marathi quotes

Inspirational Quotes In Marathi | Marathi Quotes | शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार – 2020

marathi quotes

नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय मराठी मधले स्टेटस, कोट्स जेणे करून तुम्ही तुमच्या मित्रांना प्रेरणा देऊ शकता, आणि आयुष्य मधले काही तथ्य त्यांना सांगू शकता. आजच्या विषयाचा नाव आहे (Marathi Quotes) आहे. हे #Message फक्त तुमच्या साठी लिहले गेले आहेत जेणे करून हे स्टेटस वाचून ते स्वतःचा विश्व निर्माण करू शकतील, त्यांना पुढे जाण्यासाठी तयार करतील. तर आशा करतो हे तुम्हाला आवडतील.

(Marathi Quotes)

प्रत्येक छोटासा बदल मोठ्या यशाचा भाग असतो.

जो खूप सोप्या पध्दतीने मिळतो तो हमेशा आपल्याबरोबर राहत नाही, आणि जो हमेशा आपल्याबरोबर राहतो तो सोप्या पध्दतीने मिळत नाही.

जिंकणारा नाही तर कुठे हरायचं आहे, हे माहित असणारा सुद्धा महान असतो.

तुमचं ज्ञान ठरवतो कि तुम्ही कसा प्रत्येक गोष्टीचा कसा सकारात्मक विचार करता.

जर तुमच्यात समजून घेण्याची ताकत नसेल तर, समजून जा तुम्ही लवकरच अपयशी होणार आहात.

(Motivational Quotes In Hindi)

या जगात जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो, तोच जगावर राज्य करतो.

जो रात्रीचा दिवस करतो आणि दिवसाची रात्र करतो, तोच यशस्वी होतो.

मेहनत अशी करा ज्या गोष्टीचे तुम्ही स्वप्न बघताय त्या, प्रत्यक्षात तुमच्या कडे आले पाहिजे.

यशस्वी लोक आपल्या निर्णयांनी जग बदलतात, पण अयशस्वी लोक जगाच्या भीतीशी आपले निर्णय बदलतात.

Best Whatsapp Status मराठी मध्ये

ज्यांच्या कडे एकटं चालण्याची धमक असते त्यांच्या मागे, एक दिवस पूर्ण ताफा असतो.

(Good Morning Quotes In Marathi)

जो खाली पडून हि पुन्हा धावण्याची तयारी ठेवतो, तोच यशस्वी ठरतो.

जो पर्यंत तुम्ही तुमचे कठीण परिस्थितीला दुसर्यांना जिम्मेदार ठरवता. तो पर्यंत समजून जा तुम्ही कठीण परिस्थितीला संपवू शकत नाही.

या जगा मध्ये अशक्य असं काहीच नाही सगळं काही शक्य आहे, फक्त कोणती हि गोष्ट करण्यासाठी दम पाहिजे.

यशस्वी होणं आपली ओळख जगाला दाखवते आणि अयशस्वी, आपल्याला जगाची ओळख दाखवते.

मला एवढं मोठं व्हायचंय कि प्रत्येक जण म्हटला पाहिजे कि मला ह्याच्या सारखा बनायचं आहे,
तुमचं सर्वात मोठं यश म्हणजे तुम्ही काहीतरी करण्यासाठी सुरवात केली आहे.

(Marathi Inspirational Quotes)

आयुष्यात प्रत्येक वेळ काहीतरी करण्या साठी वाया घालवली पण कधी तरी, यशाचा सुद्धा विचार करा तुम्ही खूप पुढे जाल.

मेहनती शिवाय फळ नाही, आणि यशा शिवाय पर्याय नाही हाच गुण तुम्ही मनात ठेवा.

मी यशस्वी बनण्या साठी माझी कुठली हि गोष्ट गमवण्यासाठी तयार आहे.

स्वतःच्या कष्टा वर असं काहीतरी बना, कि तुम्ही समाजा साठी खूप मोठं आदर्श बनला पाहिजे.

जर तुम्ही दुखी असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, काही गमवण्याची तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यां समोर छत्रपतींच आदर्श ठेवा.

(Marathi Suvichar)

तुम्ही जे करताय ते अजून दुसरं कोणी तरी करत असेल तर समजून जा, तुम्ही हि हळू हळू ती गोष्ट पूर्ण करू शकता.

जेव्हा तुम्हाला वाटेल कि आता सगळं संपून गेलं, तेव्हाच वेळ असते काही तरी नवीन करण्याची.

तुमचे विचारच ठरवू शकतात कि, तुम्ही काय काय करू शकता.

जेवढे तुम्ही प्रेरणादायक विडिओ बघता तसेच, ते सत्यात उतरवण्या साठी हि प्रयत्न करा.

आयुष्य एकच संधी देते आपल्याला काही तरी बनण्या साठी.

(Suvichar Marathi)

रात्री जागणारे सगळेच प्रेमी नसतात, काही आपले स्वप्न पूर्ण करण्या साठी हि जागे असतात.

मला यशस्वी व्हायचंय आपल्या लोकां साठी, आपल्या माती साठी, आपल्या महाराष्ट्रा साठी, देशा साठी आपले जे ऋण आहेत ते परत फेडण्या साठी.

मेहनत एवढी करा कि नशीब हि आपल्या पुढे झुकला पाहिजे.

कष्ट तो पर्यंत करा, जो पर्यंत #ROLLS ROYCE मध्ये बसत नाहीत.

जो पर्यंत लोक आपल्या स्वप्ना वर हसत नाहीत तो पर्यंत समजून जा आपले स्वप्न खूप छोटे आहेत.

(जन्मदिन कि शुभकामनाये देने के लिये यहा CLICK करिये)

(Good Thoughts In Marathi)

बिझनेस करण्या साठी पैश्याची नाही तर डोक्याची गरज असते.

तुम्ही आयुष्यात एवढं यश कमवा कि तुमच्या लग्नासाठी पोरींची #LINE लागली पाहिजे.

धंदा करा धंदा नाहीतर धंद्याला लागा.

तुमचा बिझनेस तुम्हाला पूर्ण जगात कसा पसरवता येईल ,याचा विचार तुम्ही प्रत्येक क्षणी केला पाहिजे.

यशाला मर्यादा नसते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा, तुम्ही तुमचा बिझनेस सुरु करू शकता.

(Suvichar In Marathi)

जो पर्यंत तुमच्या घरच्यांना तुम्हाला तुमच्या बिझनेस बद्दल समजवता येत नसेल तर, तुम्ही तुमच्या ग्राहकांना कसं समजवणार.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पैशांची गरज तेवढीच ,जेवढी एका गाडी मध्ये पेट्रोल ची असते.

पैसे तो पर्यंत कमवा जो पर्यंत #BMW कार तुम्ही एका वेळेला दोन वेळा घेत नाही.

लोकं म्हणतात कि एवढे पैसे कमवून काय करायचा आहे त्यांनी मी एवढाच बोललो कि, तुम्ही जे स्वप्नात बघताना ते आयुष्य मला रोज जगायचंय.

तुम्हाला जे करायचंय ते मनापासून करा, आणि पूर्ण ताकत लावून करा.

(मराठी सुविचार)

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेळ ही खूप महत्वाची आहे.

तुम्हाला जग जिंकायचे असेल तर, तुमच्या कडे नम्रता असली पाहिजे.

आयुष्य मोठं नाही, तर महान असलं पाहिजे.

तुमच्या मध्ये ते सगळं काही आहे, जे तुम्हाला जगाशी सामना करायला पाहिजे.

आयुष्याने मला एक गोष्ट चांगल्या पध्दतीने शिकवली, ती म्हणजे कधीच कोणावर अवलंबून राहू नका.

(Marathi Whatsapp Status On Life)

कष्ट तो पर्यंत करा, जो पर्यंत तुम्हाला #LEGEND म्हणून बोलत नाही.

Dosti Quotes In Hindi

आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटं राहायला शिका.

सगळ्या मोठं विष तर ते आहे,जे आपले दुःख दुसऱ्यांना सांगत बसतात.

काही पण होउदे तुम्हाला विचार करायचाच आहे ना, तर सगळ्यात मोठा विचार करा.

आपल्या कडे पैश्यांची कधीच कमी नसते, कमी असते तर स्वप्न बघणाऱ्यांची जी आपल्या स्वप्नां साठी मारू शकतील .

(Marathi Thoughts)

आयुष्य तुम्हाला चालणं शिकवणार पण, पळायला तुम्हाला स्वतःला लागेल.

फक्त पैसे कमावणं तुमचं लक्ष असेल तर ते, कधीच पूर्ण होऊ शकत नाही.

जो पर्यंत तुमच्या कडे ध्येय नावाची गोष्ट नाही, तो पर्यंत तुम्ही समजून जा तुम्ही भटकले आहात.

पैसे तो पर्यंत कमवा जो पर्यंत लाख लाख रुपये तुम्हाला १ – १ रुपयाच्या बरोबर वाटत नाही.

आयुष्य म्हणजे क्रिकेट याच क्रिकेट मध्ये तुम्हाला जर चौकार किंवा सिक्सर मारायचा असले म्हणजे, यश मिळवायचे असेल तर चांगल्या बॉलाची वाट पाहावी लागेल.

(Life Quotes In Marathi)

जो पर्यंत तुमच्या बिझनेस बद्दल तुम्हाला आवड नाही, तो पर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.

जग सांगतं कि राग ही चुकीची गोष्ट आहे पण मी सांगतो ही चांगली गोष्ट आहे, राग येवूद्या पण तो राग सकारात्मक विचारासाठी करा.

Best Whatsapp Status In Hindi पढने के लिये यहा CLICK करिये.

तुम्ही जर बिझनेस माईंड सेट वाल्या व्यक्ती ला १ लाख रुपये दिले तर तो त्याचे १० लाख कसे करायचे त्याचा विचार करेल, आणि जर तुम्ही सामान्य व्यक्ती ला १ लाख रुपये दिले तर तो व्यक्ती महाग महाग वस्तू घेईल हाच आहे दोघां मधला फरक.

जो दिवस तुम्ही एकदम आनंदी आणि मोकले पणाने जगलात तोच एक दिवस आहे, बाकी तर कॅलेन्डर च्या तारखा आहेत.

१०० लोकांच्या शर्यती मध्ये तुम्ही ते करण्याचा प्रतन्य करा जे, ९९% लोकं करत नाहीत.

(Quotes In Marathi)

यशस्वी तोच ज्याच्या समोर खूप मोठे प्रसंग असले तरी, चेहऱ्यावर स्मित हास्य असते.

मला जे बनायचे आहे ते मी फक्त बोलून नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवीन.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःला तुमच्या व्यक्तिरिक्त दुसरं कोणीच यश मिळवून देणार नाही.

तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही बनू शकता जर विचार केलात.

बदल घडवण्या साठी फक्त इच्छा असणं गरजेचं नाही त्या साठी #ACTION घेणं खूप गरजेचं असतं.

(Marathi Quotes In Life)

काही लोकं जिथे जातात तिथे आनंद आणतात, आणि काही लोकं तिथे जातात तेव्हा सर्वजण आनंदी होतात.

मी सर्व निर्णय बरोबर आहे का नाही त्यावर विश्वास करत नाही, पण घेतलेले निर्णय बरोबर आहेत हे मात्र सिद्ध करून दाखवतो.

नाही धावायचा आहे, नाही थांबायचा आहे, फक्त चालत राहायचा आहे.

जस जसे तुम्ही मोठे होत जाता तस तसे तुमच्या प्रत्येक गोष्टी वर लोकांची नजर असते.

यशस्वी लोकाना दाखवायची गरज लागत नाही कि ते यशस्वी आहेत, त्यांनी घेतलेला प्रत्येक वस्तू लोकांना एका ब्रँड सारखीच वाटते भले ही ती वस्तू त्यांनी १०० रुपयाला घेतली का असेना.

(Success Thoughts)

जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा महान लोकांचे चरित्र वाचा.

तुम्ही एवढे मोठे व्हा कि लोकांनी तुम्हाला सेलेब्रेटी समजली पाहिजे.

कष्ट एकांतात करा पण मात्र, तुमच्या यशाने पूर्ण धुराळाच केला पाहिजे.

तुमची वेळ हि खूप महत्वपूर्ण आहे, ती कोना दुसऱ्यासाठी वाया घालवू नका.

तुम्हाला जे काही करायचा आहे ते फक्त स्वतः पूर्ती मर्यादित ठेवा, जो पर्यंत ब्रँड नाही बनत.

(Thoughts In Marathi)

स्वतःला कमजोर समजणं, सर्वात मोठं पाप आहे.

भले हि सुरवात उशिरा झाली तरी, झालेलं येणाऱ्या दिवसात ब्रँड म्हणून चमकलं पाहिजे.

ज्ञानी माणूस स्वता कधी चुकी नाही करत पण, ते दुसऱ्यांच्या चुकीने स्वता शिकून घेतात.

माणूस बोलतो कि पैसे येईल तेव्हा मी काहीतरी करिन पण पैसे बोलतो तू, काहीतरी कर तेव्हाच मी येईन.

चांगल्या लोकांची सर्वात चांगली गोष्ट हि असते कि, त्यांना आठवण ठेवायला लागत नाही, ते आठवणीत राहतात.

(Good Thought In Marathi)

दुसऱ्यांची मदत करताना जर हृदयात आनंद होत असेल तीच खरी सेवा आहे, बाकी सगळं दिखावा आहे.

आयुष्यात एवढ्या जोराने धावा कि, लोकांची घाण धागे तुमच्या पायातच तुटले पाहिजे.

जर तुम्ही कोणाचा अपमान करत आहेत तर, पुढे येणाऱ्या काळात तुम्ही तुमचा सन्मान घालवत आहात.

लोक तुमच्या #IDEAS ना चुकीचे समजतात पण, तुम्ही त्यांना सिद्ध करून दाखवा ते बरोबर आहे.

जर तुम्हाला सुकून पाहिजे असेल तर, लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका.

(Marathi Inspirational Quotes)

महान होण्यासाठी काहीतरी आरंभ करणं, खूप गरजेचं आहे.

जर तुम्ही स्वतः आनंदी असाल तर त्याने दुनिया सुद्धा आनंदी होते.

तुम्ही भविष्य नाही बदलू शकत पण जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर नक्कीच तुम्ही तुमचे भविष्य सुद्धा बदलवू शकता.

आयुष्य पुढे जायचा नाव आहे, थांबायचा नाही.

मला जर कुठली हि वस्तू मिळवायची असेल तर पहिला आपल्याला प्लॅन तयार करावा लागेल नंतर त्यावर कष्ट करणं गरजेचं असतं.

(Nice Thoughts In Marathi)

बदाम खाण्याने तेवढी अक्कल नाही येत जेवढी धोका खाण्याने येते.

डिग्री वाले एकच काम करू शकतात पण बिना डिग्री वाले त्यांना जे पटेल ते करू शकतात.

जगा साठी तुम्ही एक व्यक्ती आहेत, पण तुमच्या परिवार साठी पूर्ण जग आहात.

काही पण संभव आहे जे विचार करू शकतो, ते पूर्ण करू शकतो, आणि ते पण विचार करू शकता जे अजून पर्यंत नाही केला.

काम न करण्याची आणि वेळ नाही आहे या गोष्टीचा बहाणा करू नका, आपल्या कडे पण २४ तास असतात आणि यशस्वी लोकांनकडे पण.

(The Great Marathi Quotes)

आम्ही आपल्या चुकीसाठी वकील बनतो, आणि दुसऱ्यांच्या चुकी साठी चांगले न्यायाधीश बनतो.

वडिलांच्या श्रीमंतीवर काय घमंड करायचा, मजा तर तेव्हा येते कि जेव्हा श्रीमंती आपली असेल आणि वडील घमंड करतील.

लोकांना किंमत तर तेव्हा समजते जेव्हा त्यांना ठेच लागते.

मिंत्रानो वेळ खराब आहे आयुष्य नाही, तर कधीच थांबू नका.

गेलेल्या वाईट प्रसंगातून बाहेर पडल्यावर, तो लगेच यशस्वी होतो.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (MARATHI QUOTES) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “Inspirational Quotes In Marathi | Marathi Quotes | शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार – 2020

Comments are closed.