marathi whatsapp status on life

{Unlimited} *बेस्ट Life Quotes In मराठी* जीवनावर सर्वश्रेष्ठ सुविचार, Status, Sms – 2020

sad marathi status on life

नमस्कार मित्रानो, आज मी घेऊन आलोय एक नवीन विषय त्याचं नाव आहे (Marathi Whatsapp Status On Life). मला तुम्हाला विचारायचं आहे कि तुम्ही आयुष्य कसं जगताय, काय चाललंय आयुष्यामध्ये? जर आयुष्याला कंटाळले असाल त्याच साठी मी सुविचार लिहलं आहे. तर ते वाचून तुम्हाला प्रेरणा जरूर मिळेल. आयुष्य कसं जगायचं हे समजेल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Marathi Whatsapp Status On Life)

status marathi life

वाट बघू नका, जेवढं तुम्ही विचार करता आयुष्य त्याच्या पेक्षा कितीतरी वेगाने जात आहे.

बघ आपल्या आयुष्यात जे पण होईल भले लेट होईल पण #LATEST होईल.

आयुष्य समजायचं असेल तर पाठी बघा, आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा.

आयुष्य #WHATSAPP च्या #LAST SEEN सारखं आहे, सगळ्यांना आपली लपवायची असते आणि दुसऱ्यांना दाखवायची असते.

(Status On Life)

वेळ लावू नका कि तुम्हाला काय करायचं आहे नाहीतर वेळ विचार करेल तुम्हाला काय करायचं आहे.

नाते आणि झाडे दोन्ही एक सारखे असतात.

कोणी पण माणूस त्याच व्यक्तीचं बोलणं ऐकतात, ज्याला गमवायला घाबरतो.

आयुष्य असं जगा कि जर कोणी तुमची बुराई जरी करत असेल दुसऱ्यांनी त्यावर विश्वास केलाच नाही पाहिजे.

(Life Quotes In Marathi)

dp for whatsapp in marathi

भले संपूर्ण दुनिया तुम्हाला बोलू लागेल तू हरणार आहेस पण तुम्ही तो पर्यंत हारु शकत नाही जो पर्यंत स्वता हार नाही मानत.

आपण झोपेत स्वप्न बघतो पण देव प्रत्येक दिवस आपल्याला झोपेतून उठवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी देतो.

जर तुमच्या कडे जे काय आहे त्यांनी तुम्ही संतुष्ट असाल तर त्यांनी जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही श्रीमंत आहात.

तुटलेले स्वप्नं आणि रागावलेले आपले खूप त्रास देतात.

(Marathi Quotes On Life)

जी लोकं सगळ्यांची फिक्र करतात प्रत्येक वेळी त्यांचीच फिक्र करणारे कोणीच नसतात.

जर खरंच तुम्हाला जगायचं आहे तर एकटं जगायला शिका कारण कोणीच तुमची शेवट पर्यंत साथ देणार नाही.

ऐकलं आहे, ज्यांचा हृदय चांगला असतो त्यांचा नशीब खराब असतो.

किती हि करा लोकांसाठी एक ना एक दिवस ते तुम्हाला विसरून जातील.

(Marathi Status On Life)

कोणाला फोर्स करू नका त्यांनी तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे म्हणून जर ते खरंच तुमची काळजी करत असणार ते स्वता वेळ काढतील.

हि दुनिया आहे, इथे लोक हृदयावर नाही तर गरजे वर प्रेम करतात.

बालपण पण खूप छान होतं, ना कोणाची गरज होती आणि ना कशाची गरज होती.

जिथे बघू तिथे सर्व जण घाई मध्ये आहेत, व्यस्त दुनिये मध्ये इथे ना तिथे पळातात.

(Status About Life)

मैदानात हरलेला माणूस परत जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.

खोटं पण किती अजीब आहे ना, स्वतः बोललो तर तर चांगलं वाटतो, दुसरे बोलले तर राग येतो.

मनुष्य आपल्या विश्वासाने निर्माण होतो, जसा तो विश्वास करतो तसा तो बनतो.

