knowurlife.com

नवी मुंबई – वाशी मध्ये एका ३५ वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार |

navi mumbai
Navi Mumbai

Navi Mumbai News

नमस्कार, (Navi Mumbai News) वाशी नवी मुंबई मध्ये २७ सप्टेंबर २०१९ रोजी एक धक्कादायक प्रकार घडला। वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ सोमवारी संध्याकाळी फिरण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय पुरुषाला पाच जणांनी तेथील कांदळवणीत नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नमस्कार, (Navi Mumbai News) वाशी नवी मुंबई मध्ये २७ सप्टेंबर २०१९ रोजी एक धक्कादायक प्रकार घडला। वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ सोमवारी संध्याकाळी फिरण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय पुरुषाला पाच जणांनी तेथील कांदळवणीत नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Navi Mumbai

सदर तरुण जागृतेश्वर तलावाजवळ गेला होता, त्यावेळी तो मोबाईल वर बोलत असताना त्याच जागेवर २६ ते ३० वयोगटातली ५ तरुणांनी त्याला जबरदस्तीने आपल्या सोबत घेऊन गेले, आणी त्याला एका सामसूम जागेवर नेऊन त्याच्यावर आळीपाळी ने सामूहिक अत्याचार केला. ती पोरं त्याच्यावर थांबली नसून त्या गर्दुल्ल्यानी त्याच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी, कंडोम व पिशवी टाकण्यात आली तेव्हा तो तरुण बेशुद्ध झाला व तिथून ते गर्दुल्ले पळून गेले.

GOOGLE – पैसे कसे कमावतो हे जाणून घेण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा – पुढे वाचा

या घटनेनंतर पीडित तरुणांनी त्याच परिस्थिती मध्ये कसंबसं हॉस्पिटल गाठलं. पीडित तरुणाला कोपरखैरणे येथील खाजगी ओम गगनगिरी हॉस्पिटल मध्ये दाखल केलेले आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आलेली आहे. सदर पीडित व्यक्तीवर सर्वोतपरी उपाययोजना सुरु आहेत.

तसेच पीडितांच्या मित्रांनी आरोपींची तक्रार वाशी पोलीस ठाणे इथे नोंदणी केलेली आहे. सदर त्यांचा तपास सुरु आहे सध्यातरी पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश आलेलं आहे. मित्रानो जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दयी आहे कारण ह्या घटनेचं संबंध दिल्ली च्या निर्भया प्रकरणाशी खूप जवळीक आहे आज पासून आपण एक शपथ घेऊया ह्याच्या पुढे अश्या कुठल्याही प्रकरण आम्ही होऊ देणार नाही. आणि दोषींवर कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि जर ते सुद्धा होत नसेल तर लगेच छत्रपती शाषण झालाच पाहिजे.

आणि सामूहिक अत्याचाराबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार ह्यांना पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे, आणि ह्या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. Navi Mumbai News करानो तुम्ही सावधान राहा अश्या गर्दुल्यांपासून. पुढील कारवाई पोलीस करतीलच. मित्रानो जेवढ्या जास्त लोकांना हि महत्वाची माहिती द्याल तेवढं सर्वाना लवकर माहिती पडेल कारण कि सर्व जण ह्या गोष्टी बाबत आश्चर्य आहेत तरी पण जेवढ्या लवकर कारवाई होईल त्या गर्दुल्यांवर तेवढं लवकर करावी हीच विनंती त्यावर तुम्ही सुद्धा सक्रिय राहा.

जय हिंद । जय महाराष्ट्र

And Join Our FACEBOOK PAGE

KnowUrLife | Every Moment Matters