================================
(Marathi Love Message)

भेट नाही झाली म्हणून काय झालं,
प्रेम तर खूप करतो.

===================================================
(Marathi Best Status)

का मागू तुला प्रार्थने मध्ये,
ईश्वराने तुला माझ्यासाठीच तर बनवून पाठवलं आहे.

===================================================
(Prem Marathi Status)

प्रेम म्हणजे ते होत नाही,
कि तुमची कोणी गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड.
प्रेम म्हणजे तर ते आहे जो कोणी #SPECIAL असेल ज्याची तुम्ही फिक्र कराल किंवा त्याला तुमची फिक्र असेल.

===================================================
(Love Images In Marathi)

काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव…
तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.

===================================================
(Marathi Sms Shayari)

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा…
कोणाला आपलं बनवून धोका देऊ नका.

===================================================
(Marathi Status Love For Whatsapp)

कमाल असतात ती लोकं,
जे तुमचा आवाज ऐकून,
तुमचा आनंद आणि उदासी,
दोन्ही ओळखतात.

===================================================
(Marathi Prem Shayari)

लोकं प्रेम हृदयाने नाही तर चेहऱ्याने करतात,
ते हृदयावर नाही तर सुंदरतेवर मरतात,
आम्ही सुंदर नाही पण हृदयाचे साफ आहोत,
म्हणूनच खूप कमी लोक मला पसंद करतात.

===================================================
(Marathi Prem)

तुम्हाला #MISS करणं रोज ची गोष्ट आहे,
तुम्हाला आठवण करणं सवयीची गोष्ट आहे.

===================================================
(Status In Marathi)

कधी सकाळी आठवण येतेस,
कधी संध्याकाळी आठवण येतेस,
कधी कधी एवढे आठवण येता कि,
आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.

===================================================
(Lovers Status)

काही लोक आयुष्यात असे असतात,
मग ते कितीही त्रास देऊ दे,
आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.

===================================================
(Relationship Quotes In Marathi)

सुगंधाच्या विना फुल अधुरा,
चांदणी च्या विना चंद्र अधुरा,
मनाच्या विना माणूस अधुरा,
जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.

===================================================
(Romantic Love Messages In Marathi)

आयुष्य सगळ्यांसाठी तशीच आहे,
फरक तर इतकाच आहे,
कोई हृदयाने जगत आहे आणि,
कोई कोणाचा हृदय ठेवण्यासाठी जगत आहे.

===================================================
(Romantic Marathi Status)

आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात,
कारण हसु तर सगळ्यांसाठी असते,
पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात,
ज्यांना आपण गमवायला घाबरतो.

===================================================
(Status For Whatsapp In Marathi One Line)

काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्या कडे तुझ्यासारखी दुसरी कोणीच नाही.

===================================================
(Love Msg Marathi)

जो प्रेम हकीकत मध्ये असतो,
तो आयुष्यात एकदाच होतो.

===================================================
(मराठी Status प्रेम)

आकाशापेक्षा उंच काहीच नाही,
समुद्रापेक्षा खोल काहीच नाही,
तसं तर मला सगळीच प्रेम करतात,
पण तुमच्या पेक्षा प्यारा कोणीच नाही.

===================================================
(Good Status In Marathi)

प्रिय जानू,
हे प्रेम आहे कि दुसरं काही हे माहित नाही,
पण जो काही आहे,
तो दुसऱ्या कोणासोबत नाही.

===================================================
(Romantic Love Quotes For Him In Marathi)

मरणारे तर एक दिवस,
बिना सांगताच मरुन जातात,
रोज तर ते मरतात जो स्वतः पेक्षा जास्त कोणी दुसऱ्याला पसंद करतात.

===================================================
(Marathi Romantic Sms)

कोणी हि व्यक्ती त्याच व्यक्तीचं बोलणं चुपचाप ऐकतो,
ज्याला गमवायला खूप घाबरतो.

===================================================
(Love Msg In Marathi)

थोडा नटखट, थोडं बदमाश आहेस तू,
पण कसा हि आहेस माझ्या साठी माझी जण आहेस तू.

===================================================
(Love Sms In Marathi)

आठवण त्याला करा,
जो चांगला वाटतो,
प्रेम त्याच्यासोबत करा,
जो खरा वाटेल,
साथ त्याची द्या,
ज्याचा हृदय चांगला आहे,
जो चेहऱ्यावर नाही तर,
हृदयाने खरा वाटेल.

===================================================
(Status On Love Marathi)

आम्ही तर ते आहोत, जो प्रेम ही करतो आणि राग सुद्धा करतो,
पण तुझ्या विना राहू शकत नाही, जे काही करतो फक्त तुझ्यासाठीच करतो.

===================================================
(New Whatsapp Status In Marathi)

उदास नकोस होऊस, कारण मी सोबत आहे,
समोर तर नाही पण आस पास तर आहे.

===================================================
(Love Marathi Shayari)

कसा सोडू,
तुझ्यावर प्रेम करणं,
तू नशिबात तर नाही,
पण हृदयात तर आहे.

===================================================
(Marathi Love Status For Whatsapp)

ज्या दिवशी तुमच्या जवळचा व्यक्ती,
तुमच्या वर रागावणं सोडून दिलं,
तर समजून जा तुम्ही त्याला गमवलं आहे.

===================================================
(Love Images With Quotes In Marathi)

आयुष्य किती अजीब आहे,
हसलं तर लोक जळतात,
शांत बसलो प्रश्न विचारतात.

===================================================
(Shayari Marathi Love)

आयुष्य खूप सोप्पं आहे,
म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा,
जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.

===================================================
(Marathi Love Shayari For Girlfriend)

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “HEART TOUCHING LOVE QUOTES IN MARATHI” (HEART TOUCHING LOVE QUOTES IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “{Best} – प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार | मराठी स्टेटस | Heart Touching Love Quotes

Comments are closed.