jobs alert in maharashtra

Jobs Alert In Maharashtra – 2020

Jobs Alert In Maharashtra

नमस्कार मित्रानो, आज मी तुम्हाला नोकरी बद्दल माहिती काही सांगणार आहे. आज चा विषय आपल्या महाराष्ट्रातील सर्व बांधव आणि भगिनींसाठी असेल. जे सध्या नोकरी बघत आहेत, आणि किंवा ज्यांना नोकरी ची गरज आहे. मी आज ज्या नौकरी बद्दल सांगणार आहे ते आहे सरकारी नोकरी बद्दल असेल. ह्या पूर्ण माहिती बद्दल मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. “Free Jobs Alert In Maharashtra” आमच्या वेबसाईट वर व्हिसिट करत राहा जेणे करून तुम्हाला असेच रोज चे सरकारी नोकरी बद्दल अपडेट्स मिळत राहतील

सरकारी नोकऱ्या कुठे “AVAILABLE” आहेत ती नोकरी कशी मिळवावी त्यासाठी काय करावे लागेल, नोकरी चे ठिकाण कोणते आहे, आणि पगार किती मिळेल, आणि कोणत्या पोस्ट साठी जागा खाली आहे, आणि त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते.

Government jobs in maharashtra

Free Jobs Alert In Maharashtra

 • उप कार्यकारी अभियंता : ५१ जागा
 • शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
 • शुल्क: ५०० रुपये, राखीव वर्ग: २५० रुपये
 • वेतनमान: ६१,८५० रुपये ते १,४०.९२५/ रुपये
 • अंतिम तारीख: ४ मार्च २०२०
 • अधिक माहिती साठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन ह्या साईट वर व्हिसिट करा.

Free Jobs Alert 2020

 • पोलीस सब इन्स्पेक्टर (MPSC) – ६५० जागा
 • जॉब लोकेशन – मुंबई
 • अंतिम तारीख – १९ मार्च २०२०
 • अधिक माहिती साठी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ह्या वेबसाईट वर व्हिसिट करा.

नक्की वाचा – जाणून घ्या कोणत्या बँका बंद होणार आहेत

Majhi Naukri 2020

 • असिस्टंट सेकशन ऑफिसर – ६७ जागा
 • जॉब लोकेशन – मुंबई
 • शैक्षणिक पात्रता – ग्रॅजुएट
 • अंतिम तारीख – १९ मार्च २०२०
 • अधिक माहितीसाठी (MPSC) च्या वेबसाईट वरून चेक करू शकता

Latest Jobs

 • सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर – ८९ जागा
 • जॉब लोकेशन – मुंबई
 • शैक्षणिक पात्रता – ग्रॅजुएट
 • अंतिम तारीख – १९ मार्च २०२०
 • अधिक माहिती साठी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ह्या वेबसाईट वर व्हिसिट करा.
 • LIC जॉब्स – २१८ जागा
 • जॉब लोकेशन – पूर्ण भरता मध्ये
 • शैक्षणिक पात्रता – बी.स बीटेक, ग्रॅजुएशन
 • अंतिम तारीख – १५ मार्च २०२०

नक्कीच ह्या सर्व नोकरी बद्दल माहिती ने तुम्हाला मोटिवेशन केला असेल
तर तुम्ही नक्कीच ह्या नोकरी साठी अर्ज करा जेणे करून तुम्हाला सरकारी नोकरी भेटेल

तुम्हाला सरकारी नोकरी करताना कुठलाही ताण तणाव नसेल तर आशा करतो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना शेयर करा. जेणे करून त्यांना नोकरी भेटेल.

And Join Our FACEBOOK PAGE

KnowUrLife | Every Moment Matters