marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

I Love You In Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत मी फक्त तुझीच आहे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करू हि तुझी मर्जी…
पण मी तुझ्यावरच प्रेम करणार हि माझी मर्जी…!!!

🔹🔹🔹🔹🔹

ती म्हणते माझ्याशी बोलत नाही…
तिला वाटतं मी तिला वेळ देत नाही…
पण… का तिला कळत नाही….
तिला आठवल्याशिवाय माझा वेळ हि जात नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तू कधीच का समजून घेत नाहीस…. कसं रे तुला काही समजत नाही,
साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

किती छान वाटतं ना जेव्हा कोणी तरी म्हणतं
स्वतःची काळजी घे #PLEASE माझ्यासाठी…!!!

🔹🔹🔹🔹🔹

हे प्रेमाचं असंच असतं… थोडंसं अवघड अन थोडं सोपं असतं…
पण एकदा जमायला लागलं कि ते आपोआपच घडत असतं…!!

🔹🔹🔹🔹🔹

सगळं तुला देऊन पुन्हा, माझी ओंझळ भरलेली,
पाहिलं तर तू तुझी ओंझळ, माझ्या ओंझळीत धरलेली…!!!

🔹🔹🔹🔹🔹

> {Best} – प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठं आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतलं आणि म्हणाली, या पेक्षा मोठं नक्कीच नसेल ना पिल्लू…!!

🔹🔹🔹🔹🔹

मला सोडून जाऊ नकोस कारण तुझ्याशिवाय
मी नाही जिवंत राहू शकत…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर प्रेमच केलंच नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *