good night sms in marathi language

अनलिमिटेड *Good Night Messages In Marathi*,बेस्ट शुभ रात्री Images & Sms – 2020

good night for friends

नमस्कार मित्रानो, आज मी घेऊन आलोय शुभ रात्री सुविचार(Good Night Messages In Marathi) त्या मध्ये प्रेरणादायक आणि मना सारखे विचार मांडलेले आहेत. जेव्हा रात्री व्हाट्सअँप ओपन करता त्या वेळी तुम्हाला खूप जणांचे शुभ रात्री ह्यावर सुविचार मेसेज आलेले असतात त्याच साठी मी आज शुभ रात्री सुविचार लिहले आहेत ते तुम्हाला १००% आवडतील आणि ते तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा पाठवू शकता. आशा करतो तुम्हाला हे सुविचार आवडले असतील.

(Good Night Messages In Marathi)

good night images in marathi

तो पर्यंत कष्ट करा जो पर्यंत तुमची ओळख तुम्हाला स्वतःला करून देण्याची गरज भासत नाही. शुभ रात्री

good night sms images

मित्रानो इतकी श्रीमंती कमवा की जेव्हा तुम्ही #BMW मधून याला तेव्हा तुमच्या गाडीचे दरवाजे उघडण्यासाठी माणसं आली पाहिजेत. शुभ रात्री

झोप तर बालपणी यायची आता तर फक्त लग्नाचे स्वप्न पडतात. शुभ रात्री

(Good Night Wishes)

स्वतःच्या झोपे मध्ये हरवून आम्हाला कधी विसरू नका.

नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना हि ठेवा, आणि तुमच्या मुले आम्ही हि आनंदी राहतो. शुभ रात्री

हजारो माणसे मिळतील तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पण तुमच्या लाखो चुकीना क्षमा करणारे आई वडील तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. शुभ रात्री

प्रत्येक दिवसा मागून दिवस जातात पण मनात फक्त आठवणी चा खेळ मात्र चालूच राहतो. शुभ रात्री

(Good Night Messages Marathi)

रात्री झोपताना ज्या व्यक्तीची आपल्याला हृदयातून आठवण येते त्यालाच खरं प्रेम म्हणतात. शुभ रात्री

तुम्हाला जे बरोबर वाटते ते तुम्ही करा त्यालाच महत्व आहे. शुभ रात्री

जन्मापासूनच एक चांगली सवय आहे, जे पण आवडायचं ते जपून ठेवायचं भले ती वस्तू असो किंवा माणसं.

#IMPORTANT ते नाही की तुमच्या सोबत कोण आहे तर #IMPORTANT तर ते आहे कि तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत कोण आहे आणि जो तुमच्या सोबत राहील तोच तुमचा खास मित्र असेल. शुभ रात्री

(Good Night Marathi)

जर तुम्हाला प्रत्येकाचं मन जिंकायचं असेल तर नम्र राहा. शुभ रात्री

shubh ratri marathi image

आयुष्यात प्रत्येक वेळा सकारात्मक विचार करत राहा तेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी तयार करतील.

तुम्ही झोपताना प्रेरणादायक सुविचार वाचून झोपत जा तोच तुम्हाला रात्री आणि दिवसा प्रेरणा देईल.

आयुष्याला जगायला आनंद आहे कारण तुमच्या सारखी माणसं सोबत आहे. शुभ रात्री.

(Good Night In Marathi)

तुमच्या सारखी गोड माणसं आयुष्यात मोजक्याच माणसांना भेटतात.

काळजी घेत जा तुझी कारण तुझ्याशिवाय कोणीच नाही माझा. शुभ रात्री.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असते, ज्या दिवशी मनात विजय मिळेल त्यादिवशी आयुष्यात हि विजय मिळेल. शुभ रात्री

जेव्हा नातं टिकवायचं असेल तेव्हा नम्रते मध्ये झुकता हि आलं पाहिजे. शुभ रात्री

(Shubh Ratri Sms Marathi)

आयुष्यात तो पर्यंत मेहनत करा जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.

तुमची मेहनत #SECRET तो पर्यंत लपवून ठेवा जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.

सुख शोधायला बाहेर जाऊ नकोस तुझ्या आतमध्ये नीट बघ तिथेच तुला सुख मिळेल.

लोकांना सोबत घेऊन जगतां आलं पाहिजे. शुभ रात्री

(Good Night Sms Marathi)

तुम्ही असं कधीच समजून नका, कि तुमची आठवण येत नाही दिवसाची सुरवात आणि रात्रीचा शेवट तुमच्या पासून होतो.

