birthday wishes in marathi

{Unlimited} *Birthday Wishes In Marathi*, Birthday Status, Images, Messages, Shayari, Sms – 2020

birthday wishes for sister in marathi

नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आलोय सगळ्यांचा आवडता विषय आहे, (Birthday Wishes In Marathi) जेव्हा तुमच्या मित्राचा, मैत्रिणीचा, किंवा परिवारातील काही सदस्यांचा वाढदिवस असतो, तेव्हा आपल्या डोक्यात एक गोष्ट येते कि त्यांना #WISH कसा करायचं कुठला #MESSAGE कुठला #SMS पाठवायचं ह्याच साठी हि पोस्ट लिहण्यात आली आहे, त्या मुळे तुम्हाला बाकी कुठे जायची तुम्हाला गरज नाही. तर आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल

(Birthday Wishes In Marathi)

happy birthday image marathi
 • देवा कडे एवढीच प्रार्थना करीन कि तुमचे प्रत्येक स्वप्न, इच्छा, आशा, आकांशा सर्व पूर्ण होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
वाढदिवस शुभेच्छा
 • फुलांनी अमृताचा जाम पाठवलं आहे, सूर्या ने आकाशा मधून सलाम पाठवलं आहे, शुभेच्या तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या, हे आमच्या हृदयाकडून संदेश पाठवलं आहे. Happy Birthday
 • सूर्य रोशनी घेऊन आलाय, आणि पक्ष्यांची गाणी गायलंय, फुलांनी हसून बोलले, शुभेच्या तुम्हाला तुमचा वाढदिवस आलाय.
thank you for birthday wishes in marathi
 • कसा अभिनंदन करू ह्या आज च्या दिवसासाठी, ज्यांनी तुम्हाला पृथ्वी वर पाठवला आहे आमच्या साठी, ह्या वाढदिवशी अजून तर काही देऊ नाही शकत, फक्त माझी प्रार्थना तुझ्या मोठ्या आयुष्या साठी. Happy Birthday.

(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या)

 • हि प्रार्थना आहे, तुझ्या वाढ दिवसा साठी माझ्या कडून, नाही तुटणार हि दोस्ती आपली, संपूर्ण आयुष्य राहो आनंदी, आणि तो आनंद असो प्रेमाने भरलेलं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • आनंदाने भरलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र तुम्हाला मिळो, ज्या ठिकाणी पडतील तुमचे पाऊल तिथे फुलांचा पाऊस होवो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • उगवता सूर्य तुम्हाला जगण्याची नवीन आशा देवो, आणि मावळता सूर्य तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करो. (Happy Birthday)
happy birthday sms in marathi
 • फुलांनी बहरत राहील जीवन तुमचा, आनंद तुमचं पाय पकडत राहील, खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद आमचा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Happy Birthday In Marathi)

happy birthday marathi
 • तुमचा वाढ दिवस आहे खास, कारण तुम्ही असता सगळ्यांच्या हृदयाच्या आसपास, आज पूर्ण हो तुमची प्रत्येक आस. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्या.
(वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता)
 • वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्या, प्रत्येक दिवस असच खुश राहा, तुम्ही स्वतः आणि आनंद तुमच्या सोबत राहो, प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करत राहा.
 • त्या दिवशी देवाने पण आनंद साजरा केला असेल, ज्या दिवशी तुम्हाला त्याच्या हाताने बनवलं असेल, तो पण रडला असेल, ज्या दिवशी तुम्हाला इथे पाठवून स्वतःला एकटं समजत असेल. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Vadhdivsachya Hardik Shubhechha)

 • वरती ज्याचा अंत नाही त्याला आपण ब्रह्माण्ड म्हणतो, जिच्या ममताचा काही मोल नाही तिला आई म्हणतो. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या आई.
 • माझ्या छोटाश्या आनंदा साठी सगळं काही सहन करतात, पूर्ण करता माझ्या सगळ्या इच्छा तुमच्या शिवाय कोणीच नाही चांगला. Happy Birthday Papa.
 • एक चांगला नवरा हमेशा आपल्या बायको चा वाढदिवस आठवण ठेवतो, तिचे वय नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • आमच्या साठी खास आहे हा दिवस, जो नाही घालवायचा तुमच्या सोबत, तसा तर प्रत्येक वेळी प्रार्थना करतो तुमच्या साठी तरी पण सांगतो खूप सारा आनंद मिळो तुम्हाला. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Happy Birthday Wishes In Marathi)

 • #On These Beautiful Day देव करो, आपण आनंदानी और भरपूर गोड हास्याने आपला दिवस साजरा करो, आणि खूप सारे #SURPRISE मिळो.
funny birthday wishes in marathi
 • आयुष्याचा प्रत्यके #GOAL राहो #CLEAR तुम्हाला यश मिळो #WITHOUT ANY FEAR, प्रत्येक वेळ जगा #WITHOUT ANY TEAR, #ENJOY YOUR MY DEAR.
 • एक प्रार्थना जी ओली ना हो, असा प्रेमाचा फुल जो अजून फुललाच नाही, आज मिळो ते सर्व, जो अजून पर्यंत कोणाला मिळालाच नाही.

(वाढदिवसाच्या शुभेच्छा)

 • प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला, आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला, कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो, असा येणारा प्रत्येक क्षण मिळो. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • स्वतः पण नाचणार आणि तुम्हाला पण नाचवणार, मोठ्या धूम धडाक्याने तुमचा वाढदिवस साजरा करू, गिफ्ट मध्ये मागाल जर जान आमची तुमची शपथ हसत हसत कुर्बान होऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • गिफ्ट मी आज तुम्हाला माझा हृदय देतो, हा हास्यास्पद क्षण मला घालवायचे नाही, माझ्या हृदयाची गोष्ट तुमच्या समोर सांगतो, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या देतो.

(Marathi Birthday Wishes)

 • आकाशाच्या टोकापर्यंत नाव तुमचं असुदे, चेहऱ्यावर दुःखाची सर पण नसूदे, तुमचं यश पाहून प्रत्येक जण बघतच राहिले पाहिजे तुम्हाला. तुमच्या या अप्रतिम दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • ताऱ्यांच्या पुढे सुद्धा एक जग असेल आणि त्या जगाची शपथ तुमच्या सारखा कोणीच नसेल तिथे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • प्रत्येक क्षणी तुमच्या चेहऱ्यावर हसू राहो, तुम्ही दुःखा पासून लांब राहो, ज्याच्या सोबत रमेल तुमचं मन तो हमेशा सोबत राहा त्यांच्या.
 • तुमचा वाढदिवस आहे खास, कारण तुम्ही राहता सगळ्यांच्या जवळ पास, आणि आज पूर्ण होवो तुमची आस. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Birthday Wishes Marathi)

 • आजची सकाळ घेऊन आलंय रोशनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा यावे तोच जोश तीच दहशत घेऊन या जगात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
वाढदिवस शुभेच्छा
 • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाला सोन्या सारख्या माणसाला सोनेरी शुभेच्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
 • तुझा आणि माझा नातं असच फुलत राहावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्या मध्ये भिजत राहावे. Happy Birthday.
 • झेप अशी घ्या जे बघणारे आहेत त्यांच्या माना दुखाव्यात, आकाशा मध्ये अशी उडान घ्या कि पक्ष्याना हि प्रश्न पडला पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Happy Birthday Sms In Marathi)

 • वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३१ दिवस, आठवड्याचे ७ दिवस, माझा आवडता दिवस म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
 • प्रत्येक वेळी आनंदी राहो, कधीच तुमच्या वाट्याला दुःख येऊ नये, हीच प्रार्थना करतो देवा कडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • आपल्या दोघांच्या मैत्रीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही, आपल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद ह्यांचा मी मनापासून आभार मानतो, असच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Marathi Birthday Shayari )

 • आमचा भाऊ बद्दल जेवढा बोलावं तितकं कमीच हिरो या नावाने ओळखले जाणारे आमचे प्रसिद्ध मित्र त्यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • दिसायला एखाद्या सेलेब्रेटी ला हि लाजवणारे कॅडबरी बॉय, हजारों पोरींचे प्राण, प्रत्येक मुलीच्या गळ्यातले ताईत, लाखों पोरीच्या मोबाईल चे वॉलपेपर, अशी ख्याती असणारे आमच्या भावाच्या वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्या.
 • आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला हजारो माणसं मिळतील, काही आठवणीत राहतील तर काही मनात घर करून जातील, तसेच आयुष्यभर आठवणी मध्ये राहणाऱ्या पैकी तुम्ही एक आहेत. वाढ दिवसाच्या आनंदमय शुभेच्या.
 • तुला माहित आहे का तुझा जन्मदिवस माझ्या साठी सण आहे, शेवटी तुमचा खास दिवस आज आला चला तर तुमचा खास दिवस तुम्हाला शुभेच्या देऊन अजून खास करूया.

(Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi)

 • येणारे प्रत्येक दिवस तुम्हाला यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, लाभ होवो. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
happy birthday wishes in marathi language text
 • जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्हाला यश मिळो, तुमचं आयुष्य फुलांनी फुलून उठावं, वाढदिवसाच्या साऱ्या शुभेच्या.
 • आपण सगळ्यांचा जन्मदिवस साजरा करतो, पण काही लोकांचं वाढदिवस साजरा करण्याची मजाच वेगळी असते.
 • ईश्वराकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्यात जे स्वप्न बघितले आहेत ते सत्यात उतरो, तुमचे सर्व इच्छा, आकांशा, आशा पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

(Birthday Wishes For Best Friend In Marathi)

 • माझं एक स्वप्न आहे कि, जेव्हा तुम्ही घरा बाहेर पडाल तेव्हा पूर्ण दुनिया तुमचा वाढदिवस साजरा करेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • प्रत्येकाच्या जीवनात काही एकदम खास मित्र असतात, त्याच पैकी तू एक आहेस अशा जिवा भावाच्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
funny birthday wishes in marathi for friend
 • तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्नं सत्यात उतरावे आणि तुम्हाला ध्येया पर्यंत घेऊन जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फुलत राहावे, तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्यांच्या पावसात भिजावे.
 • नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेल येऊ नये, समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढं हृदय व्हावं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • आयुष्याच्या आकाशात, ढग असेही दाटून येतील… कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसतील… सुख दुःखाचे थेंब हे सारे, स्वछंद झेलत रहा… आयुष्याची आव्हाने सारी, अशीच पेलत रहा…
 • नात्यातले आपले बंध कसे शुभेच्यांनी बहरून येतात, उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • आठवणीत राहणारा दिवस म्हणजे तुमचा वाढदिवस… वाढदिवसाच्या सुखद क्षण तुम्हाला आनंद देत राहो, या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, सुख समृद्धीचा बहार तुझ्या आयुष्यात कायम राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
 • नवा गंध, नवा आनंद, असा प्रत्येक क्षण यावा नव्या सुखानी, नव्या वैभवाणीं आनंद द्विगुणित व्हावा.
 • नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट… स्मित हास्य तुमच्या चेहरयावर राहो. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (Birthday Wishes In Marathi) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “{Unlimited} *Birthday Wishes In Marathi*, Birthday Status, Images, Messages, Shayari, Sms – 2020

Comments are closed.