तुमच्या कष्टाना आणि मेहनतीला तो पर्यंत सीक्रेट ठेवा, जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.

(Status Life)

वेळ खूप काही शिकवते, खूप सारे अनुभव देते.

पक्षी कधी आपल्या पिल्यांच्या भविष्या साठी घरटं बनवून ठेवत नाही, ते फक्त त्यांना उडणं शिकवतात.

वेळ गुंगा नाही बस फक्त मौंन आहे, वेळ आल्यावर दाखवून देतो कोण कोणाचा आहे.

जगा मधला सगळ्यात सुंदर झाड म्हणजे विश्वासाचा असतो, जो जमिनीवर नाही तर हृदयात उगतो.

(Quotes On Life In Marathi)

कधीच कोणाची बुराई करू नका बुराई तुमच्यात पण आहे आणि जीभ दुसऱ्यानं कडे पण आहे.

डोळ्यात आश्रू आहेत तरी पण ओठांवर हसू आहे, जर आयुष्य जगायचंच आहे तर हसण्यात काय नुसकान आहे.

सुंदरतेने धोका कधीच खाऊ नका, तलवार किती पण सुंदर असली पण मागते तर फक्त रक्त.

शहरातली धावपळी मध्ये स्वतःला बघितलं आहे का रस्त्यावर चालताना उडण्याचा विचार केला आहे का.

(Life Status For Whatsapp)

तुझ्या आयुष्याचा एक हिस्सा होतो पहिला आता फक्त आठवण बनून जगत आहे.

कोण शिकला आहे फक्त बोलण्याने, सगळ्यांना एक धक्का जरुरी आहे.

असा खेळ खेळला आयुष्या ने परत कधी हासू आले नाही आणि ना कधी अश्रू आलेत.

कधीच हृदयावर घेऊ नका जर तुम्हाला कोणी वाईट बोलत असेल, असा कोणीच नाही ज्याला सगळी चांगलं म्हणतील.

(Marathi Msg On Life)

खूप एकटं पाडलंय माझ्या आपल्यानी समजत नाही कि वाईट आम्ही आहोत कि नशीब.

वाईट वेळेची एक चांगली गोष्ट आहे कि माहित पडतं कि कोणाला तुमची फिक्र आहे.

सगळे उत्तर पुस्तकातच नाही मिळत काही उत्तर आयुष्य पण शिकवते.

किंमत दोनींची चुकवावी लागते, बोलण्याची पण आणि नाही बोलण्याची पण.

(Best Life Status)

बुद्धी नेहमी आश्वासनाला ला वापरल्यावर वाढते.

आयुष्य त्याचाच सुधरेल, जो डोळे बंद करण्याच्या पहिला डोळे उघडतो.

स्वतःशी हारलात नाही तर नक्कीच जिंकणार.

लोक आजकाल खूप कडू पद्धतीने बोलतात पण आम्ही काही साखरे सारखे गोड बोलणं सोडलं नाही.

(Marathi Life Status)

तुम्हाला डुबवण्यासाठी दुनिया मध्ये अशी पण लोकं आहेत ज्यांना पोहणं तुम्ही शिकवलं आहेत.

whatsapp status in marathi funny

कपडे आणि चेहरे नेहमी खोटं बोलतात माणसाचा खरेपणा तर वेळ दाखवते.

आनंदी आहे मी, कारण मला स्वप्नांच्या जास्त आपल्यांची फिक्र असते.

चुकी करू शकतो, पण कोणाचा चुकीचा नाही करू शकत.

(मराठी स्टेटस जीवन)

जितकी मोठी स्वप्न असतात तितकीच मोठी #PROBLEMS हि असतात आणि जितकी मोठी #PROBLEMS हि असतात आणि तेवढीच मोठं यश असतं.

आयुष्य #REWIND मध्ये नाही तर #PLAY MODE मध्ये जगलं पाहिजे.

