marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

नमस्कार सर्वाना, आज आम्ही तुमच्यासाठी प्रेम Love Shayari Marathi ह्या विश्वयावर काही सुविचार लिहिले आहेत. आपण ह्या विषयावर जेवढे बोलू तेवढे कमी होईल. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात प्रेम झाल्यानंतर काही प्रॉब्लेम्स येत असतात आणि येत राहतात त्यांच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे घर हे दोघांच असतं एकानी जर पसरवलं तर दुसऱ्यांनी सावरलं पाहिजे. आशा करता ह्या वाक्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. चला तर मग सुरु करूया आपल्या आजच्या विषयाला.

Love Shayari Marathi

मराठी स्टेटस नाती

मी देव माणूस नाही, जो तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन पण नक्कीच
मी एक साधा मुलगा आहे जो तुझी आयुष्यभर काळजी करेन…!!!

🔹🔹🔹🔹🔹

मला जर काही झालं तर या जगात रडणार कोणी नाही,
पण तुला जर काही झालं तर हि अक्खी दुनिया रडवेल मी तुझ्यासाठी…!!!

🔹🔹🔹🔹🔹

जोडीदार सुंदर नाही,
कदर करणारा असला पाहिजे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

सारखं सारखं असे सुंदर फोटो नको काढत जाऊ…
माझं कोणत्याच कामात मन लागत नाही फक्त तुलाच बघावंसं वाटतं…!!!

🔹🔹🔹🔹🔹

काही लोक भेटून बदलून जातात आणि
काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जातं….!!!

🔹🔹🔹🔹🔹

आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचंय पहिलं नाही
शेवटचं प्रेम तुझा व्हायचंय…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तुझ्या नावाच्या खाली ऑनलाईन दिसलं कि, शप्पत सांगू
हृदय जोर जोरात धडधडायला लागतं रे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

वाट पाहशील, तर आठवण बनून येईन…
तुझ्या ओठांवर, गाणे बनून येईन…
एकदा मनापासून, मला आठवून तर बघ…
तुझ्या चेहऱ्यावर, गोड हास्य बनून येईल….!!!

🔹🔹🔹🔹🔹

माझी वाली रडताना पण एवढी #CUTE दिसते कि कळतच नाही हिला
शांत करू का अजून एक बुक्की मारू…!!!

🔹🔹🔹🔹🔹

विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली… असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो..
आता मला तुझ्याकडून काहीच नको.. पण मागणं करतो देवा जवळ पुढी जन्मी
मला प्रेम करायला फक्त तू आणि तूच मिळो…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *