Skip to content
Advertisement

08th Pass Jobs- 56000+ Vacancies

1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

quotes in marathi with images
Advertisement

Motivational Quotes In Marathi For Students

भविष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यासाठी
आजच तयारी करा…!!!

Advertisement

💚💚💚💚

Inspirational Quotes In Marathi

जिद्दी रहा
एका रात्रीत कोणी यशस्वी होत नाही…!!!

💚💚💚💚

Good Thought In Marathi

कितीही वाईट प्रसंग येउद्या, पण सुरुवात नक्की करा,
तुम्ही त्या लोकांपेक्षा पुढेच असाल ज्यांनी कधी प्रयत्नच केले नाहीत…!!!

💚💚💚💚

Thoghts In Marathi

त्या जगलेल्या रात्री आणि सकाळी लवकर उठण्याचा फळ
एक दिवस नक्की मिळेल…!!

💚💚💚💚

Marathi Inspirational Quotes

जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत या लढाईचा अंत होणं शक्य नाही,
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेल, पण लढली मात्र जरूर आहे…!!!

💚💚💚💚

Advertisement

Must Read: {Top} 300+ Motivational Quotes Collection (2020)

मी जिंकून दाखवेन अडचणी भरपूर आहेत पण त्यातून मी बाहेर पडेन,
मी माझं काम करत राहीन, हार तर कधीच मानणार नाही…!!!

💚💚💚💚

Quotes On Life In Marathi

नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यातून जेव्हा तुम्ही बाहेर याला
तेव्हाच तुम्हाला यश मिळवणे शक्य होईल…!!!

💚💚💚💚

Motivational Thoughts In Marathi

जग रडणाऱ्यांना नाही
लढणाऱ्यांना लक्षात ठेवतं…!!

💚💚💚💚

Motivational Quotes In Marathi For Success

माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी मार्ग शोधेन
आणि नसेल तर तो निर्माण करेन…!!!

💚💚💚💚

Pages: 1 2 3 4 5 6