आयुष्याचा फंडा सांगतो कि त्यांच्याशीच बोला ज्यांच्या सोबत बोलायला आवडतं पण मला सांगायचं आहे कि ज्यांच्या सोबत बोला ज्यांना तुम्हाला ऐकायला आवडतं.

आयुष्याने दिलेले प्रत्येक धोके #BUT काही प्रॉब्लेम नाही #ITS OK.

(Whatsapp Life Status)

आयुष्य तर एक फोटोग्राफी आहे, त्याला चांगल्या पद्धतीने #एडिट करा मग बघा दुनिया त्याला किती #LIKE करते.

आयुष्यात नेहमी अश्या लोकांना पसंद करा ज्यांचा हृदय चेहऱ्या पेक्षा सुंदर असेल.

यशस्वी लोक तेच आहेत, ज्यांना तुटलेल्याना जोडणं आणि रागावलेल्याना मनवणं येतं.

जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही त्यांच्या पासून दूर गेलेलंच चांगलं असतं.

(Happy Life Status For Whatsapp)

आयुष्य एक सेल्फी सारखी झाली पाहिजे, जो कधी कधी #CLEAR दिसत नाही पण #SMILE नेहमी देत राहील.

आनंदाचा रस्ता नसतो आनंदी राहणंच एक रस्ता आहे.

कोणासोबत हि राहाल आनंदी राहा मजबुरीत नको.

ज्यांना लगेच राग येतो ते लोक हृदयाचे साफ असतात.

(Status Marathi Life)

हसत असतो कारण मला आजची फिक्र आहे उद्याची नाही.

मित्रानो लोकांच्या हृदयात राहणं शिका कारण डोक्यात तर दुश्मन पण राहतात.

खूप काही विचार करावं लागतं तोंड उघडण्याच्याआधी कारण दुनिया लोकं आता हृदयाने नाही तर डोक्याने नाते निभवतात.

प्रेम इज्जत आणि मेहनत छोटे शब्द आहेत, पण हे ज्याला सुद्धा मिळतात त्याचं आयुष्य यशस्वी होते.

(Life Status In Marathi)

आयुष्य सुंदर आहे मग भले ऋतू कोणता पण असुदे.

हृदयाचा तर फक्त नाव घेतला जातो नाहीतर हि दुनिया तर फक्त ३ गोष्टींनी चालते. पैसा, अहंकार आणि मीपणा.

आज चा दिवस जगा काय माहित उद्या असेल कि नाही.

आयुष्यामध्ये पडण्याला कधीच घाबरू नका कारण उडतात तेच जे पडण्याची हिंमत ठेवतात.

(Marathi Dp Status)

आज तुमची वेळ आहे तर याचा म्हणणं असं नाही कि उद्या पण तुमचाच असेल.

वेळे वेळेची गोष्ट आहे रे, आज तुमचा आहे उडून घ्या उद्या आमचा असेल तर #DIRECT उडवू.

आयुष्य जगतो आम्ही आमच्या #SMILE ने आणि लोक जळतात आमच्या #STYLE ने.

मी तर खास नाही आहे ह्या दुनिया मध्ये पण माझ्या सारखे लोक कमी आहेत.

(Whatsapp Status On Life)

आयुष्यातलं सगळ्यात सुंदर ते नाही कि तुम्ही किती आनंदी आहात आयुष्यातली सुंदरता तर ती आहे कि तुमच्या मुले किती जण आनंदी आहेत.

आयुष्यातली सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे स्वता आपण स्वतःला समजा सगळ्या समस्यांचा समाधान होईल.

वजन तर फक्त आपल्या इच्छांचा आहे, बाकी आयुष्य एकदम हलकी फुलकी आहे.

(Sad Marathi Status On Life)

हातात टच फोन तो स्टेटस साठी चांगला आहे, सगळ्या सोबत टच मध्ये राहा आयुष्यासाठी चांगला आहे.

marathi dp status

आयुष्य बदलण्यासाठी लढायला लागतो, आणि सोप्पं करण्यासाठी समझून घ्यावं लागतो.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (Marathi Whatsapp Status On Life) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters