marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

Love Quotes In Marathi

त्या दिवशीही जेव्हा ती समोर आली तेव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहून शब्दच आज सुचलेच नाहीत…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Shayari In Marathi

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल,
स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल,
तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब, आणि तो त्या दोन क्षणासाठी,
पूर्ण आयुषभर थांबेल…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Shayari Love

माझ्या मनाची तुझ्याशी अशी ओढ आहे कि ती म्हणजे मैत्रीच्या थोडं पलीकडे
आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे..!!

🔹🔹🔹🔹🔹

Prem Marathi Status

प्रेमात भीती अन भीतीमध्ये प्रेम नसावं,
जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना साथ देत जगावं…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Status In Love

हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस….
तू न सांगता कळत होते कि… तू प्रेम करत होतीस…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Love Messages

प्रेम करणारे माणूस नेहमीच हारत असतात…
कारण त्यांना प्रेमाचे महत्व माहित असते…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Sms Shayari

प्रेम तर दोघांचंही आहे एकमेकांवर….
फरक फक्त एवढाच आहे, माझं जपून आणि तुझं थोडं लपून…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Thoughts In Marathi

काट्यांसोबत गुलाब, याचसाठी विकत घेतात,
कारण हसू आणि अश्रू, प्रेमात एकत्र येतात…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Whatsapp Status Marathi Love

तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं, स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Romantic Marathi Status

तू माझी रोज वाट पहावी…
आणि मी हळूच येवून… तुला मिठीत घ्यावं…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *