marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

Marathi Status

डिअर #JAAN
तू रागावतो, तू चिडतो, तू रुसतो, तू समजून पण घेतो,
म्हणून तर तू मला आवडतो…!!!

🔹🔹🔹🔹🔹

मनातलं बोलायला धाडस लागतं….
पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं…!!!

🔹🔹🔹🔹🔹

प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची आणि
माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची…!!

🔹🔹🔹🔹🔹

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम करणं सोडू का रे
असा अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवन लावला नसता…!!

🔹🔹🔹🔹🔹

> टॉप 5000+ प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

खरी जरी असेल प्रित तुझी, का केली नाही तू व्यक्त…
सदा वाट बघण्यात तुझी, आटले माझ्या देहाचे रक्त…!!

🔹🔹🔹🔹🔹

खूप सोपं असतं कुणावर प्रेम करणं पण खूप अवघड असतं ती व्यक्ती आपली
होणार नाही हे माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करणं….!!!

🔹🔹🔹🔹🔹

तू फक्त माझी आहेस आणि
माझी चॉईस लाखात एक असते…!!!

🔹🔹🔹🔹🔹

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात
जी वेळोवेळी स्वतापॆक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतात…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…!!

🔹🔹🔹🔹🔹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *