marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

Heart Touching Love Quotes In Marathi

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार…!!!

🔹🔹🔹🔹🔹

I Love U In Marathi

प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात कधी कधी आयुष्याची खेळणी बनून जाते…
ज्याला हृदयात ठेवण्याचा प्रयत्न्य करतो आपण ते चेहरे फक्त आठवण
बनून राहतात….!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Love Quotes

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे फुलांच्या या गुच्छात
एक फुल माझे असू दे, काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Prem Shayari

मी खूप लकी आहे कारण कि मला
माझ्यावर #TRUE LOVE करणारी भेटली…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Shayari In Marathi

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे असले तरी त्यात
जीव माझा आहे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Shayari Love

आपली काळजी ती व्यक्ती जास्त घेते,
जी आपल्यावर जास्त प्रेम करते…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Prem Status In Marathi

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो,
तिला मिठीत घेतले आणि म्हणालो सर्वकाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Status On Love

जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली ना भाषा…
विसरून जात मन माझा सार, अशी तिच्या प्रेमाची नशा…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Thoughts In Marathi

प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणे….
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं…!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Messages For Husband In Marathi

तूच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तूच सौंदर्यवती, म्हणून केली मी
तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तू माझी सौभाग्यवती…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *