suvichar marathi image

{अनलिमिटेड} *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | सर्वश्रेष्ठ मराठी | – 2020

best suvichar in marathi

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला प्रेरणादायक सुविचार सांगणार आहोत (SUVICHAR MARATHI). जे तुम्हाला यशाच्या शिखरावर जाण्यासाठी मदत करतील. मित्रानो आपल्या पुढे जाण्यासाठी प्रेरणांची खूप गरज असते त्याची साठी मी हे सुविचार लिहलेले आहेत. मित्रानो रस्ता किती हि कठीण असुदे त्याला सर करण्याची ताकत तुमच्या मध्ये आहे. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Suvichar Marathi)

marathi suvichar images
 • मराठी सुविचार 1: ज्याच्या कडे धेय्य आहे किंवा मेहनत करायची जिद्ध आहे त्याला जो हवं आहे ते तो करू शकतो.
sundar vichar
 • मराठी सुविचार 2: माणसाने नेहमी संधी ची वाट बघितली नाही पाहिजे कारण जी आज आहे तीच सगळ्यात मोठी संधी आहे.
changle vichar
 • मराठी सुविचार 3: एकटं चालायला शिका गरज नाही कि जे आज तुमच्यासोबत आहे ते उद्या पण तुमच्या सोबत असतील.

(Marathi Suvichar)

सुंदर सुविचार
 • मराठी सुविचार 4: मेहनत हि अशी चावी आहे जी बंद भाग्याचा दरवाजा उघडू शकते.
मराठी सुंदर सुविचार
 • मराठी सुविचार 5: तुम्ही जे करायला घाबरता त्याला करा आणि करतच राहा, आपल्या भीतीवर विजय मिळवायचा हाच एक सगळ्यात चांगला पर्याय आहे.
guru quotes in marathi
 • मराठी सुविचार 6: समोरचा जर रागात असेल तर तुम्ही गप्प रहा, तो थोड्या वेळाने स्वतः गप्प होईल.
नक्की वाचा – 100+ जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ सुविचार

(Marathi Quotes)

 • मराठी सुविचार 7: काम करण्याच्या आधी विचार करणं बुद्धीमानी, काम करताना विचार करणं म्हणजे सतर्कता, आणि काम केल्यानंतर विचार करणं म्हणजे मूर्खपणा.
मराठी सुंदर वाक्य
 • मराठी सुविचार 8: जे आपल्या साठी जगतात ते मरतात, आणि जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात.
 • मराठी सुविचार 9: एका वेळी एकच काम करा आणि असं करताना आपली पूर्ण आत्मा त्यामध्ये टाका आणि बाकी सर्व विसरून जावा.

(Good Thoghts In Marathi)

 • मराठी सुविचार 10: स्वतःला कमजोर समजणं हेच सगळ्यात मोठं पाप आहे.
 • मराठी सुविचार 11: वाईट तर छोटे विचार करणारा माणूसच करतो, मोठे विचार करणारे तर माफ करतात.
 • मराठी सुविचार 12: कोणी माणूस आपला मित्र किंवा शत्रू बनून संसारात येत नाही, आपला व्यवहार आणि आपले शब्द लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात.
नक्की वाचा – 1000+ बेस्ट प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi

(मराठी सुविचार)

 • मराठी सुविचार 13: स्वतःवर नियंत्रण ठेवणं माणसाची सगळ्यात मोठा विजय असतो.
 • मराठी सुविचार 14: कधी कधी वाईट वेळ तुम्हाला काही चांगल्या लोकांनसोबत मिळवायला येत असतो.
 • मराठी सुविचार 15: ज्यांचा देह आणि मन शुद्ध नसेल त्यांचं मंदिरात जाऊन देवाची पूजा करणं व्यर्थ आहे.

(Suvichar In Marathi)

 • मराठी सुविचार 16: लाख गुलाब लावा तुमच्या अंगण्यामध्ये जीवनात खरा सुगंध तर मुलीच्या येण्याने होतो.
 • मराठी सुविचार 17: जीवनात सगळ्यात मोठा गुरु वेळ असते, कारण जी वेळ शिकवते ते दुसरं कोणी शिकवू शकत नाही.
 • मराठी सुविचार 18: मजाक आणि पैसा विचारू करून उडवा.
नक्की वाचा – 1000+ बेस्ट शुभ रात्री सुविचार

(Marathi Thoughts)

 • मराठी सुविचार 19: प्रशंसा तो हत्यार आहे ज्याने शत्रू सुद्धा मित्र बनू शकतो.
 • मराठी सुविचार 20: जे नशिबात आहे ते चालू येईल, जे नाही आहे ते येऊन सुद्धा जाईल.
 • मराठी सुविचार 21: जो व्यक्ती नेहमी आपल्या मृत्यूची आठवण ठेवतो तो प्रत्येक वेळी चांगल्या कामाला लागलेला असतो.

(Marathi Quotes On Life)

 • मराठी सुविचार 22: उठा, जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत लक्ष मिळत नाही.
 • मराठी सुविचार 23: आपण कधी हारत नाही एक तर जिंकतो किंवा शिकतो.
 • मराठी सुविचार 24: असं जीवन जगा कि तुमचं जरी कोणी वाईट करेल त्याच्यावर कोणी विश्वास ठेवलाच नाय पाहिजे.
नक्की वाचा – 1000+ बेस्ट मराठी जोक्स, Funny Status, Jokes In Marathi

(सुविचार मराठी)

 • मराठी सुविचार 25: त्यांच्या सोबत नक्की राहा ज्यांची वेळ खराब आहे पण त्यांची साथ सोडून द्या ज्यांची नियत खराब आहे.
 • मराठी सुविचार 26: तुम्ही तो पर्यंत हारु शकत नाही जो पर्यंत तुम्ही मनातून ठरवत नाही.
 • मराठी सुविचार 27: जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण हि करू शकता.

(Sundar Vichar In Marathi)

 • मराठी सुविचार 28: कमजोर माणसं तेव्हा थांबतात जेव्हा थे थकतात, आणि विजेते तेव्हा थांबतात जेव्हा ते जिकंतात.
 • मराठी सुविचार 29: जिथे कष्टाची उंचाई जास्त असते तेव्हा नशिबाला सुद्धा झुकाव लागतं.
 • मराठी सुविचार 30: आयुष्यात ९०% निर्णय आपण हेच विचार करून घेतो कि, उडत गेली दुनिया जे होईल बघून घेतलं जाईल.
नक्की वाचा – *Heart Touching Status In मराठी*, प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार

(Nice Thoughts In Marathi)

 • मराठी सुविचार 31: जर यश तुम्हाला उशिराने मिळाले तर दुखी होऊ नका, घरापेक्षा महाल बांधायला वेळ लागतो.
 • मराठी सुविचार 32: यश वाट पाहिल्याने नाही मिळत तर प्रेतन्य केल्याने मिळते.
 • मराठी सुविचार 33: जर रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः बनवा.

(Good Thought In Marathi)

 • मराठी सुविचार 34: आयुष्यामध्ये कधीच कोणावर अवलंबून राहू नका जर तुम्ही तसं करत असाल तर स्वतःची किंमत घालवत आहेत असं समजा.
 • मराठी सुविचार 35: आयुष्य तुम्हाला चालायला शिकवेल पण धावायला तुम्हालाच लागेल.
 • मराठी सुविचार 36: लक्षात ठेवा, कोणी हि माणूस तो पर्यंत हारत नाही, जो पर्यंत तो हिंमत हारत नाही.
नक्की वाचा – {अनलिमिटेड} *प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार*

(सुविचार मराठीत)

 • मराठी सुविचार 37: कठीण कामाला करण्यासाठी मी एका आळशी माणसाला शोधतो कारण एक आळशी माणूस ते काम पूर्ण करण्यासाठी एक सोप्पं मार्ग शोधून काढेल. बिल गेट्स
 • मराठी सुविचार 38: ह्या जगात अशक्य असं काहीच सगळं काही शक्य आहे फक्त ते पूर्ण करण्याची जिद्ध आपल्या मनगटात असणं गरजेचं आहे.
 • मराठी सुविचार 39: ज्या दिवशी तुम्ही तुमचे विचार मोठे केले त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमच्या बद्दल विचार करतील.

(Changle Vichar Marathi)

 • मराठी सुविचार 40: संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, यशामध्ये दुनिया त्याच्या सोबत असते, ज्याच्या ज्याच्यावर हे जग हसलं आहे त्यांनीच इतिहास रचला आहे.
 • मराठी सुविचार 41: आज चा सुविचार. दुनिया तुम्हाला तो पर्यंत हरवू शकत नाही जो पर्यंत तुम्ही स्वतः सोबत हारत नाही.
 • मराठी सुविचार 42: जितका मोठं स्वप्न असेल, तितकीच मोठे प्रॉब्लेम असतील, आणि जितकं मोठं प्रॉब्लेम असतील तेवढंच मोठं यश असेल.
नक्की वाचा – {अनलिमिटेड} *कॉमेडी Corona Virus Jokes In मराठी*

(सुविचार मराठी छोटे)

 • मराठी सुविचार 43: जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुमच्या आयुष्याच्या शब्दकोशामधून “नाही” शब्दाला नेहमी साठी काढून टाका.
 • मराठी सुविचार 44: पक्ष्यासारखं जर तुम्हाला हवेत उडायचं असेल तर पहिला तुम्हाला घरटं सोडावं लागेल.
 • मराठी सुविचार 45: जर प्रत्येक गोष्ट तुमच्या विरोधात जात असेल तर नेहमी लक्षात ठेवा विमान कधी हि हवेच्या दिशेने उड्डाण नाही घेत तर हवेच्या विरुद्ध दिशेने उड्डाण घेते.

(चांगले विचार मराठी)

 • मराठी सुविचार 46: खूप सारी माणसं फक्त एकच गोष्ट विचार करण्यात वेळ वाया घालवतात कि मला काय करायचं आहे.
 • मराठी सुविचार 47: जर आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर नेहमी लक्षात ठेवा धनुष्यबाणाला पुढे जाण्यासाठी आधी मागेच खेचावं लागतं.
 • मराठी सुविचार 48: तुम्ही जसं विचार करणार तसं तुम्ही बनाल.
नक्की वाचा – अनलिमिटेड *Good Night Messages In Marathi*

(Marathi Vichar)

 • मराठी सुविचार 49: जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका.
 • मराठी सुविचार 50: नेहमी लक्षात ठेवा, यशामध्ये मेहनतीचा भाग ९९% आणि नशिबाचा फक्त १%.
 • मराठी सुविचार 51: आयुष्यामध्ये तुम्हाला जे बरोबर वाटते ते करा, जर तुम्ही असं केलं तर तुम्ही यशस्वी लवकर व्हाल.

(Sundar Suvichar)

 • मराठी सुविचार 52: यशस्वी माणसाच्या समोर किती हि प्रॉब्लेम्स आले तरी तो घाबरत नाही तर त्याच्याशी सामना करतो.
 • मराठी सुविचार 53: जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा कधीच ठेवू नका.
 • मराठी सुविचार 54: उडायला काही चुकीचं नाही तुम्ही सुद्धा उडा पण तेवढंच उडा जिथून जमीन साफ दिसते.

(Marathi Suvichar Sms)

 • मराठी सुविचार 55: प्रत्येक सकाळी तुमच्या कडे दोन पर्याय असतात एक तर स्वप्न बघत झोपत राहा आणि दुसरा उठून स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठलाग करा.
 • मराठी सुविचार 56: सुरुवात करण्यासाठी तुमचं महान होणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे.
 • मराठी सुविचार 57: प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्याने होते.
नक्की वाचा – *प्रेरणादायक सुविचार*,बेस्ट Inspiration In मराठी

(Marathi Suvichar On Life)

 • मराठी सुविचार 58: वाट बघत बसू नका, चांगली वेळ कधी येत नाही तर ती आणावी लागते.
 • मराठी सुविचार 59: तुम्ही कधीच स्वतःला कमी समजू नका जर असं करत असाल तर तुम्ही स्वतःची #INSULT करत आहात असे समजा.
 • मराठी सुविचार 60: वाईट तेच करतात, जे बरोबरी करू शकत नाही.

(Great Thoughts In Marathi)

 • मराठी सुविचार 61: यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते.
 • मराठी सुविचार 62: तो पर्यंत काम करा जो पर्यंत महागातली महाग वस्तू तुमहाला स्वस्त वाटत नाही.
 • मराठी सुविचार 63: स्वप्न ते नाही जे आपण झोपेत बघतो स्वप्न तर ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही.
नक्की वाचा – {Unlimited} *Birthday Wishes In Marathi*

(Thought In Marathi)

 • मराठी सुविचार 64: आयुष्य सोप्पं नास्ता तर त्याला सोप्पं बनवावं लागतं.
 • मराठी सुविचार 65: चांगल्या दिवसांसाठी जगू नका तर चांगले बनण्यासाठी जगा.
 • मराठी सुविचार 66: एक असं हि लक्ष नक्की असलं पाहिजे जो आपल्याला सकाळी लवकर उठण्यासाठी मजबूर करेल.

(Good Vichar)

 • मराठी सुविचार 67: जर नशीब साथ देत नसेल तर समजून जा मेहनत साथ देईल.
 • मराठी सुविचार 68: कुठे तरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं खूप गरजेचं आहे.
 • मराठी सुविचार 69: जे उडण्याची स्वप्न बघतात त्यांना खाली पडण्याची भीती नसते.
नक्की वाचा –  *Marathi Suvichar*, Best प्रेरणादायक सुविचार

(Inspirational Thoughts In Marathi)

 • मराठी सुविचार 70: प्रत्येक छोटा बदल मोठ्या यशाचा भाग असतो.
 • मराठी सुविचार 71: कोणी किती पण बोलूदे तुम्ही फक्त स्वतःला शांत ठेवा, कारण किरणे किती पण तेज असुदे, समुद्राला सुखवू शकत नाही.
 • मराठी सुविचार 72: जर तुम्ही खूप कष्ट करत असाल तर तुमच्या कडे अजून एक गोष्ट असणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे “संयम”

(Sundar Marathi Suvichar)

 • मराठी सुविचार 74: तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करा आणि कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
 • मराठी सुविचार 75: इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा कि लोकांनी तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे.

(Nice Marathi Quotes)

 • मराठी सुविचार 76: जर तुमचं तुमच्या मनावर कंट्रोल असेल तर ह्या जगावर सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता.
 • मराठी सुविचार 77: वेळ जेव्हा सुद्धा शिकार करते, तेव्हा प्रत्येक दिशेने वार करते.
 • मराठी सुविचार 78: नाव असे करा कि नाव सांगताच काम झालं पाहिजे.

(प्रेरणादायक विचार मराठी)

 • मराठी सुविचार 80: इतिहास साक्षी आहे काही तरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं सुद्धा लागतो. काही तरी करावं लागतो.
 • मराठी सुविचार 81: नशिबाचा नाही साहेब सर्व मेहनतीचा खेळ आहे.

(Sundar Vichar In Marathi)

 • मराठी सुविचार 82: आम्ही तर तो तलाव आहोत जिथे वाघ सुद्धा आला तर त्याला सुद्धा डोकं झुकवून पाणी पियाला लागेल.
 • मराठी सुविचार 83: कधी कधी काही बनण्यासाठी पहिले तुमचं अपमान होणं गरजेचं आहे

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (SUVICHAR MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

3 thoughts on “{अनलिमिटेड} *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | सर्वश्रेष्ठ मराठी | – 2020

Comments are closed.