whatsapp joke

1000+ बेस्ट मराठी जोक्स, Funny Status, Jokes In Marathi, Images – 2020

pj jokes

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा आलो आहोत (MARATHI JOKES). तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल कि मी कुठल्या विषयाबद्दल बोलतोय ते हो तर आखं जग कोरोना सोबत लढत आहे सगळी घरी बसलेले आहेत खूप जण वैतागले सुद्धा असतील तर त्या साठीच मी आज तुम्हाला खूप हसवणार आहे. तुम्ही #LOCKDOWN त सुद्धा मजा कराल आणि मज्या घ्याल. तुम्ही स्वता हि हसा आणि दुसऱ्यांना सुद्धा हसवा. तर मित्रानो आशा करतो तुम्हाला हे जोक्स आवडतील.

(Marathi Jokes)

whatsapp chutkule image

नवरा – काय झाला, एवढ्या रागात का आहेत?
बायको – हे बघा, वांगा सडलेला निघाला.

जे लोक थंडी मध्ये १० – १२ दिवस पर्यंत अंघोळ करत नव्हते, ते लोकं पण आज काळ १-१ तास हाथ धुवत आहेत.

“Funny Jokes”

मुली कडचे – आम्हाला मुलगा पसंद नाही आहे.
मुला कडचे घरवाले – हो पसंद तर आम्हाला सुद्धा नाही आता काय करायचं.. घरातून काढू का.

शिक्षक – तुझे वडील काय करतात?
संजू – ते रोज शिव्या खातात
शिक्षक – म्हणजे?
संजू – सर ते #CUSTOMER CARE EXECUTIVE आहेत.

“Whatsapp Jokes”

बायको – आपल्या लग्नाला २५ वर्ष झाली
एवढे वर्ष कसे संपले समजलंच नाही
नवरा – वेळेची गोष्ट कैदी ला असते जेलर ला नाही.

#HEART ATTACK सारखी हि अवस्था होते……. जेव्हा कोणी बोलतं तुझ्याबद्दल काही तरी समजलं आहे.

“Jokes In Marathi”

दुकानदार – मॅडम #TENSION मध्ये का आहात.
मुलगी – बघा ना माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्क येत नाही.
दुकानदार – मॅडम हे तर खराब वातावरण मुले झालं आहे.
मुलगी – हे घ्या ५०० रुपये नवीन वातावरण टाका ना.
दुकानदार बेशुद्ध झाला.

पोलीस – तुला कसं माहित कि यांच्या घरी कोनंच नाही.
चोर – फेसबुक वर पूर्ण परिवाराचे १५ फोटो टाकले होते आणि लिहला होता मस्ती # WITH FULL FAMILY IN NAINITAL

“Jokes Marathi”

बायको – चहा बनवू?
नवरा – हा ठीक आहे
बायको – अद्रक वाली ना ?
नवरा – हो
बायको – पुदिना टाकू
नवरा – हो ठीक आहे
बायको – तुलसी? शरीरासाठी चांगलं असतं
नवरा – एक काम कर… राई आणि जिरा टाकून तडका पण दे.

“Marathi NonVeg Jokes”

non veg jokes in marathi language

राजस्थान आणि हरियाणा ची महिला बस मध्ये भले तिकीट घयायला विसरतील पण उलटी करायला कधीच विसरत नाही.

लग्नासाठी मुलगा मुलगी बघण्यासाठी आला, मुलगी समोरच बसली होती.
मुलगा – तुझं नाव काय आहे.
मुलगी – इंग्रजी मध्ये सांगू कि मराठी मध्ये
मुलगा – इंग्रजी मध्ये
मुलगी – #SILENT LADY
मुलगा – हे काय असतं
मुलगी – आता मराठीत
सांगू
मुलगा – ठीक आहे सांग
मुलगी – शर्मत. शांताबाई

“New Jokes”

शाळे मध्ये केलीली सगळ्या मोठी तक्रार
.
.
.
.
मॅडम हा पाठून मारत आहे.

मुलगी मॉल मध्ये सेल्फीने घेत होती,
मुलगी – जणू तुम्ही माझी सेल्फीने बघितली होती का
मुलगा – हो तू तर खूप छान दिसत होतीस
मुलगी – सो स्वीट तुला सगळ्यात चांगली #DP कुठली वाटली.
मुलगा – ज्यामध्ये तुझा पूर्ण चेहरा लपला होता तो वाला
(BLOCKED)

“Funny Jokes In Marathi”

मुलगी – माझं लग्न होणार आहे…लवकर काही तरी कर.
मुलगा – ठीक आहे, आजच कुठल्या तरी नवीन मुलीला फसवतो.

