marathi suvichar

{Unlimited} *Marathi Suvichar*, Best प्रेरणादायक सुविचार, Messages, Images, Sms – 2020

marathi suvichar

नमस्कार मित्रानो, आज मी घेऊन आलोय सर्वांचा आवडता विषय त्याचा नाव आहे (Marathi Suvichar). जेव्हा आपण सकाळी उठतो त्या वेळी ला आपल्या प्रेरणा देणारे सुविचार वाचायला खूप आवडते त्याच साठी मी मराठी सुविचार ह्या मध्ये सर्व प्रकारचे सुविचार लिहले गेले आहेत, ते तुम्हाला वाचताना खूप आनंद होईल तुम्हाला त्यातून प्रेरणा हि मिळेल. आणि सकाळी सकाळी तुमच्या मित्राला मैत्रिणींना, परिवारातील सदस्यांना हे प्रेरणादायक सुविचार पाठवू शकता. तर आशा करतो तुम्हाला मराठी सुविचार आवडतील आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना पाठवणार.

(Marathi Suvichar)

vel images
 • तुम्ही तो पर्यंत हारु नाही शकत, जो पर्यंत तुम्ही प्रत्नय करणं सोडून देत नाही.
marathi status images
 • पक्षी कधी आपल्या पिल्यांच्या भविष्यांसाठी घरटं बनवून नाही ठेवत, ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवत असतात.
marathi images
 • पैसा कमवण्यासाठी एवढा हि वेळ खर्च करू नका कि, पैसा खर्च करण्यासाठीच आयुष्यात वेळच राहणार नाही.
 • नातं खराब होण्याची एक हि पण गोष्ट आहे कि लोकांना वाकायला आवडत नाही.

(Marathi Quotes)

whatsapp status in marathi language
 • कमजोर लोकं तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात, आणि विजेता तेव्हा थांबतो जेव्हा तो जिंकतात.
 • प्रत्येक छोटा बदल मोठ्या यशाचा भाग असतो.
 • वेळ चांगली सुद्धा येते, पण वेळेवर येते.
 • दुःख जीवनात ह्याच साठी येत असतात कि आपल्याला सुखाची किंमत समजावी.

(Suvichar Marathi)

 • आयुष्य एवढं कठीण का आहे, कारण लोकं सोप्या पध्दतीने मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते.
 • शिक्षक आणि रस्ता दोन्ही एक सारखेच असतात, स्वतः जिथं आहेत तिथेच राहतात पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहचवतात.
 • जग ती पाठशाळा आहे जो कधी वाचू शकत नाही, पण जमाना तर तो उस्ताद आहे सगळं काही शिकवून टाकतं.

(Motivational Quotes In Marathi)

 • आयुष्या मध्ये चांगल्या लोकांची वाट बघू नका, स्वतः चांगले बना काय माहीत तुम्हाला भेटून त्यांची पूर्तता होईल.
happy thoughts marathi
 • तुम्ही पाणी सारखं बना जे स्वतःचा रस्ता स्वता बनवेल, दगडा सारखे बनू नका जे दुसऱ्यांचा हि रस्ता अडवतील.
 • माणसाने नेहमी संधी बघितली नाही पाहिजे, कारण जो आज आहे तीच सगळ्यात मोठी संधी आहे.

(Good Thoughts In Marathi)

 • जो पर्यंत तुमच्या कडे #OPTION आहेत, तो पर्यंत तुम्ही पुढे जाऊच नाही शकत.
 • तुम्ही तो पर्यंत हरू शकत नाही, जो पर्यंत मैदानाला सोडून जात नाही.
 • व्यक्ती आपल्या विचारां शिवाय काहीच नाही, तो जो विचार करतो तेच बनतं.
 • माहित आहे कि जग वाईट आहे सगळी कडे धोका आहे, पण आपण तर चांगले बनू आपल्याला कोणी अडवलंय.

(Suvichar In Marathi)

 • जो व्यक्ती आपले विचार नाही बदलू शकत, तो ह्या जगात काहीच बदलू शकत नाही.
 • जरा हसून तर बघा जग हसताना दिसेल.
 • काही व्यक्तीना एवढं पण महत्व देऊ नका, जो आपल्या चेहऱ्यावरची हास्य चोरेल.
 • खरे विजेते तेच असतात, जे वेळो वेळी आपली छोटी छोटी चूक सुधारतात.
 • लोक पाठीमागे काय बोलतात ह्यांच्यावर एवढं लक्ष देऊ नका, कारण ते नेहमी पाठीच राहणार आहेत.

(मराठी सुविचार)

 • बिना काही केल्यावर पण पस्तावणार आहे तर काही तरी करूनच पस्तवू.
 • लोक वाईट नसतात बस फक्त जेव्हा आपल्या मतलब शी नसतात तेव्हाच ते वाईट वाटू लागतात.
 • यश हे किती हि पण उंच असली, रस्ता नेहमी पायाच्या खाली असतो.

(Marathi Thoughts)

 • माणसांचे विचार माणसाला सुखी किंवा दुखी बनवतात.
 • आरसा हा आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो, कारण जेव्हा आपण रडतो तेव्हा तो कधीच हसत नाही.
सुविचार मराठीत
 • यशस्वी लोक आपल्या घेतलेल्या निर्णयांनी जग बदलतात, आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

(Motivational Marathi Suvichar)

 • सुख आणि दुःख आपोआप नाही येत ते फक्त आपण केलेल्या कर्माचे फळ असते.
 • प्रेम ते हत्यार आहे, ज्याचा वार कधी वाया नाही जात.

(सुविचार मराठी)

 • जखम हाताला होते आणि अश्रू डोळ्यातून येतात.
 • आयुष्याला एवढं पण सस्त बनवू नका जे कि २ कवडीची माणसं येतील आणि खेळून जातील.
 • जेव्हा तुम्ही वाईट विचाऱ्यांच्या वरती चांगले विचार ठेवणार, आयुष्य आपोआप सुंदर होईल.
 • जो पर्यंत माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत नाही तो पर्यंत समजणार नाही कि आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचं.

(Quotes In Marathi)

 • सूर्या सारखं चमकायचं असेल तर सूर्या सारखं जळायला सुद्धा लागेल.
 • स्वप्नं तर लगेच #UPLOAD होतात, पण तेच #DOWNLOAD करायला आयुष्य कमी पडतं.
 • किती अजीब गोष्ट आहे ना मित्रानो, ८४ लाख जीवामध्ये फक्त माणूसच धन कमवतो.
 • जी गेली तो वय होता, आणि जे जगतोय त्याला आयुष्य म्हणा.

(Inspirational Quotes In Marathi)

 • यशस्वी माणूस खुश राहो कि नाही पण खुश राहणारा माणूस यशस्वी नक्की होतो.
 • जेव्हा लोक कोणास पसंद करतात तेव्हा त्याचा वाईटपणा विसरून जातात, आणि जर कोणाशी नफरत करत असेल तेव्हा त्याचा चांगलेपणा विसरून जातात.
 • आयुष्य सोप्पं नसतं, तर त्याला सोप्पं बनवायला लागतो.
 • पुस्तकं वाचणं आणि आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय खरं आनंद देतात.

(Life Quotes In Marathi)

 • पाणी आपला पूर्ण आयुष्य देऊन झाडाला मोठं करतो, म्हणूनच वाटतंय पाणी लाकडाला डुबू देत नाही.
 • आपल्या हृदयाचं ऐका त्याला माहित असतं कि तुम्ही नक्की काय बनणार आहात.
 • आयुष्याचा दुसरा नाव आहे #RISK घेणं.
 • जर तुम्हाला बाहेरील जगाशी सामना करायचं आहे तर तुम्हाला लढणं आलं पाहिजे.
 • बदाम खाल्याने तेवढी अक्कल नाही येत जेवढी धोका खाल्ल्याने येते.

(Marathi Quotes On Life)

 • सोडून दिलं लोकांच्या मागे मागे चालणं कारण मी ज्यांना मोठं केलाय तेच मला खाली दाबायला निघाले आहेत.
marathi life status
 • कोणी जर विश्वास तोडेल तर हृदयातून त्याला धन्यवाद म्हणा कारण तेच लोकं तुम्हाला शिकवतात कोणावर विश्वास ठेवायचं आणि कोणावर नाही.
 • चुकीच्या लोकांची विजय तेव्हाच सुरु होतो, जेव्हा बरोबर असलेले लोक चूप बसतात.
 • तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं असेल तर नाही ह्या शब्दाला तुमच्या शब्दकोषा मधून काढून टाका.

(Good Morning Marathi Quotes)

 • एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक #PROBLEMS तुमच्या हिंमती समोर पाय टेकतील.
 • जे तुम्हाला पटतंय ते करा कारण त्या मधेच समाधान आहे.
 • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची स्वतःची लढाई स्वतासोबतच आहे असे विचार करून पुढे जात राहा.
 • मोठी माणसं ते आहेत जे आपल्या जवळ बसणाऱ्या व्यक्तीला छोटा ना समजून देत.
 • व्यक्तीला यशस्वी होण्या साठी स्वतावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे.

(Marathi Inspirational Quotes)

 • कर्म करा फळ नक्कीच मिळेल, आज नाही तर उद्या नक्की मिळेल, जेवढी मोठी विहीर असेल, तेवढाच गोड पाणी मिळतं.
 • आयुष्य समजायचं असेल तर ते पाठी बघा, आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा.
 • फक्त उभे राहून पाणी बघून नदी पार करू शकत नाही.
 • तुमचं खुश राहणं तुमचं वाईट बघणाऱ्याना सगळ्यात मोठी सजा आहे.

(Famous Marathi Quotes)

short status for whatsapp in marathi
 • जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करायला लागले तेव्हा समजून जा तुम्ही यशस्वी झालात.
 • पैसे तो पर्यंत कमवा, जो पर्यंत तुमचा बँक बॅलन्स फोन नंबर सारखा दिसत नाही.
 • जो हरणारा माणूस आहे तो पडल्या नंतर हि परत उठण्याची हिंमत ठेवतो, तोच यशस्वी होतो.
suvichar marathi images
 • व्यक्तीला आरसा आणि सावली सारखे मित्र बनवले पाहिजे, आरसा कधीच खोटा बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

(Good Thought In Marathi)

 • जर कोणी व्यक्ती तुम्हाला गरज असेल तेव्हाच आठवण करत असेल तर त्या वेळेला वाईट समजू नका, कारण जेव्हा रात्र होते तेव्हाच दिव्याची आठवण येते.
 • जो माणूस समजदार असतो तो स्वता चुकी करत नाही, तर दुसऱ्यांच्या चुकी पासून सगळं काही शिकून घेतात.
 • लोक काय म्हणतील, जर हाच विचार करून तुम्ही काही करत नसाल तर तुम्ही आयुष्याच्या पहिल्या परीक्षात नापास झालात असं समजून जा.
 • स्पष्ट बोलणं हे पाठी मागे बोलण्यापेक्षा किती तरी चांगले आहे.

(Nice Thoughts In Marathi)

 • आपण यश प्राप्त करत असतो तेव्हा २ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, जर रस्ता भेटला तर ठीक आणि जर नाही भेटला तर स्वता तयार करा.
 • आयुष्या मध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून जातात.
 • आपल्याला नेहमी मोठे स्वप्न बघितले पाहिजे, कारण जर आपण मोठे स्वप्न बघू शकतो तर ते पूर्ण हि करू शकतो.
 • प्रत्येक वेळी स्वतःला प्रश्न करा, मी सगळ्यात वेगळा का आहे ? यश तुमचं तळवे चाटेल.
 • जर तुम्ही संतुष्ट नसाल तर तुम्ही यशस्वी सुद्धा नाही.

(The Great Marathi Quotes)

 • मी प्रत्येक वेळी त्याच व्यक्तीला एकटं पाहिलंय जे स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करतात.
 • ज्ञानाचा प्रकाश आपल्याला खूप पुढे घेऊन जाते.
 • ज्या दिवशी तुम्ही थांबाल त्या दिवशी समजून जा सगळं काही संपलं.
 • जी माणसं विचार बदलतात तीच माणसं जग बदलतात.
 • जर सगळं काही तुमच्या विरुद्ध जात असेल तर समजून जा विमान कधी हि हवेच्या विरुद्ध दिशेने उडान घेतो ना कि हवेच्या सोबत.

(Motivational Quotes In Marathi For Success)

marathi best status
 • एक यशस्वी व्यक्ती नेहमी नवीन गोष्ट शिकण्या साठी तयार असतो, आणि अयशस्वी व्यक्ती नेहमी नवीन गोष्ट शिकण्यास घाबरतो.
 • तुम्ही नेहमी स्वतःला सर्व श्रेष्ठ माना, एक दिवस लोक तुम्हाला सर्वश्रेष्ठ म्हणतील.
 • आयुष्य आपल्याला नेहमी नवीन गोष्ट समजवते, पण आपल्याला समजवण्यासाठी नाही तर आपले विचार बदलण्यासाठी.
 • जर वेळ कोणाची वाट बघत नाही, तर तुम्ही कशाला चांगल्या वेळेची वाट बघत असता जी वेळ चालली आहे ती सगळ्यात चांगली वेळ आहे.

(Whatsapp Marathi Status In One Line)

 • फक्त पैसाच आहे जो दोन माणसांच्या मध्ये अंतर ठेवतो.
सुविचार मराठी छोटे
 • मी सर्वान पेक्षा होशार आहे, हाच विचार आपल्याला पुढे जाऊ देत नाही.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट (Marathi Suvichar) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters

One thought on “{Unlimited} *Marathi Suvichar*, Best प्रेरणादायक सुविचार, Messages, Images, Sms – 2020

Comments are closed.