एकमेकांची साथ असणं खूप गरजेचं आहे. शुभ रात्री

प्रेम जेवढं चांगलं असतं तेवढंच रडवणारं सुद्धा असतं . शुभ रात्री

माझ्या प्रत्येक प्रॉब्लम्स ची #SOLUATION आहेस तू, माझ्या आयुष्याची गरज आहेस तू, माझ्या जगण्याचं कारण आहेस तू, अरे वेडे माझी पूर्ण दुनिया आहेस.

(गुड नाईट मराठी)

जगातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रेम. शुभ रात्री

बायको तर #RESPECT करणारी पाहिजे, भांडण तर गर्लफ्रेंड सुद्धा करते.

जेव्हा पण तुला बघतो माझं हृदय १००+ स्पीड ने धडधड करतं.

कोणाच्या हि आठवणीत जगणं म्हणजे प्रेम होय. शुभ रात्री

(Good Night Marathi Message)

नवरा तर मित्र पाहिजे कारण प्रेम संपू शकतं पण मैत्री नाही. शुभ रात्री

good night message in marathi

प्रेम तर आता फक्त #TIMEPASS झालं आहे.

प्रेम नाही तर मैत्री पाहिजे, तुझ्यासारखा नाही तर तूच पाहिजे.

मला माझ्या हृदयापेक्षा तू पसंद आहेस. शुभ रात्री

(Good Night Quotes In Marathi)

जे करोडों मध्ये एक आहे तेच माझ्यासाठी तू आहेस.

माझ्या मनात तर फक्त तुझंच नाव आहे. शुभ रात्री

हा हृदय तर फक्त तुज्यासाठी धडकतं. शुभ रात्री

राग तर खऱ्या प्रेमाची निशाणी आहे, जिथे राग नाही तिथे प्रेम सुद्धा नाही.

(Marathi Sms Good Night)

माझं पण एक स्वप्नं आहे ते फक्त तुझ्यासॊबत जगायचं. शुभ रात्री

काळ रात्री तारे मोजत होतो तर प्रत्येक ताऱ्यामध्ये तुलाच मागत होतो.

डोंगर मोठं आहे म्हणून घाबरू नका, जेवढं मोठं डोंगर असेल तेवढंच मोठं यश हि असेल.

स्वप्नं ते बघा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. शुभ रात्री

(Gn Sms In Marathi)

मित्रानो आयुष्यात पुढे जायचं असेल तर खरं बोला.

मी एवढी मेहनत करिन कि आपला नाव एक दिवस इतिहासाच्या पानावर असेल. शुभ रात्री

तुम्ही तो पर्यंत हारु शकत नाही जो पर्यंत तुम्ही मैदान सोडून जात नाही.

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात. शुभ रात्री

(Shubh Ratri Sms In Marathi)

कोणी सोबत नसलं तरी चालेल पण एकटं चालेन.

झोपत स्वप्नं बघा राहा नाहीतर उठून स्वप्न पूर्ण करा. शुभ रात्री

जेव्हा तुम्हाला सगळं सोडण्याचं मन करेल तेव्हा एवढंच विचार करा कि सुरवातच का केली होती.

कारणं सांगणारे लोक कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधी कारणं सांगतात नाही. शुभ रात्री

(Funny Good Night Msg In Hindi)

यशस्वी एका रात्रीत होता येत नाही त्यासाठी खूप साऱ्या रात्रीचं दिवस करावं लागतो. शुभ रात्री

आयुष्य जगताना प्रेरणादायक सुविचार फक्त वाचू नका तर #ACTION सुद्धा घेत चला.

आयुष्यात चांगला माणूस बनण्यासाठी फक्त हे करा, जर तुमची चुकी झाली तर माफी मागा, आणि जर कोणाची चुकी झाली तर त्याला माफ करा. शुभ रात्री

तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर रात्रीचा दिवस करून कष्ट करावा लागेल.

(Good Night Msg In Marathi)

करोडांमधून एक रुपया जरी कमी झाला तरी ते करोडो रुपये होत नाही तसेच तुम्ही आहेत आमच्यासाठी.

आयुष्य जगण्यासाठी तुमच्यासारख्या नातेवाईकांची खूप गरज आहे. शुभ रात्री

एक सवय आमची खूप चांगली आहे, जी रात्री झोपताना तुमची आठवण काढल्याशिवाय पूर्णच होत नाही.

जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवण्याच्या क्षमता ठेवतात नंतर देव त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवतो.

(Good Night Marathi Shayri)

सगळी लोकं मारतात पण वास्तवात तर सगळी लोकं जगत नसतात. शुभ रात्री

जेवढं मी विचार केलं होतं त्याच्यापेक्षा आयुष्य किती तरी छोटी आहे.

आयुष्य आनंद घेण्यासाठी आहे, सहन करण्यासाठी नाही. शुभ रात्री

खऱ्या माणसाला खोट्या माणसापेक्षा जास्त सफाई द्यायला लागते. शुभ रात्री

(Good Night Sms For Best Friend)

मला मैत्री करायची आहे वेळेसोबत मी ऐकलं आहे कि हि भले भल्याना बदलून टाकते. शुभ रात्री

वेळे वेळेची गोष्ट आहे आज तुमची वेळ आहे तर उडा जेव्हा आमची वेळ येईल ना तेव्हा #डायरेक्ट उडवून टाकू.

विश्वास हि अशी गोष्ट आहे जी हृदयातून पहिला तुटते. शुभ रात्री

चांगल्या दिशेने वाळवलेला पहिलं पाऊल खूप चांगलं असतं.

(गुड नाईट मेसेज मराठी)

जर तुम्ही कोणाचा अपमान करत आहेत तर वास्तव मध्ये तुम्ही तुमचा सम्मान घालवत असता. शुभ रात्री

marathi tetas

आयुष्य एक पुस्तक आहे आणि हजारो पाने आहेत जे मी अजून वाचलं नाहीत. शुभ रात्री

तोंडात जीभ असते पण कमाल मात्र ते करतात जे हिला सांभाळून ठेवतात.

जर तुम्ही पडला असाल तर परत एकदा उठा आणि प्रतन्य नशीब नक्कीच तुमच्या पायाजवळ येईल. शुभ रात्री

(Gn Marathi Sms)

जर तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल तर नाही ह्या शब्दाला तुमच्या शब्कोषामधून काढून टाका. शुभ रात्री

प्रत्येक वेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लढाई तुमच्या सोबतच आहे ती जर तुम्ही जिंकली तर समजून जा दुनियेला जिंकलं.

जो माणूस हरण्याच्या भितीने पुढे जात नाही, तो आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. शुभ रात्री

मला आयुष्य जगायला आवडतं जेव्हा माझ्यासोबत ती असते.

(Marathi Good Night)

आयुष्यात एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रेतन्य करा. शुभ रात्री

जर तुम्ही बरोबर असाल तर स्पष्टीकरण देऊ नका.

जर एक दिवस तुम्हाला स्वतःवर गर्व करायचं आहे तर आज हार मानू नका.

भीती बाहेर कुठे हि नसते फक्त तुमच्या डोक्यात असते. शुभ रात्री

(Night Msg)

स्वतःला वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वता आहात.

जेवढं कठीण संघर्ष असेल तेवढंच विजय शानदार असेल. शुभ रात्री

आयुष्यात आलेली प्रत्येक कठीण वेळ तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असते.

जर तुम्हाला कुठल्यातरी विषयाचा खूप सारं ज्ञान पाहिजे असेल तर दुसऱ्यांना त्याच गोष्टी शिकवायला सुरु करा. शुभ रात्री

(Good Night Friend Sms)

आज तुमच्या रात्रीची चांगली सुरवात हो, रात्र भर स्वप्नांचा पाऊस होउदे, देवाला प्रार्थना करतो तुमची स्वप्नात भेट होउदे.

ज्या माणसाकडे केवळ पैसा आहे, त्या माणसाच्या जास्तं गरीब दुसरं कोणीच नाही. शुभ रात्री

आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कठीण नसते फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजे.

माध्यम वर्गीय माणूस नष्ट तेव्हाच होतो जेव्हा तो #शो ऑफ करण्यात पैसा संपवतो. शुभ रात्री

(Gn Msg In Marathi)

तुम्हाला जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे.

goodnight sms

रात्री जेव्हा चंद्र तारे चमकतात, प्रत्येक वेळी तुमची आठवण येते, तुम्ही तर सोडून जातात आम्हाला, पूर्ण रात्रभर तुम्हाला भेटण्यासाठी तरसतो.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “Good Night Messages In Marathi” (Good Night Messages In Marathi) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “अनलिमिटेड *Good Night Messages In Marathi*,बेस्ट शुभ रात्री Images & Sms – 2020

Comments are closed.