काही हरामखोर मित्र स्वतःच्या पैश्यांची दारू पियाची असेल तर ते देशी पितात, जेव्हा कोणी मित्र पार्टी देत असेल तर तो गूगल वर सर्च करून बघतो कि सगळ्यात महाग दारूची फर्माईश करतात.

“Marathi Non Veg Jokes”

पप्पू – ८ समोसे देना.
दुकानदार – पिशवी मध्ये पॅक करू.
पप्पू – नको #PENDRIVE आणली आहे, त्यामध्ये समोसा नावाचा फोल्डर बंग आणि त्या मध्ये देऊन टाक
.

बंता कुलर शोरूम वाल्या सोबत – भाऊ उषा चा कुलर देना.
शोरूम वाला – हा आहे
बंता – दे दे ती मागत आहे.

“Non Veg Jokes Marathi”

मुलगा – मला तुझ्या सोबत फ्रेंडशिप करायची आहे
मुलगी – आपल्या दोघात दुश्मनी तरी कधी होती भाव
.
.
.
.
आज १० वर्ष झाले तो #SINGLE च
फिरत आहे.

आज काळ ते आमच्या सोबत डिजिटल तिरस्कार करत आहेत.
आम्हाला ऑनलाईन बघताच ऑफलाईन जातात.

“Whatsapp Funny Jokes”

मला वाटतंय आपली जवानी तर अभ्यास आणि भांडणांतच संपणार आहे.
गर्लफ्रेंड तर नशिबातच नाही.

देशातल्या मुली इथे मेडल जिकूंन आणत आहेत आणि काही मुले आता पर्यंत फेसबुक वर #ANGEL PRIYA बनून लोकांना फसवत आहेत.

“Marathi Funny Jokes”

जेव्हा खिष्यामध्ये #CHLORMINT किंवा CENTER FRESH मिळणं सुरू झालं हि सुरवात लक्षण आहेत कि तुमचा मुलगा #CIGARETTE पीत आहे. सतर्क राहा, सावधान राहा.

जेवढा दिवस रात्र ट्विटर, व्हात्साप्प आणि फेसबुक जोक्स वाचून पाठवत असतो, जेव्हा कोणी सांगतं एक जोक सांगणं तेव्हा एक जोक आठवत नाही.

“Marathi Vinod”

गर्लफ्रेंड – वडिलांनी सांगितलं आहे कि नापास झालीस तर #AUTO RICKSHAW वाल्याशी लग्न लावून टाकू.
बॉयफ्रेंड – #CHILL BABY, माझ्या वडिलांनी सांगितलं आहे मी जर नापास झालो तर तुला #AUTO RICKSHA
W च घेऊन देईन.

मुली ने हॉटेल मध्ये कॉल केला,
वेटर – मॅडम तुम्हाला काय मांगवायचा आहे.
मुलगी आनंदी होऊन – एक बर्गर आणि एक कोकाकोला
वेटर – मॅडम अजून काही पाहिजे
मुलगी मस्ती करत असताना –
.
.
.
.
एक बॉयफ्रेंड मिळेल का
वेटर बेशुद्ध

“Nice Thoughts In Marathi”

आज काळ कोणाच्या बरोबर दुश्मनी काढायची असेल तर….
त्या माणसाला…
ब्लॉक केल्यावरच आपल्याला मोक्ष मिळेल.

पाठच्या जन्मी काहीतरी चांगली कर्म केली आहेत… म्हणूनच तर चार्जिंग पॉईंट बेड जवळ भेटला आहे.

“New Latest Jokes”

पत्रकार – आज योगदिवसावर कोणता आसन करणार.
पप्पू – पावन मुक्तासन
पत्रकार – हे कसे करतात
पप्पू – पोटातली घाण वास सोडून.
पत्रकार – बेशुद्ध

दुनियेतला सगळा आनंद एका बाजूला
आणि सकाळी उठताच चहा सिगरेट पिऊन भरपूर प्रेशर येण्याचा आनंद एका बाजूला.

“Funniest Jokes”

१९९६
काकी १ – त्याने #LOVE MARRIAGE केला
काकी २ – समाजातून बाहेर करा त्याला
.
.
२०१६
काकी १ – त्याने #LOVE MARRIAGE केला
काकी २ – फॅमिली व्हाट्सअँप ग्रुप वरून काढा त्याला.

वरच्याने मला वरदान दिलं आहे.
.
.
.
.
ज्या मुली सोबत जास्त INBOX CHATTING करतो तो मुलगा बनतो.

“Jokes For Whatsapp”

हा पण एक सत्य आहे वाचून लिहून जर नोकरी मिळत नसेल तर…..
९५% भारतीय बेरोजगार मुलं #LIC AGENT बनतात..

एवढा रोमँटिक वातावरण नको करुस देवा,
जरुरी नाही कि प्रत्येका कडे पकोडे बनवणारी बायको हो.

“Whatsapp New Jokes”

आजकाल चे गाणे पण एवढा मजेदार असतात कि छोट्या मुलांवर त्याचा वेगळाच प्रभाव पडतो, जसा “बेबी को बेस पसंद है” हा गाणं एक मुलगा म्हणाला…
बेबी को “भैंस” पसंद है.

आज चा ज्ञान जर पाउसामध्ये तुमची कार चिखलात अडकली तर….
स्वतःचा धक्का द्या कारण निरमा वाली ४ बायका (हेमा, रेखा, जया आणि सुषमा) ह्यांची वाट बघत बसू नका.

“Comedy Marathi”

ट्रॅफिक पोलिसांची चेकिंग बघून जो #BIKE वळवून परत पळतो ना बस तेच जवानी आहे. बाकी सगळी दुनियादारी आहे.

आजकाल ७ वि च्या मुलं मुलींना फिरवतात….
.
.
आणि आम्ही ७ वि पर्यंत टायर फिरवायचो ते पण गल्ली गल्ली

“Funny Marathi Jokes”

मुलगी – हा #FRIENDSHIP बंद घे आणि बांध.
मुलगा – हि तर राखी सारखी आहे
मुलगी – तेच विचार करून बांध. भावा

मुलांना आपल्या भविष्याचा तर माहित नाही पण गल्लीतली कुठली मुलगी पटेल आणि कुठली मुलगी मारेल हे नक्की माहीत आहे.

“Marathi Jokes Sms”

डॉक्टर्स तर असेच बदनाम आहेत, #HANDWRITING तर घाण सुलभ शौचालय मधीं मुलींचा नंबर लिहणाऱ्यांची आहे.

एक छोटा “भारत रत्न” त्या मुली ला सुद्धा भेटायला पाहिजे, ज्यांनी आज पर्यंत स्वतःची एक सेल्फी सुद्धा घेतली नाही.

“मराठी विनोद”

काही मुली तर स्वता सिंगल तर असतातच वरून उलटी सारखी #ADVICE देऊन आपल्या मैत्रिणीचा पण #BREAKUP करून टाकतात.

आई – बाळा मार्केट ला चाललो आहे काही पाहिजे का तुझ्यासाठी.
…………….
मी – हा आई चालली आहेस तर सून सुद्धा आन.

“Funny Jokes On Husband”

मुलगी (रोमँटिक मूड मध्ये) – वाट बघण्याचा घड्याळ खूप मोठी असते.
मुलगा – तर दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचा घड्याळ विकत घे.
(BLOCKED)

एक तो #ICEBERG होता पूर्ण टायटॅनिक दुबावला त्याने..
एक हा #ZUCKERBERG आहे जो पूर्ण जनरेशन डुबवत चालला आहे.

“Marathi Vinod Jokes”

#TRANSACTION झाल्यानंतर लोक #ATM चा कॅन्सल बटण ला असे दाबतात कि जसा चुकलं तर दुनिया संपून जाईल.

कधी कधी हा विचार करून माझी #BP HIGH होते कि #WEST INDIES च्या लोकांचे आधार कार्ड ची कॉपी कशी येत असेल.

“Funny Jokes In Marathi For Whatsapp”

ज्या मित्रांच्या घराच्या टेरेसवर सिंटेक्स ची टाकी लावली आहे, ते दुपार १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. कृपया टॉयलेट चा वापर करू नका.

#RELATIVE – #TWITTER सोडा मेहनत करा मेहनतीचा फळ गोड असतो.
मी – #SORRY मला डायबेटिस आहे.

“Comedy Msg For Whatsapp”

फुकट चा ज्ञान
काही काम असं करा कि….
मग लोक तुम्हाला दुसऱ्या कामासाठी बोलवलच नाही पाहिजे.

मुलीचे वडील – हा तर मुलगा काय करतो.
मुलाचे वडील – वोडाफोन मध्ये #CUSTOMER सारे एक्सएकटीव्ह आहे.
मुलीचे वडील – #IN SHORT पूर्ण दिवस शिव्या खातो.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “Marathi Jokes” (Marathi Jokes) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters