marathi status in love

Marathi Love Shayari For Couples | प्रेमामध्ये वेड लावणारे सुविचार |

Status Marathi

शब्दांविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं तुझा माझं प्रेम…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Whatsapp Status Marathi

तुझे नाव घ्यायला आता मला माझ्या हृदयाला विचारावं लागतंय
बघितलंस माझं हृदय हि आता अगदी तुझ्या सारखंच वागतंय…!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Shayari

तुझ्यावर प्रेम करताना धागा माझ्या मनात गुंतला भावनांपुढे हरलो मी,
अन तुझ्यात जीव रंगला…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Shayari In Marathi

कुणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत कुणाच्या तरी मनात आपली जागा
निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Marathi Love Status

पिल्लू खूप आठवण येत आहे तुझी भेटावसं वाटत फक्त आणि
तुझ्यासोबत राहावंसं वाटत…!!!

🔹🔹🔹🔹🔹

Love Status Marathi

कुणावरही प्रेम कारण हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणं हि भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर
प्रेम कारण म्हणजे नशीब…!!!

🔹🔹🔹🔹🔹

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “Love Shayari Marathi” तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *